मुंबईत म्हाडाच्या ५६ इमारती असून या इमारतींचा पुनर्विकास जलदगतीने करण्यासाठी जे विकासक पुढे येतात त्या विकासकांना मुद्रांकशुल्क एकरकमी भरावे लागते याऐवजी त्यांना ही रक्कम टप्प्या टप्प्याने अंतिम भोगवटा प्रमाणपत्र देण्याआधी त्यांच्याकडून भरून घेण्यास मान्यता देता येईल का याची शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश देत भोगवटा प्रमाणपत्र रहिवाशांना न देणाऱ्या विकासकांवर कारवाई …
Read More »घरावरील हल्ल्यानंतर शरद पवार म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पण… टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही
एसटी कर्मचाऱ्यांचे एकही अधिवेशन मी चुकविले नाही. जेव्हा जेव्हा त्यांचा प्रश्न समोर आला त्यासाठी पुढाकार घेतला. काही कर्मचाऱ्यांनी चुकीचे पाऊल उचलले. तरीही आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याची स्पष्टोक्ती शरद पवार यांनी देत पण त्यांच्या चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर …
Read More »मुख्यमंत्रिपद देऊन शिवसेनेचा हिंदुत्वाचा आधार संपविण्याचे कारस्थान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट
शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाची खुर्ची देऊन हिंदुत्वाचा आधार काढून घेण्याचे कारस्थान मास्टरमाईंडने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच रचून अंमलात आणले. हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तेव्हा लक्षात आले नाही, असा खळबळजनक गौप्यस्फोट भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केला. आता कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने तरी उद्धवजींना हे कारस्थान ध्यानात …
Read More »राज्य मंत्रिमंडळाची सलग दुसऱ्यांदा बैठकः कोळशाच्या तुटवट्यावर राज्याचा मोठा निर्णय भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता
काही महिन्यांपूर्वी देशातील वीज निर्मितीला कोळस्याचा तुटवडा निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कोळसा व खाण मंत्र्याने एक बैठक आयोजित करत देशातील सर्व राज्यांना कोळसा मागणीप्रमाणे पुरवठा करण्याच्या अनुशषंगाने कोळशाचे खणन वाढविण्यावर भर देण्याचे आदेश दिले. परंतु या गोष्टीस तीन चार महिन्याचा कालावधी लोटला तरी त्यात भरीव अशी वाढ होत नसल्याने …
Read More »नाना पटोले म्हणाले, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर व भारनियमनावर शरद पवार यांच्याशी चर्चा आयएनएस ‘विक्रांत’चे पैसे गेले कुठे, याचे भाजपाने उत्तर द्यावे
कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यावर विजेचे संकट ओढवले असून केंद्र सरकारकडून जाणीवपूर्वक पुरेसा कोळसा पुरवठा केला जात नाही. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर कारवाया केल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे, या विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती काँग्रेसप्रदेशाध्यक्ष नाना …
Read More »गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, पवारांच्या घरावरील हल्ल्याची चौकशी करणार घटना दुर्दैवी असल्याचे मत
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आज एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर हल्लाबोल करत पवारांच्या घरावर चपला आणि दगडफेक केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यापार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या घटनेची चौकशी करणार असल्याची घोषणा करत ज्या काही अदृश्य शक्ती आहेत. त्यांच्यावर कारवाई …
Read More »शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांचा हल्लाबोल, चपला आणि दगडफेक सुप्रिया सुळे यांनी चर्चेची तयारी पण आंदोलक शांत न झाल्याने चर्चा झालीच नाही
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर वलिजयोत्सव साजरा केला. पण आज अचानक दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिव्हर ओक निवासस्थानावर हल्लाबोल करत पवारांच्या घरावर दगडफेक आणि चपलाफेक केली. कर्मचाऱ्यांनी अशा पध्दतीने अचानक झालेल्या हल्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण …
Read More »अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर सोनिया गांधी गेल्या भेटायला पण मोदींनी… सोनिया गांधीकडे बघणेही टाळले
संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन आज अनिश्चित कालासाठी संस्थगित झाले. अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात गेल्या. त्यावेळी तेथे लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदी उपस्थित होते. सोनिया गांधी यांनी सर्वांना नमस्कार केला. मात्र नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याकडे पाहिलेही …
Read More »संजय राऊतांची कबुली, मी शरद पवारांचा माणूस असल्यानेच राज्यात… भाजपा आणि किरीट सोमय्यावर सोडले टीकास्त्र
पत्रावाला चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर आज राज्यसभेत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावावर गोळा केलेल्या निधीवरून राज्यसभा बंद पाडली. तसेच संसदेचे अधिवेशनही अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर संजय राऊत मुंबईत परतल्यानंतर म्हणाले की, होय मी …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सौर ऊर्जेबाबत घेतला “हा” निर्णय पार्क उभारणार महानिर्मितीच्या एनटीपीसी समवेत कंपनी स्थापण्यास मान्यता
राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क उभारण्यासाठी महानिर्मिती कंपनीस एनटीपीसी लि. सोबत संयुक्त कंपनी स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेपर्यंतचे अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करण्याकरीता नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (किंवा त्यांचे …
Read More »
Marathi e-Batmya