काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर ईडीचे छापे पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना दाऊदशी संबधित प्रकरणात ईडीने थेट कारवाई करत अटक केली. त्यास महिनाभराचा कालावधी लोटत नाही तोच नुकतेच शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या पत्नीच्या नावे असलेली मालमत्ता आणि त्यांच्याशी संबधित व्यक्तींची मालमत्ताही जप्त करण्यात …
Read More »उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले अधिकाऱ्यांना, आपल्यावर सीबीआयची नजर मी सांगितले तरी ऐकू नका पण...
राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आणि १ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरु झाले असून आता नव्याने निविदा, निधी वाटप यासंदर्भात प्रशासकिय पातळीवर बैठकांचे सत्र सुरु झाले. मात्र या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात निर्देश देत म्हणाले की, सीबीआयची नजर आपल्यावर असून मी सांगितले तरी ऐकू नका असे …
Read More »ज्वेलरी मशिनच्या क्लस्टरसाठी शासन मदत करेल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही
जेम्स ॲन्ड ज्वेलरी व्यवसायिकांनी एकत्रित येऊन मशिनरीचे क्लस्टर तयार करायचे असेल तर उद्योग विभागामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल. यासाठी वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन निर्देश दिले जातील अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन मैदानावर ‘ज्वेलरी मशिनरी ॲण्ड अलाईड इंटरनॅशनल एक्स्पो प्रॉडक्ट ॲन्ड एक्स्पो’ हे प्रदर्शन आयोजित …
Read More »अखेर महाविकास आघाडीतून राजू शेट्टी बाहेर, माझे नाव त्या यादीतून वगळा राज्यपाल कोश्यारींना भेटून विनंती करणार
महाविकास आघाडीतील विसंवादाला कंटाळून १ एप्रिल रोजी आघाडीत रहायचे की नाही याबाबतचा निर्णय जाहीर करण्यार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली होती. त्यानुसार आज झालेल्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत तशी घोषणा राजू शेट्टी यांनी केली. कोल्हापूरमध्ये संघटनेच्या राज्यकार्यकारणी बैठकीत ही घोषणा …
Read More »जमीन वाटपाच्या प्रक्रियेला होणार सुरुवात कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या अद्ययावत संकलन यादीचे बहुतांश काम पूर्ण झाले असून येत्या १ मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. कोयना धरणाच्या वर्धापनदिनी (१६ मे) प्रातिनिधीक स्वरुपात प्रलंबित पात्र प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे प्रत्यक्ष वाटप करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज …
Read More »नाना पटोले म्हणाले, राऊतांवरील कारवाई म्हणजे भाजपाचा रडीचा डाव महागाईमुक्त भारत’ आंदोलनात ७ तारखेला मुंबईत काँग्रेसचा मोर्चा !: नाना पटोले
केंद्र सरकारकडून केल्या जात असलेल्या कृत्रिम महागाईविरोधात काँग्रेसने ३१ मार्चपासून आंदोलनाचा सप्ताह सुरु केला आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून ७ तारखेला मुंबईत मोर्चा काढून महागाईविरोधात आवाज उठवला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले …
Read More »भोंगे उतरविण्याप्रकरणी गृहमंत्र्यांची स्पष्टोक्ती, महाराष्ट्रात तसं काही होणार नाही पोलिसांचे लक्ष आहे - दिलीप वळसे पाटील
गुढी पाडव्याच्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जर अजाणासाठी लावण्यात येणारे भोंगे जर उतरविले नाहीत मस्जिदीसमोर मोठे भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करा असा इशारा दिला. या वक्तव्यावरून भाजपा वगळता सर्वच राजकिय पक्षांनी राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविली. मात्र याप्रश्नावर पहिल्यांच आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्याचे गृहमंत्री दिलीप …
Read More »गृहमंत्र्यांच्या एसआयटी घोषणेवर किरीट सोमय्या म्हणाले, कितीही एसआयटी नेमा… पत्रा चाळ घोटाळ्यातील संजय राऊत यांच्या सहभागाची चौकशी करा
शिवसेना खा. संजय राऊत यांच्या पत्नीची आणि प्रविण राऊत आणि स्वप्ना पाटकर यांची मालमत्ता ईडीने कारवाई करत जप्त केली. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आल्याची घोषणा केली. त्यावर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले की, माझ्या चौकशीसाठी कितीही एसआयटी …
Read More »ईडीच्या कारवाईवर राष्ट्रवादीचा प्रश्न, काय चाललंय राज्यात ? नेत्यांवर सुड उगवायचा ही गोष्ट लोकशाही दृष्टीकोनातून योग्य नाही- महेश तपासे
खासदार संजय राऊत यांची ईडीने मालमत्ता जप्त केली आहे याचा अर्थ महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचं… नेत्यांवर सुड उगवायचा ही गोष्ट लोकशाही दृष्टीकोनातून योग्य नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केली. त्यावर महेश …
Read More »गृहमंत्र्यांची मोठी घोषणा, ईडी अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू करणार चौकशी - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांवर मुंबई पोलिसांची एसआयटी (SIT) नेमून चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगत ही एसआयटी अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या एसआयटीला तपासासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा देण्यात येईल अशी …
Read More »
Marathi e-Batmya