मतांवर डोळा ठेवून एकीकडे सरकार लाडली बहीण योजना राबवण्याचा गवगवा करत असले, तरी दुसऱ्या बाजूला मात्र गेले अनेक महिने विधवा, परित्यक्ता, अपंग, निराधार, वृद्धांचे मानधन आलेले नाही. त्यामुळे या अत्यंत गरीब आणि निराधार जनसमुहाला अत्यंत वाईट अवस्थेला सामोरे जावे लागत आहे. अकोले तालुक्यामध्ये लालबावटा निराधार युनियनच्या नेतृत्वाखाली ९ हजारांपेक्षा जास्त …
Read More »सतेज पाटील याची टीका, राज्य सरकारने आपले अपयश नौदलाच्या माथी मारू नये छत्रपतींचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही लाजिरवाणी बाब: पृथ्वीराज चव्हाण
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून राजकीय इव्हेंट करत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाचा घाट घातला त्याचा लोकसभेसाठी राजकीय इव्हेंट केला. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार आणि काम निकृष्ठ दर्जाचे होते त्यामुळेच तो कोसळला, महाराष्ट्राच्या अस्मितेलाच धक्का दिला आहे. मालवणमध्ये घडलेल्या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करावी, त्याची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री …
Read More »आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू राज्य सरकारकडून आदेश जारी
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रु.१०.०० लाख व कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास रु.५.०० लाख रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, …
Read More »शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी अखेर आशिष शेलार यांची सरकारच्यावतीने माफी सर्वचस्थरातून टीकेचा भडीमार सुरु झाल्यानंतर अखेर माफीनामा
मालवण येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनाचे औचित्य साधत करण्यात आले. त्यास आठ महिन्याचा कालावधी पूर्ण होत नाही तोच पुतळा कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीकेची झो़ड उठली. विरोधकांबरोबरच अनेक शिवप्रेमी आणि विविधस्तरांतूनही टीकेची झोड …
Read More »मल्याळम अभिनेते मोहनलाल यांच्यासह १७ सदस्यांचा राजीनामा लैगिक शोषणाच्या आरोपावरून राजीनामा दिला
मल्याळम चित्रपट उद्योगाला धक्का देणाऱ्या एक मोठी घडामोड झाली असून या लैंगिक शोषणा संदर्भातील एक अहवाल प्रसिध्द झाल्यानंतर मल्याळम मूव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे (AMMA) अध्यक्ष मोहनलाल आणि असोसिएशनच्या संपूर्ण १७ सदस्यीय प्रशासकीय समितीने नैतिक जबाबदारीचे कारण देत राजीनामा दिले. हा निर्णय स्फोटक हेमा समितीच्या अहवालाच्या सार्वजनिक प्रकाशनानंतर घेण्यात आला आहे. या …
Read More »शिवाजी महाराज पुतळाप्रकरणी कंत्राटदार-स्ट्रक्चरल सल्लागारांच्या विरोधात गुन्हा दाखल सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखल केला गुन्हा
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदार आणि स्ट्रॅक्चरल सल्लागाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण केल्यानंतर आठ महिन्यांनी सोमवारी (२६ ऑगस्ट २०२४) कोसळला. बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या तक्रारीनंतर, स्ट्रक्चरमध्ये …
Read More »टीआरएस नेत्या के कविता यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाचा जामीन ईडी आणि सीबीआयने लिकर पॉलिसी प्रकरणी केली होती अटक
नवी दिल्लीतील कथित लीकर पॉलीसी प्रकरणी तेलंगणा राष्ट्र समिती तथा टीआरएसच्या नेत्या के कविता अर्थात कलवकुंतला यांना ईडी आणि सीबीआयने अटक केली होती. या लीकर पॉलिसी घोटाळ्यातील के कविता यांच्या निमित्ताने पहिली अटक करण्यात आली. के कविता यांना अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, पुतळा पडल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना दोषी ठरवणारे सरकार…. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी असून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे. राज्य सरकारमधील मंत्री आता आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापी …
Read More »आरबीआयकडून युनिफाईड लेंडींग इंटरफेस लॉच करण्याच्या विचारात गर्व्हनर शक्तीकांता दास यांचे संकेत
डिजिटल पेमेंट क्षेत्रात युपीआय UPI च्या यशानंतर, आरबीआय RBI आता विविध क्षेत्रांमध्ये, विशेषत: कृषी आणि एमएसएमई MSME कर्जदारांसाठी, क्रेडिट सक्षम करण्यासाठी एक तंत्रज्ञान मंच देशव्यापी लॉन्च करण्याच्या विचारात आहे. हे व्यासपीठ अनेक डेटा सेवा प्रदात्यांपासून सावकारांपर्यंत विविध राज्यांच्या जमिनीच्या नोंदीसह डिजिटल माहितीचा संमती-आधारित प्रवाह सुलभ करेल. मागील वर्षी लाँच झालेल्या …
Read More »पाकिस्तानातील बैठकीला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार? राजनैतिक संबध आणि सुरक्षा आदींच्या प्रश्नावर खल सुरु
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेला उपस्थित राहणार नसल्याच्या अलीकडील प्रसारमाध्यमांच्या बातम्यांना भारत सरकारने ठामपणे नकार दिला आहे. १५-१६ ऑक्टोबर २०२४ रोजी होणाऱ्या सरकार प्रमुखांच्या परिषदेसाठी (CHG) बैठकीसाठी पाकिस्तानने पंतप्रधान मोदी आणि इतर नेत्यांना निमंत्रण दिल्यानंतर ही अटकळ सुरू झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील …
Read More »
Marathi e-Batmya