मुंबई : प्रतिनिधी ‘सनातन’च्या हिटलिस्टवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह आणखी दोघांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा दयावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मिडियाशी बोलताना दिली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, …
Read More »आरक्षणातील सर्व समाज एकत्र आले तर सर्वांची दांडी गुल ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे प्रतिपादन
मुंबई : प्रतिनिधी राज्यात आरक्षण घेणारा ५४ टक्के समाज आहे. तर एस.सी. आणि एस.टी. समाजातील २० टक्के असे सर्व समाज जर एकत्र आले तर इतर सर्व समाजाची दांडी गुल गुल होईल असे सुचक वक्तव्य ओबीसी नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले. तसेच आगामी काळात ओबीसी समाजाबरोबरच राज्यातील …
Read More »भ्रष्ट पीएंना मारहाण, उद्या हीच वेळ मंत्र्यांवरही ओढवेल! विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सरकारवर टीकास्त्र
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या स्वीय सहाय्यकाने १० लाख रूपये घेऊन काम न केल्यामुळे त्याची मंत्र्यांच्याच दालनात झालेल्या यथेच्छ ‘धुलाई’वरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. आज भ्रष्ट पीएंना मारहाण होते, अशीच परिस्थिती राहिल्यास हीच वेळ उद्या मंत्र्यांवरही ओढवू …
Read More »शाळांमध्ये मोदींचा लघुपट दाखवणे म्हणजे मोदींची लोकप्रियता ढळली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी शाळांमध्ये मोदींचा लघुपट दाखवणे म्हणजे मोदींची देशातील लोकप्रियता ढळू लागली असल्याचे संकेत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. मोदींचा लघुपट शाळांमध्ये दाखवण्याचा आदेश शाळांना सरकारने काढला आहे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे अशी माहिती नवाब मलिक यांनी मिडियाशी बोलताना …
Read More »महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील २० टक्के रक्कम डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत विमा कंपनीकडून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील वैद्यकीय संस्थांना प्राप्त होणाऱ्या एकूण विमा रकमेपैकी २० टक्के रक्कम या संस्थांमधील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच विमा रकमेतील २५ टक्के रक्कम प्रतिवर्षी शासनाला …
Read More »मुंबई मेट्रोच्या ९ आणि ७ अ च्या प्रकल्पाला मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी
मुंबई : प्रतिनिधी मुंबई मेट्रो मार्ग 9 (दहिसर ते मीरा-भाईंदर) आणि मेट्रो मार्ग 7 चा विस्तार असलेला मेट्रो मार्ग 7 अ (अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) या मेट्रो प्रकल्पांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या दोन्ही मार्गांची एकूण लांबी …
Read More »राज्यातील सोयाबीन पेंड चीन खरेदी करणार कौन्सुलेट जनरल टॅन्ग गुओकाई यांची मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा
मुंबई : प्रतिनिधी राज्यात उत्पादित होणाऱ्या सोयाबीन पेंडच्या (De-oiled cake) (DOC) खरेदीसाठी चीन पुढे आले असून यासंदर्भात चर्चा करण्यासाठी चीनचे कौन्सुलेट जनरल टॅन्ग गुओकाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शेती उत्पादनांची चीनमध्ये आयात आणि या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी चीन उत्सुक असल्याचे यावेळी कौन्सुलेट जनरल टॅन्ग …
Read More »‘गदिमा’ आणि ‘पुलं’चे जन्मशताब्दी वर्ष सरकार उत्साहात साजरा करणार नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती
मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ संगीतकार आणि गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी, प्रसिध्द कवी, पटकथा आणि संवाद लेखक ग. दि. माडगूळकर अर्थात गदिमा तसेच लोकप्रिय लेखक, नाटककार, कथाकार पु.ल.देशपांडे अर्थात पु. लं. यांचे सन २०१८-१९ हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या महनीय व्यक्तींच्या कार्यांचा गौरव व्हावा यासाठी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष राज्य शासनामार्फत …
Read More »झोपु योजनेची सविस्तर माहीती आता प्रत्येकाच्या हातात ‘आसरा’ ॲप्लीकेशनमुळे संपूर्ण कामकाजात पारदर्शकता : मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलेल्या ‘आसरा’ या मोबाईल ॲप्लीकेशनचा उपयोग झोपडपट्टीधारकांना होऊन या प्राधिकरणाच्या संपूर्ण कामकाजात पारदर्शकता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात सांगितले. ते आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलेल्या ‘आसरा’ मोबाईल ॲप्लीकेशनचा शुभारंभ करताना बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, गृहनिर्माण राज्यमंत्री …
Read More »मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा मराठा आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची उध्दव ठाकरेंची मागणी
मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी राज्यभर केलेल्या आंदोलनात शेकडो निरपराध आंदोलनकर्त्यांवर राज्य सरकारने गुन्हे दाखल केले. या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचे जाहीर आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची आठवण शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी करून देत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मराठा समन्वयकांनी …
Read More »
Marathi e-Batmya