Tag Archives: Skill development centers

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना राज्यात टाटा स्ट्राइव्हचे कार्य २०१५ पासून सुरू

टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील युवकांच्या कौशल्य, रोजगारक्षमता, उद्योजकता आणि नावीन्यता विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. राज्यात टाटा स्ट्राइव्हचे कार्य २०१५ पासून सुरू असून, नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक येथे मोठी कौशल्य विकास केंद्रे कार्यरत आहेत. या उपक्रमातून रोजगार वाढीसाठी चालना मिळेल, असे मत …

Read More »

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांसाठी १९५८ महाविद्यालयांचे अर्ज दाखल कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

राज्यातील १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार असून, आत्तापर्यंत १९५८ महाविद्यालयांनी याकरिता अर्ज दाखल केले आहेत. येणाऱ्या काळात अधिक महाविद्यालयांना या उपक्रमात सामावून घेणार असल्याचे, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्री मंगलप्रभात …

Read More »

कौशल्य विकास केंद्रांना इसवी सन पूर्वीच्या ‘आचार्य चाणक्य’ यांचे नाव

इसवी सन पूर्वी उत्तर भारतात विशेषथः तक्षशीला आणि नालंदा या दोन्ही ठिकाणी मोठी विद्यापीठे होती. तसेच त्याचा राजा सम्राट धननंद हे होते. परंतु सम्राट धननंद  आणि आचार्य विष्णूगुप्त अर्थात आर्य चाणक्य यांच्यात त्यावेळी मतभेद झाल्याने सम्राट धननंद राजाचे राज्य उलथवून टाकण्यात आचार्य चाणाक्य याचे मोठे योगदान होते. परंतु नंतरच्या काळात …

Read More »