महाराष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या सुरक्षिततेसाठी महायुतीला विजयी करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केले. सांगली येथे महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारासाठी झालेल्या विराट सभेत अमित शाह बोलत होते. कामगार मंत्री सुरेश खाडे, माजी खासदार संजय काका पाटील, ज्येष्ठ नेते शेखर इनामदार यावेळी उपस्थित होते. …
Read More »अलिगढ मुस्लिम विद्यापीठ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केला पूर्वीचा निर्णय रद्द ४-३ बहुमताने दिला निर्णय अल्पसंख्याक दर्जा देता येणार नाही
अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या अल्पसंख्याक दर्जाबाबतचा ४-३ बहुमताच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने स्वतःचा पूर्वीचा निर्णय आज रद्द केला, ज्यामध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठ ही संस्था अल्पसंख्याक संस्था असल्याचा निर्वाळा दिला. अलिगढ मुस्लिम विद्यापीठ प्रकरण आता स्वतंत्र खंडपीठ ठरवणार असले तरी, शैक्षणिक संस्थेला अल्पसंख्याक दर्जा मिळवू शकते की नाही हे ठरवण्यासाठी या निकालाच्या माध्यमातून …
Read More »नाना पटोले यांचा पलटवार,…मोदी-शाह यांचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही काँग्रेस संपली म्हणणाऱ्या मोदींच्या भाषणात ५० वेळा काँग्रेस नावाचा जप
विधानसभेच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पराभवाची चाहूल लागल्यानेच जाती व धर्माच्या नावाने मतांचा जोगवा मागत आहेत. जाती धर्माच्या उतरंडी ही मनुवादी भाजपाचीच संस्कृती आहे. जाती जातीत भांडणे लावण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केले असून नरेंद्र मोदींनी त्याचे खापर काँग्रेसवर फोडू नये. छत्रपती …
Read More »घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? भाजपाचे राम कदम चौथ्यांदा गड राखणार?
विधानसभा निवडणुकीचे २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर याचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. त्यामुळं आता प्रचाराला खऱ्या अर्थाने रंग चढला असून, प्रचारात सत्ताधारी-विरोधकांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. दरम्यान, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा चर्चेतील आणि महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला …
Read More »केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश विधानसभा निवडणुकीची आढावा बैठक: आयोगाच्या महत्वपूर्ण निर्देशांची अंमलबजावणी
महाराष्ट्रातील सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी आढावा बैठक आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पार पडली. या बैठकीत सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी (DEOs), पोलीस अधीक्षक (SPs), महानगरपालिका आयुक्त (MCs), पोलीस आयुक्त (Police Commissioners), आणि निवडणूक निर्णय अधिकारी (ROs) यांनी सहभाग घेतला. या बैठकीत निवडणूक आयोगाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होत निवडणुकीसंदर्भातील …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांच्यावर खटला भरला पाहिजे दिल्लीतील अदृश्य शक्तीकडून केंद्रीय तपास यंत्रणाचा दुरूपयोग
एका लोकशाहीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मार्फत पारदर्शक निवडणूक व्हावी यासाठी आमचा प्रयत्न असतो. आमच्या मविआच्या आणि मित्रपक्षाचा आम्ही एकत्र प्रचार करत असून अजित पवार यांच्यासोबत गेलेले छगन भुजबळ यांनी ईडीमुळेच आम्ही सर्वजण भाजपासोबत गेल्याचा खुलासा केल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे थेट देवेंद्र …
Read More »भाजपाच्या खोट्या प्रचाराची काँग्रेस करणार पोलखोल काँग्रेसचे दोन मुख्यमंत्री व एक उपमुख्यमंत्री भाजपाचे फेक नॅरेटिव्ह खोडून काढणार
भारतीय जनता पक्षाने वृत्तपत्रात मोठ्या जाहिराती देऊन काँग्रेस शासित कर्नाटक, तेलंगाणा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत दिलेल्या गॅरंटी पूर्ण केल्या नाहीत असा खोटा प्रचार करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे हे फेक नॅरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी व महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्य मांडण्यासाठी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खु, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही बटेंगे… चा पुढचा नारा “एक है तो सेफ है” धुळ्याच्या प्रचार सभेत दिला नारा
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या निमित्ताने भाजपाचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा आणि महायुतीच्या प्रचाराला आजपासून सुरुवात केली. परंतु धुळ्यातील पहिल्याच जाहिरसभेत बोलताना नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा देत पुन्हा एकदा हिंदू मतांचे धुव्रीकरणाच्या धर्तीवर पुढचा नारा देत एक …
Read More »उच्च न्यायालयाची केंद्रीय निवडणूक आयोगाला सुचना इच्छूक उमेदवारांना अर्ज भरण्याचे प्रशिक्षण द्या
आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास अनेक इच्छुक उमेदवारांचे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडून फेटाळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, उमेदवारी अर्ज कसे भरावेत, याबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण देण्याची गरज आहे, अशी सुचना उच्च न्यायलयाने केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) निवडणुकीचे नामांकन अर्ज कसे भरायचे याबद्दल इच्छूक उमेदवारांना प्रशिक्षण द्यावे, अर्ज कसा भरावा, त्याबाबत जागरूकता निर्माण …
Read More »भारत आणि यूकेतील मुक्त व्यापार कराराची गती झाली संथ पुन्हा भारत आणि यूकेकडून धोरणावर भर देण्याचा प्रयत्न
प्रस्तावित भारत-यूके मुक्त व्यापार करार (FTA) साठी वाटाघाटी कदाचित संथ गतीने ब्रिटनच्या नवीन कामगार पक्षाने आपल्या देशांतर्गत मतदार संघाच्या हितसंबंधांवर “अधिक केंद्रित” झाल्या असतील आणि भारत देखील आपल्या वचनबद्धतेचे अधिक काळजीपूर्वक वजन करत असेल, सूत्रांनी सांगितले. . “मागील दोन दिवाळींप्रमाणे, यावर्षी भारत-यूके एफटीए पूर्ण करण्यासाठी दिवाळीच्या मुदतीबद्दल फारशी चर्चा झालेली …
Read More »
Marathi e-Batmya