राजकारण

“नाईटलाईफ”चा घाट कोणाचे बालहट्ट पुरविण्यासाठी ? विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी २६ जानेवारी पासून मुंबई मध्ये नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरीही मुंबईत बलात्काराच्या घटना थांबत नाही. सोमवारी रात्री कुर्ला येथे लोकमान्य टिळक टर्मिनस येथील महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. एकीकडे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळली असून मुंबईत बलात्कार, दरोडे, खून सारख्या घटना घडत …

Read More »

शिवभोजनासाठी आधारकार्डची सक्ती नाही अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती

मुंबई : प्रतिनिधी २६ जानेवारी रोजी सुरु होणारे ‘शिवभोजन’ हे गरीब व गरजू व्यक्तीसाठी आहे. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. शिवभोजन केंद्रावर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन शिवभोजन योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी स्पष्टोक्ती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली. या योजनेंतर्गत सुरुवातीला प्रायोगिक …

Read More »

आव्हान म्हणून काम केले तर स्मारकाचे काम दोन वर्षांत पुर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आशा

मुंबईः प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारकाचे काम आव्हान म्हणून स्वीकारलं तर हे काम दोन वर्षांत पुर्ण व्हायला अशक्य नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी इंदू मिलच्या जागेची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. स्मारकाच्या जागेवर आतापर्यंत २५ टक्के काम झालं आहे. अजून ७५ टक्के काम …

Read More »

शाह-जी व्हिडीओवरून महाराष्ट्रात रणकंदन शिवसेना, छत्रपतींच्या वंशजाच्या नाराजीनंतर भाजपकडून खुलासा

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केल्याप्रकरणीचा वाद नुकताच क्षमला. तोच दिल्ली निवडणूकीच्या निमित्ताने तान्हाजी चित्रपटाच्या ट्रेलरचा वापर करत पुन्हा एकदा नरेंद्र मोदीं आणि अमित शाह यांच्या फोटोचा वापर छत्रपती शिवाजी आणि तान्हाजी स्वरूपात केल्याने केल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले. …

Read More »

कौशल्य विकासच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशी नोकरीच्या संधी मंत्री नवाब मलिक यांचे विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात विद्यार्थ्यांना आयटीआय संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षित करून राज्याबरोबरच परदेशातील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर करार करण्यात येणार असून याच कंपन्यांच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश कौशल्य विकास विभागाचे मंत्री नवाब …

Read More »

सिंगापूरच्या धर्तीवर शालेय मुलांपासून पोलीसी प्रशिक्षण द्यावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी आज गुन्ह्यांच्या स्वरुपात आणि गुन्हेगारांमध्ये खूप बदल झाला आहे. पोलीस दलामध्ये ज्याप्रमाणे उच्चशिक्षित, तंत्रशिक्षित येत आहेत. त्याचप्रमाणे गुन्हेगार, नक्षलवादीदेखील सुशिक्षत असल्याचे दिसून येते. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हेगारांच्या तंत्राचा, मानसिकतेचा अभ्यास करुन तपास पद्धतीत वारंवार सुधारणा करत राहिले पाहिजे. सिंगापूरसारख्या देशात प्रत्येक नागरिकाला पोलीसी प्रशिक्षण बंधनकारक आहे. …

Read More »

जात प्रमाणपत्र प्रकरणी अपात्र ठरलेल्यांसाठी पुन्हा सरकारी नोकरी राज्य सरकारकडून निर्णय जाहीर

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्य सरकारच्या सेवेतील अनुसूचित जमाती, अन्य जाती प्रवर्गातील ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जात प्रमाण पत्र सादर केले नाही. किंवा त्याविषयीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अथवा ज्यांची सेवा समाप्त झाली अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना त्याच विभागात पुन्हा समाविष्ट करून घ्याचा धक्कादायक निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याविषयीचा शासन निर्णयही १८ …

Read More »

नवे वनमंत्री संजय राठोड यांचे विभागाला ३१ कलमी आदेश वृक्षलागवड योजनेला नाईकांचे नाव तर कांदळवन कारवाईचे अधिकार वनसंरक्षकाला

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचे पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी कार्यरत झालेल्या वन विभागाचा पदभार नवे वनमंत्री संजय राठोड यांनी स्विकारताच त्यांनी ३१ कलमी आदेश जारी केले. तसेच या आदेशान्वये एका झटक्यात वृक्ष लागवड योजनेला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देत असल्याचे जाहीर करत कांदळवन तोडल्याप्रकरणाचे अधिकार जिल्हा वनसंरक्षकास देण्याचा निर्णय घेत …

Read More »

भाजपाच्या माघारीने दौंड विधान परिषदेवर बिनविरोध राजन तेलींनी घेतला उमेदवारी अर्ज मागे

मुंबईः प्रतिनिधी विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विजयामुळे रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या विरोधात भाजपाचे राजन तेली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी आज शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतल्याने दौंड यांची निवड बिनविरोध झाली. राजन …

Read More »

राऊतांच्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका तर भाजपाकडून प्रश्नांची सरबती अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला प्रकरण आणखी चिघळण्याची चिन्हे

मुंबईः विशेष प्रतिनिधी देशाच्या पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी या मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला भेटीप्रकरणी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी टीकेची झोड उठवत अशी वक्तव्ये खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना प्रश्न …

Read More »