नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेस जय्यत तयारीनिशी उतरत आहे. आज सोलापूर महानगरपालिकेसाठी २० उमेदवारांची पहिली यादी पक्षाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली. महानगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा असून उमेदवारीसाठी मोठ्या संख्येने इच्छुकांनी मागणी केली. दोन दिवसापूर्वी मुंबईत राज्य निवड मंडळाच्या …
Read More »सोलापूरच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेला स्वतःची जागाच मिळेना २०२० पासून जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाहण्यासाठी वेळच नाही
राज्यातील गुन्ह्यांचा तपास अतिजलद पद्धतीने करता यावा यासाठी राज्य सरकारने जवळपास विभागातीय आणि प्रत्येक जिल्हा स्तरावर न्याय वैद्यक प्रयोगशाळा उभारण्याचे धोरण तयार केले. त्याअंतर्गत न्यायवैद्यक प्रयोगशाळा तयार करण्याचे धोरणही तयार केले. त्यानुसार सोलापूरात न्यायवैद्यक प्रयोगशाळेची स्थापना राज्य सरकारनेही केली. मात्र या भाड्याच्या जागेत असलेल्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकरीता स्वतःची जागा असावी याकरिता …
Read More »सोलापूरात दूषित पाण्याचा परिणामः दोन मुलींचा मृत्यू तर तिसरी मुलगी गंभीर दुषित पाण्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात
मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमुळे पाण्याचे दुर्भिक्ष सोलापूर शहर आणि जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर आहे. मागील अनेक वर्षापासून सोलापूरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सोलापूर महापालिका आणि राज्यकर्त्ये हे अपयश ठरले. त्यातच सोलापूर महापालिकेकडून शहराच्या अनेक भागात दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यासंदर्भात महापालिकेच्या अनेक वार्ड ऑफिसर्सना तक्रारी करण्यात आल्या. तर काही स्थानिक …
Read More »उच्च न्यायालयाने म्हाडा आणि महानगपालिकेला १.५ लाखाचा दंड ठोठावला कालावधी पेक्षा जास्त काळ मालमत्ता ताब्यात ठेवल्या प्रकरणी ठोठावला दंड
मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) आणि सोलापूर महापालिकेला रु. मुंबई जमीन मागणी कायदा, १९४८ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यांच्या मालमत्तेची मागणी केली होती आणि महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास अधिनियम, १९७६ अंतर्गत संपादनाची औपचारिक अधिसूचना न देता मागणीचा कालावधी संपल्यानंतरही म्हाडाच्या ताब्यात राहिल्या अशा तीन जमीनमालकांना प्रत्येकी …
Read More »सोलापूरात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे पालिका आयुक्तांची बदली तावरे यांची नियुक्ती स्टेट वेअरहाऊसिंगच्या व्यवस्थापकिय संचालक पदी
सोलापूर: प्रतिनिधी मागील काही दिवसांत सोलापूरातील कोरोना रूग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच काल ८४ रूग्ण तर आज २४ तासात १०३ नवे रूग्ण आढळून आले. विशेषत: शहरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ असल्याने अखेर राज्य सरकारने विद्यमान सोलापूर महापालिका आयुक्त डि.आर.तावरे यांची बदली करत त्यांच्या ठिकाणी पी.सिवा शंकर …
Read More »
Marathi e-Batmya