बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पामध्ये स्थानिक अधिकृत दुकानदारांवर अन्याय होत असल्याने त्यांनी येणाऱ्या सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दुकानदार संघटनेने यासाठी क्रमबद्ध आंदोलनाची रूपरेषा आखली असून पहिल्या टप्प्यात दुकाने बंद ठेऊन एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. बी.डी.डी. चाळ दुकानदार संघटनेची वरळी येथे आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. …
Read More »हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये हेरिटेज वॉक सुरू
मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तू याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट येथे हेरिटेज वॉक सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात २७ नोव्हेंबर पासून करण्यात येत आहे. हा वॉक आठवड्याच्या शेवटी प्रत्येक शनिवार व रविवार असेल. प्रत्येक हेरिटेज वॉकचा कालावधी जास्तीत जास्त …
Read More »न्यायालयाचा नार्वेकर आणि लोढांना सवाल, गुजरात निवडणूकीला जाणे अधिकृत काम का?
कोरोना काळात आपतकालीन कायद्याचे उल्लंघन करत वीज दरवाढीच्या मुद्यावरून आंदोलन केल्याप्रकरणी सध्या न्यायालयात खटला सुरु आहे. गुजरात निवडणूकीची कारण पुढे करत सुनावणीला गैरहजर राहिल्यावरून न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर नाराजी व्यक्त करत प्रकरण प्रलंबित असताना गुजरात निवडणूकीच्या कामासाठी जाणे अधिकृत काम आहे का? असा सवाल …
Read More »अखेर त्या वक्तव्याप्रकरणी रामदेव बाबा यांना आयोगाची नोटीस
आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि काहीवेळा उटपटांग हरकतीमुळे सातत्याने चर्चेत राहणारे योगगुरू रामदेव बाबा यांनी नुकतेच ठाणे येथील एका कार्यक्रमात महिलांनी कपडे नाही घातले तरी चांगल्या दिसतात असे वादग्रस्त विधान केले. विशेष म्हणजे त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही तेथे उपस्थित होत्या. तरीही त्यांना याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिली …
Read More »ईडीचे वाईट दिवसः न्यायालय म्हणते संजय राऊतांच्या जामीनावरील याचिका ऐकू शकत नाही
पीएमएलए अर्थात ईडी न्यायालयाने शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या कथित पत्रा चाळ प्रकरणी जामीन मंजूर केला. मात्र ईडीने याप्रकरणी तातडीने संजय राऊत यांच्या जामीनाला स्थगिती मिळावी म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु त्यावेळी उच्च न्यायालयाने पीएमएलए न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास निकाल दिला. त्यानंतर पुन्हा एकदा ईडीने सुधारीत याचिका दाखल करत …
Read More »सर्वसाधारण गुणवत्ता, तात्पुरती निवड यादी जाहीर
महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा – २०२१ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या ६०९ व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या १०० पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता व तात्पुरती निवड याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत असल्याची माहिती, महाराष्ट्र लोकसेवा …
Read More »उद्धव ठाकरेंच्या विरोधातील “ती” याचिका न्यायालयाने तुर्तास फेटाळली
छापखान्याच्या आधारे इतक्या मोठ्या प्रमाणावर संपत्ती कशी जमा केली? असा प्रश्न विचारत उध्दव ठाकरे यांच्या मालमत्तेची तपासणी करावी या मागणीवरून दादरच्या गौरी भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आज अखेर न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला. उद्धव ठाकरे आणि यांच्या कुटुंबियां विरोधात बेहिशेबी मालमत्ता …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला यंग अचिव्हर्स पुरस्कार
मुंबईसह राज्यात दोन लाख कोटींचे रस्ते, रेल्वे अशा पायाभूत सुविधांची विकास कामे सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘सोसायटी अचिवर्स पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमात केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना यंग अचिव्हर्स पुरस्कार प्रधान करण्यात आला. सांताक्रूझ येथील …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश, या विभागातील रहिवाशांचे शिरोडकर मंडईत पुनवर्सन
शिवडी-वरळी उन्नत मार्ग प्रकल्पातील एल्फिन्स्टन रेल्वे ओंलाडणी पुल बांधकाम बाधित ‘जी’आणि ‘एफ’ साऊथ विभागातील रहिवाशांचे शिरोडकर मंडई येथे पुनवर्सन करण्याचा निर्णय आज येथे घेण्यात आला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. ‘या प्रकल्प बाधितांचे शिरोडकर मंडई पुनर्विकास प्रकल्पात उत्तमरीत्या आणि वेळेत पुनर्वसन करण्यात यावे. व्यावसायिक गाळेधारकांसह जास्तीत जास्त …
Read More »माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक पदी हेमराज बागुल रुजू
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (प्रशासन) या पदाचा कार्यभार हेमराज बागूल यांनी आज मंत्रालयात स्वीकारला. विभागाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्या उपस्थितीत संचालक (वृत्त व जनसंपर्क) गणेश रामदासी यांच्याकडून बागुल यांनी पदभार स्वीकारला. याप्रसंगी उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, उपसंचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी, उपसंचालक (प्रकाशने) अनिल आलुरकर, उपसंचालक (प्रदर्शने) सीमा …
Read More »
Marathi e-Batmya