Editor

अजितदादांच्या अपघातादिवशी भोंदू अशोक खरातच्या मोबाईलवर आर्थिक व्यवहाराचे १९ मेसेज समता पतसंस्था व्यवहारांची चौकशी करा; अंजली दमानियांची मागणी

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवशी भोंदू अशोक खरातच्या मोबाईलवर समता पतसंस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. दि. २७ ते ३१ जानेवारी या कालावधीत खरातच्या मोबाईलवर “समता पतसंस्थेकडून मोठ्या प्रमाणात एसएमएस आले होते. विशेष म्हणजे, २८ …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला चालना वन विभागाचा झिरोधा व ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट्स’ यांच्यात सामंजस्य करार

जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन (‘रीवाइल्डिंग’) प्रकल्प राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने झिरोधा कंपनी व संवर्धन भागीदार फार्मर्स फॉर फॉरेस्ट या संस्थांबरोबर सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोत्साहन आणि पाठबळामुळे हा प्रकल्प साकारणार असून दीर्घकालीन पर्यावरण पुनरुज्जीवन आणि हवामान लवचिकतेसाठी हा प्रकल्प …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, कुटुंब प्रमुख म्हणून सर्व जबाबदारी आपल्यावर, ती आपण पार पाडणार सुनेत्रा पवार यांच्या बारामती विधानसभा पोट निवडणूकीच्याबाबत केले भाष्य

अजित पवार यांच्या जाण्याचे दुख: संपूर्ण पवार कुटुंबाला आहे. कुटुंब प्रमुख म्हणून सर्व जबाबदारी आपल्यावर आहे. ती आपण पार पाडत आहे. संपूर्ण कुटुंब एक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, राजकारणात परिपक्वता …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, सीडीआर खाजगी व्यक्तीला कसा मिळाला खरात प्रकरणातील महिलांचे व्हिडीओ सार्वजनिक होणे अत्यंत गंभीर

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण हे महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी आहे. राज्यात आधीच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. अशोक खरात प्रकरणात स्थानिक पोलीसांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सार्वजनिक होणे आक्षेपार्ह असून VDO सार्वजिन करणाऱ्यांवर पोलीस वा सरकार कारवाई का करत नाही, असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष …

Read More »

“नरेंदर दे सिलेंडर!” घोषणांनी दणाणला महाराष्ट्र; वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर गॅस टंचाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन

राज्यात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडर टंचाई, दरवाढ आणि पुरवठ्यातील विस्कळीतपणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ६ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात आले. “नरेंदर, कब मिलेगा सिलेंडर?” आणि “नरेंदर, दे सिलेंडर” अशा घोषणांनी जिल्हा, शहर आणि तालुका स्तरावरील परिसर दणाणून गेला. या राज्यव्यापी आंदोलनात सर्वसामान्य नागरिक, महिला, कार्यकर्ते आणि …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आवाहन, बिनविरोध नसला तरी सुनेत्राताईंना विक्रमी विजय मिळवा अजितदादांच्या कार्याची पोचपावती भव्य विजयातून मिळणार

महाराष्ट्राच्या जडणघडणीत माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा असली तरी कोणताही कार्यकर्ता गाफील राहता कामा नये. निवडणूक लागलीच तर ती झुंजारपणे लढून सर्व रेकॉर्ड मोडीत काढत विक्रमी …

Read More »

बारामती मधून काँग्रेस-रासप-वंचितचे उमेदवार ॲड. आकाश विजयराव मोरेंचा उमेदवारी अर्ज दाखल राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल

बारामती विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रीय समाज पक्ष वंचित बुहजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव ॲड. आकाश विजयराव मोरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण, कार्याध्यक्ष लहू अण्णा निवंगुने, बारामती शहर काँग्रेस अध्यक्ष अशोक इंगुले, सरचिटणीस राहुल वाबळे, कमलाकर सातव, गोविंद …

Read More »

सुनेत्रा पवार म्हणाल्या, बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची

बारामती बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची असून ही निवडणूक माझी वैयक्तिक नसून दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक बारामतीकरांची आहे, अशा भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केल्या. आज पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २०१ – बारामती विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा सर्वपक्षीय कार्यकर्ता …

Read More »

भाजपा स्थापना दिन प्रदेश कार्यालयात साजरा सामान्य नागरिकांपर्यंत भाजपाची राष्ट्रीयत्वाची विचारधारा पोहचविणार-रविंद्र चव्हाण यांची माहिती

भारतीय जनता पार्टी-भाजपाची राष्ट्रीयत्वाची विचारधारा सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी स्थापना दिनाच्या निमिताने राज्यभर मंडल स्तरापर्यंत कार्यक्रम होणार आहेत, असे  प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी केले. भाजपा स्थापना दिनानिमित्त प्रदेश कार्यलयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमावेळी रविंद्र चव्हाण बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, आ. अभिमन्यू पवार, दक्षिण …

Read More »

बारामती निवडणूकीसाठी आकाश विजयराव मोरे यांना काँग्रेसकडून उमेदवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आकाश मोरे यांच्यात होणार लढत

अजित पवार यांच्या निधनाने बारामती विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर झालेली आहे. या पोट निवडणूकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीतील अन्य पक्षांकडून कोणाला उमेदवारी देण्यात येणार नाही. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवारी …

Read More »