मुंबई : प्रतिनिधी राज्यातील केंद्र आणि राज्य सरकारच्या जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या पात्र अतिक्रमण धारकांना नुकसान भरपाई देण्यास महसूल आणि नगरविकास विभागाने विरोध दर्शविला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळे नाकारलेला प्रस्ताव पुन्हा संमत करत केंद्र व राज्य सरकारच्या जमिनीवरील पात्र अतिक्रमण धारकांना नुकसान भरपाई देण्याच्या निर्णयाला आज …
Read More »मिशन शौर्य मधील आदिवासी विदयार्थ्याकडून एव्हरेस्टवर महाराष्ट्राचा झेंडा आदिवासी विकास विभागाच्या इतिहासातील सोनेरी क्षण
मुबंई : प्रतिनिधी आकांक्षापुढे जिथे गगन ठेंगणे…या काव्य ओळींची आठवण यावी असे धाडस करण्यात आज चार आदिवासी विदयार्थी यशस्वी ठरले आहेत. जगातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणा-या माउंट एव्हरेस्ट सर करण्यात आज मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे हे यशस्वी ठरले आहेत. एकात्मिक आदिवासी प्रकल्प चंद्रपुर , जिल्हा प्रशासन चंद्रपुर आणि …
Read More »राज्य सरकारी सेवेतील ३६ हजार रिक्त जागा भरणार ग्रामविकास, सार्वजनिक आणि गृह विभागातील सर्वाधिक जागांचा समावेश
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासह ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरविण्यासाठी संबंधित विभागांमधील रिक्त पदांची भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्य शासनातील ३६ हजार पदांची भरती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली आहे. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम आठवडा …
Read More »पद्मश्री लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचे निधन राज्यपाल, मुख्यमंत्री यांना दु:ख
सातारा-मुंबई : प्रतिनिधी मराठी तमाशा क्षेत्राला नवीन आयाम देणार्या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई विक्रम जावळे उर्फ यमुनाबाई वाईकर यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी वाई येथे खाजगी रुग्णालयात आज दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांना पद्मश्री या पुरस्काराने गौरविल्यामुळे त्यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार …
Read More »२०२५ मध्ये देशाचे सकल उत्पन्न ५ ट्रिलियन डॉलर होणार सेवाविषयक जागतिक प्रदर्शनाचे राष्ट्रपतीं रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : प्रतिनिधी सेवा क्षेत्र आणि तंत्रज्ञानाच्या समन्वयातून भारताचे सकल घरेलू उत्पन्न २०२५ मध्ये पाच ट्रिलियन डॉलर इतके होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करीत त्यामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा तीन ट्रिलियन डॉलर इतका असेल. रोजगार, उत्पादकता आणि नाविन्यता या क्षेत्रात सेवांचे प्राबल्य आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वेगामुळे सेवा क्षेत्राचे योगदान शेती, उत्पादन क्षेत्र आणि …
Read More »भाजपला एकमार्गी विजय मिळणं हे मला पटत नाही राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मत
मुंबई : प्रतिनिधी कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाची चांगली परिस्थिती होती. कुणीही आमच्या सागंली जिल्हयाच्या सीमेवर पलिकडे जो भाग आहे. तिथलं लोकं काही काँग्रेस पक्ष आणि तिथल्या सरकारवर निगेटिव्ह बोलत नव्हते. एकंदरीत वातावरण बघितलं तर काँग्रेसला चांगलं वातावरण होतं. त्यामुळे काँग्रेसचा विजय होईल असं वाटत होतं. बहुसंख्य ठिकाणी काँग्रेसला चांगला प्रतिसादही मिळत …
Read More »बँलेट पेपरवर निवडणूका घ्या आणि संशय दूर करा कर्नाटकच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची उपरोधिक टीका करत मागणी
मुंबई : प्रतिनिधी प्रत्येक निवडणूकीत लागणारे निकाल हे वेगवेगळे असतात. त्यानुसार कर्नाटक विधानसभेचा निकाल लागलेला आहे. एकाबाजूला देशातील पोटनिवडणूकांमध्ये भाजपचा पराभव होत आहे. त्यामुळे मतदानासाठी वापरण्यात येत असलेल्या ईव्हीएम मशिन्सबाबत संशय निर्माण होत आहे. त्यामुळे भाजपने एकदा बँलेट पेपरवर निवडणूका घेवून लोकांच्या मनातील शंका दूर करावी अशी उपरोधिक मागणी शिवसेना …
Read More »कोकणप्रेमींना ‘रेडू’ नक्कीच आवडेल ! दिग्दर्शक सागर वंजारी यांचं मत
‘रेडू’ असं आगळंवेगळं शीर्षक असलेला मराठी सिनेमा मागील बऱ्याच दिवसांपासून चित्रट महोत्सवांपासून पुरस्कार सोहळ्यांपर्यंत सर्वच ठिकाणी कौतुकास पात्र ठरत आहे. या चित्रपटाद्वारे सागर वंजारी दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. सागरच्या या पहिल्याच चित्रपटाला राज्य पुरस्कारासह अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. १८ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या निमित्ताने सागरशी मराठी e-बातम्या …
Read More »वारली चित्रकला पोरकी झाली पद्मश्री जीव्या म्हसे यांचे वृध्दपकाळाने निधन
मुंबई : प्रतिनिधी बदलत्या काळात कला प्रकार लुप्त होत असताना केवळ आपल्या अतुलनीय कामगिरीच्या माध्यमातून आदीवासी समाजाची वारली चित्रकला फक्त जागतिकस्तरावर नेता सर्वमान्यता मिळवून देणारे वारली चित्रकार पद्मश्री जीव्या म्हसे यांचे वृध्दपकाळाने वयाच्या ८५ व्या वर्षी आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने वारली चित्रकला पोरकी झाल्याची भावना चित्रकलावंतामध्ये निर्माण झाली …
Read More »विधान परिषद निवडणूक प्रक्रियेस आयोगाकडून स्थगिती निवडणूक आयोगाकडून आचार संहिता मागे
मुंबई : प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने दि. १४ मे २०१८ च्या प्रसिद्धीपत्रकान्वये महाराष्ट्र विधानपरिषदच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित केला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकरिता लागू करण्यात आलेली आचारसंहिता मागे घेण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र राज्याचे उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले …
Read More »
Marathi e-Batmya