Tag Archives: Uniform Civil Code drafting committee

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी न्या, रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती सात सदस्यीय समिती गठीत, विधानसभेत केली जाहिर

राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारताच्या संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक राज्याने समान नागरी कायद्याचा विचार करावा, असे निर्देश आहेत. त्यानुसार …

Read More »