राज्य शासनाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. मुंबईत प्रवाशांची होणारी गर्दी पाहता प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी राज्य शासनाने जलवाहतूक, पॉट टॅक्सी (हवेतून चालणाऱ्या टॅक्सी) आणि रोप वे यासारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा विचार सुरू केला आहे. अशा परिवहन सेवांच्या माध्यमातून परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपाय योजना करणार असल्याची माहिती …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘ऑपरेशन मुस्कान’, ‘ऑपरेशन शोध’मुळे हजारो महिला आणि बालकांचा शोध महिला आणि मुलींच्या बेपत्ता प्रकरणांबाबत राज्य सरकारकडून गंभीरपणे दखल
राज्यातील बेपत्ता झालेल्या बालकांच्या, महिला व मुलींचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध सुरू केले असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेपत्ता बालके, मुली आणि महिलांचा शोध घेण्यात यश आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावेळी विरोधी पक्ष …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, भाजपा चेटकीण; दुसऱ्या पक्षातील नेते खाण्याचा रोग दारु परवाने कंपन्यांसाठी खुले करण्यामागे पुण्याचे पालकमंत्री; Conflict of interest विचारात घेऊन उत्पादन शुल्क खाते काढून घ्या
भाजपाकडे मोठे चमत्कार करणारे ५६ इंच छातीचे नेतृत्व असून सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा ते करत असतात पण तो दावा पोकळ आहे. स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचे सोडून दुसऱ्या पक्षातील नेते व पदाधिकारी यांच्यावर दबाव आणून, धमक्या देऊन भाजपात घेत आहेत. भारतीय जनता पक्ष चेटकीण आसाहे, तीला दुसऱ्या पक्षातील लोक …
Read More »राज ठाकरे घसरले प्रसारमाध्यमांवर, अनौपारीक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या सोशल मिडीयावर ज्याप्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये
हिंदी भाषेच्या विरोधात मराठी माणसांनी राज्य सरकारच्या विरोधात दंड थोपटले. त्यामुळे राज्य सरकारने माघार घेत हिंदी सक्तीचा निर्णयच रद्द केला. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच वर्षानंतर एकत्र येत या विजयी लढ्याबद्दल मेळावा घेत विजयोत्सव साजरा केला. दरम्यान त्यांच्या एका वक्तव्याचा विपर्यास्त करत काही माध्यमांनी काही बातम्या चालवल्या. …
Read More »महाविकास आघाडीचा नारा, लुटारू आणि दरोडेखोर चड्डी बनियान गँग महाराष्ट्रात फिरतेय विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांचे जोरदार आंदोलन
महाराष्ट्रात लुटारू आणि दरोडेखोर चड्डी बनियान गँग फिरत असल्याने आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. महाराष्ट्रात चड्डी बनियान गँगने हौदास घातला आहे. वेगवेगळ्या कंत्राटाच्या माध्यमातून चड्डी बनियन गँग राज्यात जनतेच्या पैशांवर दरोडे टाकत आहे. सर्वसामान्य माणसाला मारहाण करत चड्डी बनियनवर अंधश्रद्धा पसरवणारे होमहवन केले …
Read More »राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती, दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचन क्षमता वाढवणार कृष्णेचे पाणी मराठवाड्याला देणार
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसिंचनाची क्षमता वाढवण्यासाठी शासन गंभीर असून, त्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अर्धा तास चर्चेत वाढत्या पाण्याची मागणी पूर्ण करण्याची सूचना केली होती, त्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली. राधाकृष्ण …
Read More »आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळातून पृथ्वीवर परतला एलोन मस्कच्या ड्रॅगनमधून सॅन दिएगोच्या समुद्र किनाऱ्याजवळ उतरला
ड्रॅगन अंतराळयानावर ड्रॉग पॅराशूट तैनात होताच, चार अंतराळवीरांना थोडासा धक्का बसला. भारताने सुटकेचा नि:श्वास सोडला. काही क्षणांनंतर, अंतराळ स्थानकात राहणारे आणि काम करणारे देशाचे पहिले अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, खाली उतरले आणि त्यांनी १८ दिवसांच्या त्यांच्या अविस्मरणीय अंतराळ मोहिमेचा समारोप केला. भारताचे सर्वात नवीन अंतराळ नायक आणि आयएसएसला भेट …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते टेस्ला शो रूमचे उद्घाटन; भारतात टेस्लाची अधिकृत एंट्री महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार
महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेस्ला एक्सपीरियन्स सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाने भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. मुंबईत त्यांच्या पहिल्या एक्सपीरियन्स सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, …
Read More »गेटवे ऑफ इंडिया जवळ दुसरी जेट्टी बांधण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिली परवानगी २२० कोटी रूपये खर्चून सरकारला नवी जेट्टी बांधण्यास दिली मंजूरी
मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ ₹२२९ कोटी खर्चाच्या प्रवासी जेट्टी आणि टर्मिनलच्या बांधकामाला हिरवा कंदील दिला, जरी टर्मिनलवर किंवा त्याच्या जवळ कोणत्या सर्व सुविधा पुरवता येतील याच्या अटींसह [स्वच्छ आणि वारसा कुलाबा रेसिडेंट्स असोसिएशन विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर]. प्रस्तावित जेट्टी टर्मिनलला आव्हान देणाऱ्या दोन याचिकांवर निकाल …
Read More »राहुल गांधी यांच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका वाचण्याचे निर्देश राहुल गांधी यांना द्यावे म्हणून याचिका
मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी एक जनहित याचिका (पीआयएल) फेटाळून लावली ज्यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल “अपरिपक्व” टिप्पणी करून याचिकाकर्त्याच्या अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. अभिनव भारत काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंकज फडवणीस यांनी दाखल केलेल्या याचिकेत राहुल गांधी यांना विनायक दामोदर …
Read More »
Marathi e-Batmya