मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात आज जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्यानिमित्ताने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चाचा समारोप गेट वे येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद …
Read More »जोडे मारो आंदोलनः नाना पटोले यांची टीका, ही भाजपाची पेशवाई वृत्ती…चुकीला माफी नाही राजकोटच्या किल्यावरील महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना हा भ्रष्टाचाराचा नमुना
भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, खोके सरकारने आमच्या दैवतांचा अपमान केला. विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली …
Read More »जोडे मारो आंदोलनः उद्धव ठाकरे यांचा सवाल, पंतप्रधानांनी माफी कशाची मागितली शिवद्रोही, गेट ऑऊट ऑफ इंडिया
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणाच्या विरोधात आज महाविकास आघाडीच्या शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे, नाना पटोले, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत काढलेल्या मोर्चात पायी चालत गेले. तर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते …
Read More »एनबीसीसी त्यांच्या भागधारकांना देणार बोनस शेअर्स ९० कोटी रूपये खर्च करणार, एकास दोन शेअर
एनबीसीसी NBCC (इंडिया) ने शनिवारी जाहीर केले की त्यांच्या बोर्डाने १:२ च्या प्रमाणात बोनस समभाग जारी करण्यास मान्यता दिली आहे, याचा अर्थ भागधारकांना प्रत्येक दोन विद्यमान समभागांसाठी प्रत्येकी १ रुपयांचा एक नवीन पूर्ण पेड-अप इक्विटी शेअर मिळेल. या उद्देशासाठी कंपनी आपल्या मोफत राखीव निधीतून ९० कोटी रुपये वापरणार आहे. एनबीसीसी …
Read More »सप्टेंबर महिन्यात या कंपन्यांचे आयपीओ बाजारात लिस्टींग होणाऱ्यांमध्ये तीन मोठ्या कंपन्या
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तीन आयपीओसाठी बोली लागणार आहे. या तिघांमध्ये बजाज हाऊसिंग फायनान्स सर्वात मोठा आहे. तिन्ही आयपीओ एकूण ८००२.६१ कोटी रुपये उभारतील. दरम्यान, SME विभागामध्ये, पाइपलाइनमध्ये चार आयपीओ IPO आहेत. बाझार स्टाईल रिटेल कंपनी ३० ऑगस्ट रोजी गुंतवणूकदारांसाठी बोलीसाठी उघडली आणि ८३४.६८ कोटी रुपये उभारणार आहे. इश्यू ३ सप्टेंबरपासून …
Read More »इकोस आयपीओचे सोमवारी होणार वाटप, स्टेट्स कसे तपासणार या आहेत टीप्स आयपीओ वाटपाचे स्टेट्स जाणून घेणाऱ्या
इकोस ECOS (इंडिया) मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी सोमवार, २ सप्टेंबर रोजी त्याच्या समभागांच्या वाटपाचा आधार निश्चित करणार आहे. मंगळवार, ३ सप्टेंबरपर्यंत बोलीदारांना त्यांच्या निधीचे डेबिट किंवा त्यांचे आयपीओ IPO आदेश रद्द करण्यासंबंधी संदेश, सूचना किंवा ईमेल प्राप्त होतील. मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदात्याला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. इकोस ECOS (इंडिया) मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटीचा …
Read More »बजाज फायनान्सचा आयपीओ ९ सप्टेंबरला बाजारात गृहनिर्माण क्षेत्रात वित्तीय पुरवठ्याबरोबरच रिअल इस्टेटमध्ये पाऊल ठेवणार
बजाज हाऊसिंग फायनान्स ही नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) मध्ये २०१५ पासून नोंदणीकृत नॉन-पॉझिट न घेणारी गृहनिर्माण वित्त कंपनी आहे, जी तारण कर्ज देणारी कंपनी असून आता गृहनिर्माण क्षेत्रात कर्ज पुरवठा करण्याचा कंपनीचा मानस आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सची बहुप्रतिक्षित प्रारंभिक सार्वजनिक ऑफर अर्थात आयपीओ IPO ९ सप्टेंबर, सोमवारपासून बोलीसाठी सुरू होईल. …
Read More »गिरिष महाजन यांचा दावा, पर्यटनच्या नवीन धोरणातून रोजगार निर्मितीसह… नितीन गडकरी यांच्यामुळे रस्ते चांगले निर्माण झाले
राज्य शासनाच्या नवीन पर्यटन धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे पर्यटन क्षेत्र उंच भरारी घेण्यासाठी सज्ज असून या क्षेत्रात उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे आवाहन राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आज केले. खासदार औद्योगिक महोत्सव अंतर्गत असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट तर्फे आयोजित पर्यटन धोरण-२०२४ अॅडव्हांटेज विदर्भ कॉनक्लेव्हचे आयोजन येथील दक्षिण मेट्रो एअरपोर्ट …
Read More »नागपूरात लाडकी बहिणीच्या मानधनाबरोबर ई-पिंक रिक्षाचे वाटप आर्थिक सक्षमीकरणासोबतच महिलांच्या सुरक्षिततेचा निर्धार-मुख्यमंत्री शिंदे
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसह इतर विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबी करतांनाच त्यांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही अत्यंत संवेदनशील असून त्यासाठी सर्व पातळ्यांवर कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या लाभ …
Read More »हरियाणा भाजपा प्रदेशाध्यक्षाने पत्र लिहिताच निवडणूक आयोगाने निवडणूकीची तारीख बदलली अमोस अमावस्या निमित्त तारीख बदलली
पाचवर्षी हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक एकदम घेण्यात आली. परंतु यावेळी महाराष्ट्र विधानसभेची मुदत पूर्ण होण्यास आणि महाराष्ट्रात सणासुदीचे दिवस असल्याचे कारण पुढे करत केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका दिवाळीत घेण्याचे संकेत दिले. तसेच हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीरच्या निवडणूका एकत्रित घेत असल्याचे जाहिर केले. या घोषणेला काही दिवसांचा अवधी …
Read More »
Marathi e-Batmya