भारतीय हवामान व विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार २४ तासाकरिता रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये (१६ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ११२.७. मिमी पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११०.७ मिमी, मुंबई शहर …
Read More »हवामान खात्याचा मुंबई, ठाणे, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट, तर रायगडसाठी रेड अलर्ट दडी मारलेल्या पावसाची काल रात्री पासून महाराष्ट्राच्या बहुतांष भागात हजेरी
आयएमडीने पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट क्षेत्रासह रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने पुढील १६ तासांत रायगडमधील काही ठिकाणी आणि पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट भागात अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवताना रेड अलर्ट जारी केला आहे आणि मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने सोमवारी दुपारी (१६ …
Read More »रत्नागिरी, रायगड जिल्हयाला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद
भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, रायगड या जिल्हयाला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, आणि सिंधुदुर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या सूचना …
Read More »राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क
अतिवृष्टी आणि संभाव्य पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात मागील २४ तासामध्ये (१४ जून रोजी सकाळपर्यंत) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात ४५ मिमी, मुंबई शहर २५.४, पुणे २३.८ आणि रायगड जिल्ह्यात २० …
Read More »१४ जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे, आणि किमान १५ जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. यामुळे १४ जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, आणि खानदेशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते ४५ अंशापर्यंत जाण्याचा …
Read More »राज्यात धाराशिव जिल्ह्यात २४ तासात सर्वाधिक पाऊस ४२.२ मिमी पावसाची नोंद तर
मागील काही दिवसांपासून सातत्याने मान्सूनच्या पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यात तर दररोज पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यात बीड, जालना तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोकणातील सिंधूदूर्ग जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मागील २४ तासात (३० मे रोजी सकाळपर्यंत) धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस झाला आहे. …
Read More »हवामान खात्याचा इशारा कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यात पाऊसाची हजेरी राहणार पुढील ६ ते ७ दिवस अती मुसळधार पाऊस
हवामान विभागाने पुढील ६-७ दिवसांत केरळ, कर्नाटक, किनारी महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे, तर २७-३० मे दरम्यान केरळमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, २९ मे पासून वायव्य भारतावर एक नवीन पश्चिमी विक्षोभाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील २-३ दिवसांत …
Read More »केरळला पोहोचल्यानंतर अवघ्या एका दिवसात मान्सून महाराष्ट्रात तीन दिवसात मुंबईत मान्सून पोहोचणार
नैऋत्य मान्सूनने नियोजित वेळेपेक्षा आधीच जोर धरला आहे, तो गोव्यात पोहोचला आहे आणि महाराष्ट्राच्या दक्षिण कोकणातील देवगडपर्यंत उत्तरेकडे पोहोचला आहे – पूर्ण १० दिवस लवकर. आणखी धक्कादायक म्हणजे, केरळला धडकल्यानंतर अवघ्या एका दिवसात तो महाराष्ट्रात पोहोचला, जो यापूर्वी फक्त १९७१ आणि २०१२ मध्येच पाहिला गेला होता. साधारणपणे, मान्सूनला या मार्गावरून …
Read More »एक आठवडा आधीच मान्सूनचे केरळात आगमन महाराष्ट्रात पुढील आठवड्यात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता
केरळमध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर, भारतीय हवामान विभागाने-आयएमडी IMD शनिवारी (२४ मे २०२५) जाहीर केले की नैऋत्य मान्सून १ जूनच्या सामान्य तारखेऐवजी २४ मे २०२५ रोजी राज्यात दाखल झाला आहे. २००९ मध्ये २३ मे २००९ रोजी केरळमध्ये दाखल झाल्यानंतर केरळमध्ये मान्सूनची ही सर्वात पहिली तारीख आहे, असे …
Read More »भारतीय हवामान खात्याचा इशारा, दिल्लीसह या राज्यांमध्ये अवकाळी पाऊस महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील बहुसंख्य राज्ये
भारतीय हवामान विभाग (IMD) ने भाकित केल्यानुसार, पुढील चार दिवसांत दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात तीव्र उष्णता, वादळ आणि धूळ उडवणारे वारे यांचे मिश्रण दिसून येईल. १६ मे पासून, राष्ट्रीय राजधानीत हलका पाऊस आणि ५० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील, तसेच ४१°C ते ४३°C पर्यंत वाढणारे तापमान राहील – …
Read More »
Marathi e-Batmya