Editor

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, पवारांच्या घरावरील हल्ल्याची चौकशी करणार घटना दुर्दैवी असल्याचे मत

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आज एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर हल्लाबोल करत पवारांच्या घरावर चपला आणि दगडफेक केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यापार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या घटनेची चौकशी करणार असल्याची घोषणा करत ज्या काही अदृश्य शक्ती आहेत. त्यांच्यावर कारवाई …

Read More »

शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांचा हल्लाबोल, चपला आणि दगडफेक सुप्रिया सुळे यांनी चर्चेची तयारी पण आंदोलक शांत न झाल्याने चर्चा झालीच नाही

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर वलिजयोत्सव साजरा केला. पण आज अचानक दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिव्हर ओक निवासस्थानावर हल्लाबोल करत पवारांच्या घरावर दगडफेक आणि चपलाफेक केली. कर्मचाऱ्यांनी अशा पध्दतीने अचानक झालेल्या हल्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण …

Read More »

अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर सोनिया गांधी गेल्या भेटायला पण मोदींनी… सोनिया गांधीकडे बघणेही टाळले

संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन आज अनिश्चित कालासाठी संस्थगित झाले. अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात गेल्या. त्यावेळी तेथे लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदी उपस्थित होते. सोनिया गांधी यांनी सर्वांना नमस्कार केला. मात्र नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याकडे पाहिलेही …

Read More »

संजय राऊतांची कबुली, मी शरद पवारांचा माणूस असल्यानेच राज्यात… भाजपा आणि किरीट सोमय्यावर सोडले टीकास्त्र

पत्रावाला चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर आज राज्यसभेत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावावर गोळा केलेल्या निधीवरून राज्यसभा बंद पाडली. तसेच संसदेचे अधिवेशनही अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर संजय राऊत मुंबईत परतल्यानंतर म्हणाले की, होय मी …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सौर ऊर्जेबाबत घेतला “हा” निर्णय पार्क उभारणार महानिर्मितीच्या एनटीपीसी समवेत कंपनी स्थापण्यास मान्यता

राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क उभारण्यासाठी महानिर्मिती कंपनीस एनटीपीसी लि. सोबत संयुक्त कंपनी स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेपर्यंतचे अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करण्याकरीता नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (किंवा त्यांचे …

Read More »

अन्यथा केंद्रातील अलिबाबा आणि ४० चोर सरकारला सळो की पळो करु जगणे कठीण करणाऱ्या भाजपाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही!: बाळासाहेब थोरात

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील अत्याचारी सरकार असून या सरकारच्या अत्याचाराविरोधात काँग्रेस सातत्याने लढा देत आहे. केंद्र सरकार दररोज महागाई करून सामान्य जनतेच्या तोंडातील घास हिरावून घेत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, जीवनावश्यक वस्तुंचे दर सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले असून केंद्रातील सरकार महागाई करून जनतेची लूट करत आहे. ही महागाई …

Read More »

संजय राऊत उद्धवजींचे नव्हेत तर पवारांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला

शिवसेना खासदार संजय राऊत हे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे किंवा शिवसेनेचे नव्हेत तर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक आहेत, असे आपण वारंवार सांगत होतो. ते कालच्या घटनेवरून स्पष्ट झाले, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी लगावला. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत …

Read More »

मुंबईत उतरताच संजय राऊत म्हणाले, माझी तयारी आहे… मुंबई विमानतळावर उतरताच राऊतांचा सवाल

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात १०३४ कोटी रूपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या मालमत्तांवर ईडीने जप्तीची कारवाई केली. या कारवाईमुळे शिवसेनेसह राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत दिल्लीत होते. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या राजकारणात खळबळ उडाली असून यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे …

Read More »

“या” दोन मराठी अभिनेत्रींनी केला अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी व स्वागता शहा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश...

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी व स्वागता शहा यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षप्रवेश करणार्‍यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले. कोरोनाच्या संकटातून पूर्वपदावर महाराष्ट्राला आणले आहे. तरीही लोकांनी मास्क लावून काळजी घ्यावी असे आवाहन करत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण …

Read More »

अजित दादा म्हणाले, आम्ही पवारसाहेबांशी बोललो त्यांनी आम्हाला सांगितले… काहीजण जाणीवपूर्वक बातम्या पसरवून समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न

शरद पवार व पंतप्रधान यांची दिल्लीत भेट झाली. त्यानंतर पवारसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन भेटीचे कारण स्पष्ट केले आहे त्यामुळे त्या भेटीचा पुनरुच्चार मी करावा असं मला वाटत नाही असे सांगतानाच नवाबभाई व अनिल देशमुख यांच्याबाबत विचारले नाही असे जे काही तुमचे प्रश्न आहेत त्याबाबत आम्ही पवारसाहेबांशी बोललो. पवारसाहेबांनी सर्व विषयावर …

Read More »