आरोग्य

कोरोना: एकूण रूग्ण संख्येची वाटचाल ५ लाखाकडे १०४८३ नवे बाधित रूग्ण ३०० जणांच्या मृत्यूची नोंद तर १०९०६ बरे होवून घरी

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण मिळविण्यात राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. त्यामध्ये काही प्रमाणात यश मिळत आहे. मात्र आज १० हजार ४८३ इतक्या नव्या बाधीत रूग्णांचे निदान झाल्याने एकूण अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ५८२ वर पोहोचली तर एकूण बाधित रूग्णांची संख्या ४ …

Read More »

रूग्णांची लूट करणाऱ्या रूग्णालयांवर कारवाईसाठी भरारी पथके स्थापन करा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांची अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात भरारी पथक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.  यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, …

Read More »

कोरोना: मुंबईत स्थिर, ठाण्यात संख्या घटली तर घरी जाणाऱ्योक्षा बाधित जास्त ११ हजार ५१४ नवे बाधित, १०८५४ जण घरी तर ३१६ मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोनाच्या प्रसारावर मुंबई महापालिकेने चांगलेच नियंत्रण मिळविले असून मागील काही दिवसांपासून शहरातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २० हजारावर स्थिर राहीली आहे. तर ठाणे जिल्ह्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची ३४ हजारावर असलेली संख्या आता २७ हजारापर्यत खाली आलेली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातही संख्या चांगल्यापैकी बरे होवून घरी …

Read More »

कोरोना : ३३४ मृत्यूची नोंद तर रूग्णसंख्येतील उतारानंतर आता वाढ १० हजार ३०९ नवे बाधित रूग्ण तर बरे झाले ६१६५

मुंबई: प्रतिनिधी मागील तीन दिवस बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या बरे होणाऱ्यापेक्षा कमी आढळून आल्यानंतर आज पुन्हा नव्या बाधित रूग्णांची संख्या १० हजार ३०९ इतकी आढळून आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण बाधित रूग्णांची संख्या ४,६८,२६५ वर पोहोचली तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या १ लाख ४५ हजार ९६१ वर पोहोचली आहे. ६१६५ जण …

Read More »

कोरोना : आज बाधित रूग्ण घटले तर घरी जाणारे वाढले १२ हजार ३२६ जण घरी , ७७६० नवे बाधित रूग्ण तर ३०० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील महिन्यापासून मुंबईतील रूग्ण संख्या नियंत्रणात सुरुवात झाली. मात्र ठाणे आणि कल्याण डोंबिवली शहरातील रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत होती. परंतु मागील २४ तासात ठाणे मनपा-ग्रामीणमध्ये अनुक्रमे २२६, १४२ इतके रूग्णांचे निदान झाले. तर कल्याण-डोंबिवलीत अवघे १०३ इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात ७ हजार …

Read More »

कोरोना : ३ ऱ्या दिवशीही १० हजाराहून अधिक घरी तर एकूण संख्या ४.५० लाखावर ८९६८ नवे बाधित रूग्ण तर २६६ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नविन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असून आज दिवसभरात १० हजार २२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८९६८ नविन रुग्णांची नोंद झाली. २ तारखेला ९९२६ तर १ ऑगस्टला १०७२५ जण बरे होवून घरी गेले. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील …

Read More »

राज्यभरात कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

ठाणे: प्रतिनिधी विकासात्मक कामांच्या व्यतिरिक्त आरोग्याच्या पायाभूत सुविधांना आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. भविष्यात साथींच्या आजारावर मात करण्यासाठी राज्यभरात समर्पित कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारण्याची नितांत आवश्यकता असून त्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा करत कोविडशी लढताना राज्यातील पालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे …

Read More »

कोरोना: सलग दुसऱ्या दिवशी रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त ९५०९ नवे बाधित रूग्ण , तर ९९२६ बरे होवून घरी २६० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी बाधित रूग्णांपेक्षा घरी जाणाऱ्यांची संख्या जास्त असून ९५०९ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर ९९२६ जण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे एकूण रूग्णांची संख्या ४ लाख ४१ हजार २२८ झाली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४८ हजार ५४८ वर पोहोचली …

Read More »

कोरोना: राज्यात आज सर्वाधिक चाचण्या, बाधित रूग्णांपेक्षा बरे होणाऱे आणि मृतक ९ हजार ६०१ नवे बाधित रूग्ण, १० हजार ७२५ बरे होवून घरी तर ३२२ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज एकाच दिवशी ६४ हजार ८४५ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात १० हजार ७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ९६०१ नविन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत २ लाख …

Read More »

कोरोना: अॅक्टीव्ह रूग्ण झाले दिडलाख तर मृतकांची संख्या १५ हजाराच्या जवळ १० हजार ३२० नवे बाधित, ७५४३ घरी गेले, २६५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आज १० हजार ३२० नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ५० हजार ६६२ वर पोहोचली असून एकूण रूग्ण संख्या ४ लाख २२ हजार ११८ वर पोहोचली. तर ७५४३ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या २ लाख ५६ हजार १५८ वर …

Read More »