Tag Archives: Polygamy

राज्यमंत्री योगेश कदम यांची स्पष्टोक्ती, महाराष्ट्रात समान नागरी कायदा तीन तलाक लक्षवेधी सुचनेवरील चर्चे दरम्यान दिली माहिती

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन तलाक कायद्यातील प्रश्नी विधानसभेत आज चर्चा झाली. या चर्चेवेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी लक्षवेधीच्या मेरिटला आक्षेप घेतला. त्यामुळे काही काळ भाजपा आमदार देवयानी फरांदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे ही संभ्रमात पडल्याचे चित्र विधानसभेत पाह्यला मिळाले. तसेच राष्ट्रवादीच्या …

Read More »

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णयः मुस्लिम कायद्यानुसार पुरुषांना जास्त विवाहाची परवानगी ठाणेस्थित याचिकाकर्त्यांला दिलासा

मुस्लिम पुरूषाला एकापेक्षा अधिक लग्न करण्यास मुस्लिम धर्मीयांच्या वैयक्तिक कायद्याने परवानगी आहे. त्यामुळे, मुस्लिम पुरूषाने एकापेक्षा अधिक विवाह केले असतील तर महाराष्ट्र विवाह मंडळ आणि विवाह नोंदणी कायद्याअंतर्गत नोंदणी योग्य असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. अल्जेरियन महिलेसोबत केलेल्या तिसऱ्या विवाहाची नोंदणी करण्यास ठाणे महानगरपालिकेने नकार दिल्यामुळे याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात …

Read More »