मुबंई: प्रतिनिधी शासनाने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेतंर्गत मंजुर केलेल्या कर्जखात्यांवर बँकानी ३१ जुलै २०१७ रोजी नंतर व्याज आकारणी करू नये अन्यथा कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज सर्व बँकांना दिले. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, यापुर्वी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. तरी देखील जुलै २०१७ नंतर कर्ज खात्यांवर …
Read More »राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला सादर होणार तर अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवात २६ फेब्रुवारीपासून
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या प्रगतीची दिशा दाखविणाऱ्या अर्थसंकल्प मार्च महिन्याच्या ९ तारखेला विधिमंडळात सादर करण्यात येणार आहे. तर अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवात २६ फेब्रुवारी पासून सुरु होणार असल्याची माहिती सांसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी दिली. विधिमंडळाच्या सांसदीय सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवात २६ …
Read More »सातवा वेतन आयोगाच्या नावाखाली सरकारी कर्मचाऱ्यांचाही शेतकरी करणार का? सरकारी कर्मचारी-अधिकारी आणि संघटनांचा सरकारच्या निर्णयाविरोधात त्रागा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारने ऑनलाईनचा ज्या पध्दतीने घोळ घालत कर्जमाफीपासूब वंचित ठेवले. त्याच पध्दतीने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसाठी सरकारकडून वेतन सुधारणेच्या संदर्भातील मागण्या ऑनलाईन पध्दतीने नोंदविण्याचा निर्णय सरकारने घेत सरकारी कर्मचाऱ्यांचाही शेतकरी करायचाय का? असा सवाल राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या …
Read More »रणवीर-दीपिकाला लागले लग्नाचे वेध यंदाच्या वर्षी बार उडण्याची शक्यता
मुंबई: प्रतिनिधी बॅालिवुडस्टार आणि त्यांच्या अफेअर्सची चर्चा कायमच होत असते. त्यामुळे कोणाचं प्रेम प्रकरण नेमकं कोणासोबत सुरू आहे हे सांगणं तसं कठीण असतं, पण काही कलाकार मात्र उघडपणे आपल्या प्रेमाची कबूली देत आपलं नातं जगजाहिर करतात. बॅालिवुडची सध्याची हॅाट जोडी असलेल्या दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यातील नातं कोणापासूनही लपून …
Read More »आसामी चित्रपटासृष्टीकडे वळली प्रियांका भोगा खिरकी चित्रपटाची निर्मिती करणार
मुंबई : प्रतिनिधी बॅालिवुडपासून हॅालिवुडपर्यंत आपल्या अभिनयाची भूरळ घालणाऱ्या प्रियांकाने प्रादेषिक चित्रपट निर्मितीत सक्रिय होऊन इतरांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पर्पल पेबल पिक्चर्स या आपल्या प्रोडक्शन कंपनीअंतर्गत प्रियांकाच्या आई डॅा. मधु चोप्रा यांनी निर्माण केलेल्या ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातल्यानंतर आता या चित्रपटाचा गुजराती रिमेकही …
Read More »हवामान बदलामुळे विदर्भ, मराठवाड्यात गारपीटीची शक्यता पिकांची काळजी घेण्याचे राज्य सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन
मुंबई : प्रतिनिधी विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात येत्या १० ते १३ फेब्रुवारी दरम्यान वादळी वाऱ्याच्या गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तयार झालेल्या पिकांची कापणी करुन शेतमालाची योग्यरित्या साठवणूक करावी. तसेच सर्व नागरिकांनी वादळ, विजा आणि गारपीटीपासून संरक्षण होण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन राज्य सरकारतर्फे एका …
Read More »राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी केंद्राच्या संरचनेनुसार व केंद्राने लागू केलेल्या दिनांकापासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ३२ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य सचिव सुमित मल्लिक, संघटनेचे संस्थापक र. ग. कर्णिक, अध्यक्ष …
Read More »विरोधकांकडून होत असलेले आरोप तथ्यहीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा खुलासा
मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते यांनी माझ्यावर केलेले आरोप हे पुर्णत: निराधार आहेत. माझ्या मतदारसंघातील माझे विरोधक हेमंत देशमुख यांच्या माहिती व सांगण्यावरुन माझ्यावर तथ्यहीन आरोप करण्यात येत असल्याचा खुलासा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी एका लेखी निवेदनाच्या माध्यमातून केला. तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्रा. लि. या कंपनीशी माझा …
Read More »अखेर शरद पवारांच्या आदेशानुसार साखर कारखान्यांच्या वीजेला ५ रूपयांचा दर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल रात्री पार पडली बैठकीत
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी तयार केलेली वीज राज्य सरकारने खरेदी करण्यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार अखेर सरकारने प्रती युनिट ५ रूपये दर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. विशेष म्हणजे ५ रूपयांचा दर परवडत नसतानाही राज्य सरकारने पवारांच्या आदेशानुसार निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील …
Read More »पर्यटन विभागाच्या रिसार्टवरच मंत्री रावल यांचा अवैध कब्जा तोरणमाळ हिल रिसॉर्टप्रकरणी मंत्री रावलांची हकालपट्टी करण्याची मलिक यांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यात आरोप प्रत्यारोपच्या फैरी झडत असतानाच नोटाबंदीच्या काळात मोदी सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या दोन कंपनीच्या माध्यमातून पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पर्यटन विभागाच्या मालकीचे असलेल्या तोरणमाळ हिल रिसॉर्टवरच कब्जा केल्याचा दुसरा आरोप राष्ट्रवादी …
Read More »
Marathi e-Batmya