मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गाण्याच्या व्हीडीओमुळे राज्यात भाजप बँकफूट गेली होती. मात्र ईशान्य भारतातील विजयामुळे बँकफूटला गेलेला भाजपमध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विधान परिषदेतील …
Read More »मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याप्रकरणी सचिन सावंतांवर आणणार हक्कभंग भाजप आमदार राम कदम यांची घोषणा
मुंबईः प्रतिनिधी रिव्हर मार्च या सामाजिक अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या व्हिडिओत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेतल्यानंतर सातत्याने खोटे आरोप करीत मुख्यमंत्र्यांच्या बदनामी करण्याचा प्रयत्न काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असून विरोधी पक्ष नेत्यांसाठी असलेल्या अ–६ या शासकिय निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्याआधी सचिन सावंत …
Read More »काँग्रेसच्या १० पैकी चारच प्रश्नांना मुख्यमंत्र्याचे उत्तर ६ प्रश्नांना बगल
मुंबईः प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील सर्व नद्यांच्या शुध्दीकरण आणि संवर्धनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह इतर कलाकारांच्या आवाजातील गाण्याची व्हीडीओ व्हायरल झाला. या गाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार , मुंबई महापालिका आय़ुक्त अजोय मेहता, मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह अन्य अधिकारीही सहभागी झाले. त्यामुळे सत्तेचा दुरोपयोग केल्याचा …
Read More »मुंबईतील अनधिकृत शाळेत प्रवेश घेवू नका शालेय शिक्षण विभागाचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी बांद्रा ते दहिसर येथील कार्यक्षेत्रात काही संस्थांनी शासनाची परवानगी न घेता अनधिकृत शाळा सुरु केलेल्या आहेत. सदर अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश घेवू नये असे आवाहन शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई, पश्चिम विभाग यांनी केले आहे. अनधिकृत शाळांची यादी खालीलप्रमाणे : अ.क्र. वार्ड शाळा नाव व पत्ता …
Read More »कचरा डेपो प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या लक्ष घालण्यावरून भाजप-सेना आमने-सामने विधानसभा अध्यक्ष बागडे यांचे खासदार चंद्रकांत खैरेंवर टीकास्त्र
औरंगाबादः जगदीश कस्तुरे शहरातील कांचनवाडी परिसरातील कचरा डेपो हलविण्यावरून शिवसेना आणि भाजपचे स्थानिक नेते एकमेकांसमोर उभे टाकले आहेत. त्यातच खासदार चंद्रकांत खैरे यांनी याप्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्याने त्यांनाच धारेवर धरण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बचावार्थ विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी खैरेंवर टीका केली. त्यामुळे कचरा डेपोच्या प्रश्नावरून …
Read More »अजोय मेहता, दत्ता पडसलगीकरांसह सहभागी अधिका-यांवर शिस्तभंगाची कारवाई करा मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबहिताकरिता सत्तेचा दुरुपयोगः सचिन सावंत यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी मुंबईतील नद्यांचे पुनरूज्जीवन करण्याकरीता जनजागृती करण्याचा दिखावा करून काढलेल्या ध्वनीचित्रफीती मध्ये भाग घेतल्याने मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता व मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह इतर अधिका–यांकडून भारतीय आणि महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे गंभीर उल्लंघन झाले आहे. त्यामुळे सहभाग घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कडक कारवाई करावी आणि अधिका–यांची कारकीर्द …
Read More »माधुरी बनली निर्माती १५ ऑगस्टच्या चित्रिकरणास लवकरच सुरुवात
मुंबईः प्रतिनिधी मराठी असूनही आजवर हिंदीतच रमलेली माधुरी दीक्षित–नेने सध्या मराठी चित्रपटांच्या प्रेमात दिसतेय. लवकरच ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. तेजस देवस्कर यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटासोबतच आणखी एका मराठी चित्रपटाशी तिचं नातं जोडलं गेलं आहे. माधुरी सध्या एका मराठी चित्रपटाची निर्मितीही करतेय. सध्या …
Read More »परदेशात रंगला मराठी चित्रपटाचा प्रिमियर ‘भय’ चित्रपटाचा दुबईत प्रिमियर रंगला खास
मुंबईः प्रतिनिधी मराठी चित्रपटांनी सातासमुद्रापार झेप घेतल्याची गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कार्यक्रम परदेशातसुद्धा होऊ लागले आहेत. परंतू मराठी चित्रपटाचा प्रिमिअर परदेशात होण्याची घटना विरळच. २ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘भय’ या मराठी चित्रपटाचा प्रिमिअर सोहळा नुकताच दुबईत संपन्न झाला. चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ तसेच दुबईस्थित मराठीजनांनी त्याला …
Read More »बिहार, मध्य प्रदेशपेक्षा महाराष्ट्राला मिळणार कमी निधी निधीतील सर्वाधिक वाटा उत्तर प्रदेशला
मुंबई : प्रतिनिधी एक देश एक कर या घोषणेनुसार संपूर्ण देशभरात जीएसटी करप्रणाली लागू करण्यात आली. या कराच्या रूपाने केंद्राच्या तिजोरीत जमा होणाऱ्या रकमेचे वाटप लवकरच देशातील सर्व राज्यांना करण्यात येणार असून महाराष्ट्राच्या वाट्याला बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशपेक्षा कमी रक्कम येणार असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. जीएसटी करप्रणातील …
Read More »अखेर अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम मार्गी लागणार लार्सन टुब्रोकडे कामाचे कंत्राट दिल्याची महसूल मंत्री पाटील यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी अखेर अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे राहण्याच्या कामास लवकरच गती मिळणार असून स्मारक उभारणीच्या कामातील पहिल्या टप्प्यातील कंत्राटदाराच्या नेमणूकीची प्रक्रिया पार पडली. या प्रकल्पाचे काम लार्सन अँड टुब्रो कंपनीला देण्यात आले आले असून तीन वर्षांत हे काम पूर्ण होणार आहे. सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी …
Read More »
Marathi e-Batmya