सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती राज्यभरात आजपासून (दि. ६) सलग दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्याचे नियोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली …
Read More »अजित पवार यांची ग्वाही, पोलीसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी व ग्रीन फिल्डचा दर्जा
पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. यासाठी पोलीसांच्या सोयी-सुविधांसाठी जुलै महिन्यातील अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ …
Read More »विक्रांतच्या नावे गोळा झालेली लोकवर्गणी कोणाच्या खिशात केली ? राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते महेश तपासे यांची मागणी
युद्धनौका आयएनएस विक्रांतचे रूपांतर संग्रहालयात करा व त्यासाठी लागणारा निधी आम्ही लोकवर्गणीतून गोळा करू असे किरीट सोमय्या हे व भाजप पदाधिकारी म्हटले होते. हा निधी राज्यपालांकडे सुपूर्द केला जाईल आणि या निधीचा उपयोग विक्रांत संग्रहालय करण्यासाठी करावा हा उद्देश होता. राजभवनाच्या पत्रात निधी मिळाल्याचा कसलाच उल्लेख नाही व गोळा केलेले …
Read More »राज्यातील बेरोजगारी हटविण्यासाठी भाजपाचा “आत्मनिर्भर चहा” स्टॉल मुंबई भ्रष्टाचारमुक्त करण्याचा फडणवीसांचा निर्धार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या माध्यमातून मुंबई भाजपा ओबीसी मोर्चातर्फे भाजपा स्थापना दिनानिमित्त ‘आत्मनिर्भर चहा’ स्टॉलचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. बेरोजगारांना उत्पन्नाचे साधन मिळावे यासाठी आत्मनिर्भर चहा स्टॉल महत्त्वपूर्ण ठरेल असे गौरवोद्गार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. चहा स्टॉल …
Read More »खात्याच्या अदली बदलीवरून शरद पवारांचे मोठे वक्तव्य, अदला-बदल नाही पण… पंतप्रधानांच्या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली माहिती
काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपावर सूड उगविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडील गृहमंत्री पद हवे आहे तशी शिवसेनेच्या काही आमदारांची इच्छा असल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कारभारावरून नाराजी व्यक्त करत टीका केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडील गृह खाते शिवसेनेला देण्यात येणार असल्याच्या चर्चेने …
Read More »मोदींबरोबर काय झाली चर्चा? शरद पवारांनी सांगितला तपशील राज्यपाल नियुक्त आमदार, संजय राऊत यांच्यावरील धाड आणि लक्षद्वीपमधील समस्यांबाबत झाली चर्चा
संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या सुरु आहे. हे अधिवेशन वादळी ठरत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या दोन नेत्यांच्या भेटीवरून विविध तर्क-वितर्क लढविले जात असताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या चर्चेचा तपशील दिल्लीत पत्रकार परिषद घेत जाहीर केला. शरद …
Read More »युध्दनौका आयएनएस विक्रांतच्या नावावर गोळा केलेला कोट्यावधीचा निधी गेला कुठे? शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांचा किरीट सोमय्याला सवाल
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या विरोधात मिनिस्ट्री ऑफ कार्पोरेट्स अफेरसने भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून आज गुन्हा दाखल केल्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सोमय्यांवर एक खळबळजनक आरोप केला असून युध्दनौका आयएनएस विक्रांत जेव्हा मोडीत काढण्याचा निर्णय केंद्रीय संरक्षण विभागाने घेतला. त्यानंतर या युध्दनौकेला भंगारात काढू नये …
Read More »ईडीच्या धाडी, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट तर्क-वितर्कांना उधाण
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर ईडीचे छापे पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना दाऊदशी संबधित प्रकरणात ईडीने थेट कारवाई करत अटक केली. त्यास महिनाभराचा कालावधी लोटत नाही तोच नुकतेच शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या पत्नीच्या नावे असलेली मालमत्ता आणि त्यांच्याशी संबधित व्यक्तींची मालमत्ताही जप्त करण्यात …
Read More »उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले अधिकाऱ्यांना, आपल्यावर सीबीआयची नजर मी सांगितले तरी ऐकू नका पण...
राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आणि १ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरु झाले असून आता नव्याने निविदा, निधी वाटप यासंदर्भात प्रशासकिय पातळीवर बैठकांचे सत्र सुरु झाले. मात्र या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात निर्देश देत म्हणाले की, सीबीआयची नजर आपल्यावर असून मी सांगितले तरी ऐकू नका असे …
Read More »ज्वेलरी मशिनच्या क्लस्टरसाठी शासन मदत करेल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही
जेम्स ॲन्ड ज्वेलरी व्यवसायिकांनी एकत्रित येऊन मशिनरीचे क्लस्टर तयार करायचे असेल तर उद्योग विभागामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल. यासाठी वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन निर्देश दिले जातील अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन मैदानावर ‘ज्वेलरी मशिनरी ॲण्ड अलाईड इंटरनॅशनल एक्स्पो प्रॉडक्ट ॲन्ड एक्स्पो’ हे प्रदर्शन आयोजित …
Read More »
Marathi e-Batmya