राहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका शस्त्राविना सैनिकांना बॉर्डरवर का पाठविले?

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी
लडाख येथील गलवान येथे बंदोबस्तासाठी असलेल्या भारतीय-चीनच्या सीमेवर असलेल्या सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न निर्माण होत आहे. त्यातील एक प्रश्न हा भारतीय सैनिकांच्या हातात शस्त्र नसताना त्यांना बॉर्डरवर का पाठविले? हा मुख्य प्रश्न सगळ्यांनाच पडत असून त्याच अनुषंगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना यासदंर्भात प्रश्न विचारला आहे. पाहू या काय नेमका प्रश्न विचारला ते….

About admin

Check Also

Video: स्टेडियमचे उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितला फुटबॉलचा “हा” किस्सा आणि आमचं गल्लीतलं क्रिकेट कधी रस्त्यावर आलंच नाही

मराठी ई-बातम्या टीम सिडकोकडून नवी मुंबईतील खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *