मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना विषाणूला आणखी मोठ्या प्रमाणावर रोखण्यासाठी missionbeginagain चा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. या टप्प्यात शासकिय कार्यालयांमध्ये १५ टक्केपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच मद्यविक्रीला ऑनलाईन किंवा इतर पध्दतीने विक्री करण्याची परवानगी देण्यात आली असून या २ ऱ्या टप्यात खालीलप्रमाणे नियम राहणार …
Read More »आर्थिक पाठबळ देण्याऐवजी मोदी सरकार जनतेच्या खिशावर दरोडा टाकतय ३० जूनपासून आंदोलनाचा दुसरा टप्पा, राज्यातील सर्व तालुका मुख्यालयी धरणे आंदोलन!
मुंबई: प्रतिनिधी देश कोरोनाच्या महाभयंकर संकटातून जात असताना गरीब, कामगार, मध्यवर्गीय, छोटे व्यावसायिक यांच्या पाठीशी केंद्र सरकारने भक्कमपणे उभे राहून त्यांना आधार देण्याची गरज आहे. राहुलजी गांधी यांनी मागणी केल्याप्रमाणे ‘न्याय’ योजना राबवून लोकांना आर्थिक पाठबळ देण्याची ही वेळ असताना मोदी सरकार मात्र इंधनाची दररोज भाववाढ करुन जनतेच्या खिशावर दरोडा …
Read More »३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन अर्थात missionbeginagain पण फिरण्यावर बंधने राज्य सरकारकडून अध्यादेश जारी
मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनची ६ ची मुदत अर्थात missionbeginagain चा पहिला टप्पा ३० जून रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ३० जूननंतरही पुन्हा लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे जाहीर केले. याकालावधीत कोरोना विषाणू रोखण्यात सरकारला पुरेसे यश आले नसल्याने यात मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या लॉकडाऊनची मुदत ३१ …
Read More »वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी राज्य सरकारची केंद्राकडे निधीची मागणी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांची माहिती
नागपूर: प्रतिनिधी लॉकडाउनच्या काळात महावितरणने ग्राहकांना उत्तम सेवा दिली. या काळातील वीज बिल भरणा प्रमाण अत्यंत कमी असल्याने महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत, वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करणार असून लवकरच याबाबतचे पत्र केंद्राला लिहिणार असल्याची माहिती डॉ.नितीन राऊत यांनी दिली. मागील …
Read More »काँग्रेसनेही विचारले आता पंतप्रधान मोदींना ७ प्रश्न चीनी कंपन्यांनी पीएम केअर्स फंडला दिला कोट्यवधींचा निधी : बाळासाहेब थोरात
मुंबई : प्रतिनिधी चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी करुन गलवान खोरे, पेंगॉग तलाव परिसर, हॉटस्प्रिंग व वाय जंक्शन भागात लष्कराची जमवाजमव केली. चीनी सैन्याच्या आगळीकीमुळे आपले २० जवान शहीद झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून चीन सीमेवर तणाव असताना अनेक चीनी कंपन्यांनी पंतप्रधान केअर्स फंडाला कोट्यवधी रूपयांचा निधी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »नवे तंत्रज्ञान व्यवहार्य आहे का? संगणक पुरवून परिक्षा घ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे मत
मुंबई: प्रतिनिधी करोनामुळे उदभवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये तसेच उच्च शिक्षण संस्थांनी अध्ययन तसेच अध्यापनासाठी आधुनिक डिजिटल नव साधनांचा स्वीकार करावा असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी करत दुसऱ्याबाजूला मात्र आयआयटी सारख्या संस्थांनी देखील ऑनलाईन अध्यापनाचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र नवे तंत्रज्ञान सुसंवादी, प्रमाणित आणि व्यवहार्य आहे का ? याचा देखील …
Read More »३० जूननंतरही असेच राहणार, पण रक्तदानाप्रमाणे प्लाझ्मा दान करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची माहिती
मुंबई: विशेष प्रतिनिधी सद्यपरिस्थितीतील लॉकडाऊन अर्थात अनलॉक हे ३० जूननंतरही असाच राहणार आहे. तसेच सध्या आपण अंतिम टप्प्यातील कोरोना विरोधी लढ्यात असल्याने सगळ्याच गोष्टी आपणाला अर्धवट सोडून चालणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे असून आगामी काळात कोरोनाबाधीतांची संख्या अशीच वाढत राहणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत उपचारासाठी प्लाझ्माची …
Read More »जागतिक दर्जाचे बुद्धिस्ट थीम पार्क, बिझनेस सेंटर आणि न्यू स्टेडियम उभारणार ऊर्जा तथा पालक मंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती
नागपूर: प्रतिनिधी देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क, भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉइंट, तलाव सौन्दर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. सोबतच, फुटाळा तलाव येथे बुद्धिस्ट थीम पार्क, यशवंत स्टेडियम परिसरात जागतिक दर्जाचे अत्याधुनिक नवीन स्टेडीयम, वाहन विरहीत बिझनेस सेंटर उभारून देश-विदेशातील …
Read More »शहिद जवान सुनील काळे यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी गृहमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांकडून काळे कुटुंबाला ग्वाही
सोलापूर : प्रतिनिधी पुलवामा येथील अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या सुनिल काळे यांच्या कुटुंबातील एकाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत घेण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पानगाव (ता. बार्शी) येथे शहीद काळे यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन देशमुख, टोपे, भरणे यांनी आज सांत्वन …
Read More »ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, त्यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नाही शरद पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
सातारा-मुंबई: प्रतिनिधी सांगली लोकसभा निवडणुकीत पराभव व बारामती विधानसभा निवडणुकीत ज्याचे डिपॉझिट जप्त झाले. त्यामुळे लोकांनी स्वतःहून त्यांना बाजूला केले असून त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यावी इतके काही त्यांचे काम नसल्याचे सांगत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नसल्याचे सांगत ते अदखलपात्र असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. सातारा …
Read More »
Marathi e-Batmya