सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर सध्या केजच्या न्यायालयात खटला सुरु आहे. मात्र या दोघांना ठेवण्यात आलेल्या तुरुंगातच असलेल्या दुसऱ्या टोळीच्या लोकांना वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना मारहाण केल्याची माहिती भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिली. विशेष म्हणजे वाल्मिक कराड आणि …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, आजपर्यंत आरएसएसची संघप्रमुख महिला का झाली नाही? मस्साजोग ते नेकनूर पहिल्या दिवशी २३ किमीची पदयात्रा, आजचा मुक्काम नेकनूर, उद्या पदयात्रा बीडकडे
आंतरराष्ट्रीय महिला दिन हा मातृशक्तीला अभिवादन करण्याचा दिवस असल्याने त्याचे औचित्य साधत ही सद्भावना पदयात्रा ही महिलादिनी सुरु केली. समतेचा व स्त्री पुरुष समानता हा विचार संघाला मान्य नाही. आजपर्यंत संघ प्रमुख महिला झालेली नाही, महिलांना एक वस्तू माननारी ही प्रवृत्ती आहे. राज्यात आज याच विचाराच्या पिल्लावळींनी आका, खोक्या हा …
Read More »उद्धव ठाकरे यांचा सवाल, ते फोटो मुख्यमंत्री फडणवीसांकडे होते का? नेमका राजीनामा कशासाठी ?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळावा यासाठी आंदोलन सुरु होते. तसेच या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा काही केल्या होत नव्हता. अखेर संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो …
Read More »धनंजय मुंडे यांचा राजीनामा संतोष देशमुख हत्या प्रकरणी नव्हे तर वैद्यकीय… करूणा मुंडे यांच्या भाकितानुसार धनंजय मुंडे यांनी ३ च्या ऐवजी ४ तारखेला राजीनामा
मागील काही महिन्यापासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याची माहिती पुढे आली. वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर बीडमधील अनेक खून प्रकरणांना वाचा फुटली. त्यातच वाल्मिक कराड यांचे आका धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही होऊ लागली. परंतु धनंजय मुंडे …
Read More »आरोपपत्र दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड बाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शिक्षा…. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिकी कराडच
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने १५ हजार पानांचे आरोपपत्र बीडच्या न्यायालयात दाखल केले. या हत्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यालाच आरोपी ठरविण्यात आले आहे. तसेच संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणात आडवे आल्याने केली असल्याची बाबही पुढे आली आहे. तसेच या प्रकरणी प्रमुख …
Read More »संतोष देशमुख हत्ये प्रकरणी विशेष वकील उज्वल निकम आणि बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती मस्साजोगवासिय आणि देशमुख कुटुंबियांच्या सात पैकी एक मागणी सरकारकडून मान्य
गेल्या काही महिन्यापासून राज्यात गाजत असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांस अटक करण्यात आली. तसेच या हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे वगळता इतर पाच ते सात आरोपींनाही अटक करण्यात आली. परंतु या हत्या प्रकरणातील आरोपींना कायदेशीर शिक्षा व्हावी म्हणून मस्साजोगमधील …
Read More »शरद पवार यांची अजित पवार गटावर टीका, नैतिकता आणि त्यांचा संबध… वाटत नाही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणीवरून केली टीका
मागील अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजपा आमदार सुरेश धस यांच्याकडून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि कृषी विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी सातत्याने राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मात्र आरोप सिद्ध झाल्यानंतर राजीनामा घेण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नैतिकत्या मिकेतून धनंजय …
Read More »सुरेश धस यांची महासंचालकांकडे पत्राद्वारे मागणी, सायबर सेलच्या अधिकाऱ्यांचा समावेश करा संतोष देशमुखला बदनाम करण्याचा होता कट
बीड मधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख अपहरण व हत्या प्रकरणात आता नवा खुलासा समोर आला आहे. संतोष देशमुख यांना बदनाम करण्याचा डाव आखण्यात आला होता मात्र पोलिसांचा तो डाव फसल्याचे आमदार धस यांनी म्हटले आहे. या प्रकरणी तपास कामा दरम्यान एसआयटीमध्ये दोन सायबर सेलच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी धस …
Read More »भाजपाचे राजकारण, धनंजय मुंडे यांचा राजीनामाः अजित पवार मात्र अंग… सुरेश धस, धनंजय मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे भाजपाचे आणि त्याततही पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते. त्यांची हत्या का झाली आणि या हत्येत कोण कोण सहभागी होतं याबद्दलची माहिती चांगल्यापैकी बाहेर आलेली आहे. या प्रकरणातील सध्या तरी एक आरोपी वगळता जवळपास सर्वच आरोपी अटक झालेले आहेत. त्यावर न्यायालयीन कार्यवाही सुरु आहे. मात्र या सगळ्यात …
Read More »मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला सुरेश धस यांनी निराश केले सुरेश धस आणि धनंजय मुंडे भेटीवर मनोज जरांगे पाटील यांची टीका
मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी भाजपा आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याबद्दल आमदार सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल करत टीका केली. यावेळी बोलताना मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल धस यांचे कौतुक करणाऱ्या मराठा समाजाला सुरेश धस यांनी …
Read More »
Marathi e-Batmya