मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांकंडून कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले होते. याव्यतिरिक्त अनेक …
Read More »मोदी – शहा, फडणवीस यांच्या नावाने शिमगा राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात हजर होणार असल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून जागोजागी ईडीच्या कार्यालयाकडे येणाऱ्या लोकांची कसून चौकशी आणि तपासणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयासमोर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने जमा झाले असून मोदी- शहा आणि फडणवीस यांच्या नावाने शिमगा …
Read More »केंद्रावर आरोप करण्याऐवजी पवारांनी सर्वोच्च न्यायालयात जावे भाजप प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांचे आव्हान
मुंबईः प्रतिनिधी साखर कारखान्यांच्या विक्रीत झालेल्या गैरप्रकारांना जबाबदार असणाऱ्या राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालकांविरुद्ध व अन्य संबंधित मंडळींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आपल्या निर्दोषत्वाची खात्री असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात जावे असे आव्हान भाजप चे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी …
Read More »शरद पवार परत येतायत….हुकूमशहांना जाब विचारण्यासाठी भाजपा-शिवसेनेला इशारा
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ऐन लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर राज्य शिखर बँकेच्या आर्थिक घोटाळ्यात नाव आल्याने भाजपा-शिवसेनेचे सरकार उखडून फेकण्यासाठी शरद पवार यांनी राज्यातील जनतेला परत येत असल्याचे सांगण्यासाठी मी परत येतोय असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोस्टरमधून सांगायला सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर गुन्हा दाखल केला. …
Read More »बहुजन आघाडीतले “वंचित” बनू लागले प्रस्थापित लक्ष्मण माने, एमआयएमनंतर गोपीचंद पडळकर बाहेर
मुंबईः प्रतिनिधी प्रस्थापित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या राजकिय पक्षांना समर्थ पर्याय ठरण्यासाठी आणि उपेक्षित-वंचित समाजाचा स्वतंत्र आवाज निर्माण करण्यासाठी अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. मात्र या वंचित आघाडीतून भटक्या-विमुक्त जमातीचे लक्ष्मण माने, मुस्लिम धर्मियांचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा एमआयएम हे आधीच पडले असून धनगर …
Read More »पुण्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून बचावकार्य सुरु पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे पुणे शहर व जिल्ह्यातील काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांच्या मदतीसाठी स्थानिक महसूल, पोलीस व इतर प्रशासनासह एनडीआरएफ, एसडीआरफच्या टीम तातडीने कार्यरत करण्यात आल्या आहेत. बचाव कार्य व मदत कार्य वेगाने सुरू असून नागरिकांनी मदत कार्यास सहकार्य करावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन …
Read More »मुख्यमंत्री मस्तवाल झालेत; त्यांना फक्त भाजप व निवडणूका दिसतात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी मुख्यमंत्री एवढे मस्तवाल झाले आहेत की त्यांना भाजप आणि निवडणूका या व्यतिरिक्त काही दिसत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभाराचा समाचार घेतला. पुणे आणि नाशिकमध्ये झालेल्या पावसाने हाहाकार उडाला असून त्यामध्ये आतापर्यंत ११ जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्राचे आपत्ती …
Read More »शरद पवारांवर गुन्हा दाखल आणि अमित शाहंचा मुंबई दौरा रद्द राजकिय पडसादाला घाबरल्यानेच दौरा रद्द केला
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर लगोलग प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी मुंबईत आलेल्या भाजपाध्यक्ष अमित शाह यांना युतीच्या चर्चेसाठी येण्यास मुंबईत वेळ न मिळण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील ईडीच्या गुन्ह्याचे कारण असल्याची माहिती भाजपातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. केंद्रीय मंत्री तथा भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा भाजपा-शिवसेने दरम्यानच्या युतीच्या …
Read More »राज्य सहकारी बँकेसंदर्भातील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित हिम्मत असेल तर युती सरकारच्या भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करुन दाखविण्याचे काँग्रेसचे आव्हान
मुंबईः प्रतिनिधी सरकारच्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना भीती दाखवण्यासाठी आणि विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ईडीसारख्या सरकारी यंत्रणांचा भाजप सरकारकडून गैरवापर केला जात असल्याचा आरोप करून हिम्मत असेल तर युती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करून दाखवावी असे आव्हान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले. युती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामा काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी वारंवार …
Read More »न बोलवताच २७ सप्टेंबरला स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याची शिकवण आम्हाला शिकवली नसल्याची शरद पवारांची स्पष्टोक्ती
मुंबईः प्रतिनिधी राज्य शिखर बँकेच्या कथित २५ हजार कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक संचनालयाने अर्थात ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही गुन्हा दाखल केला. त्या विषयीची माहिती कळाल्याने ईडीला तपासात सहकार्य करण्यासाठी स्वतः २७ सप्टेंबरला ईडीच्या कार्यालयात जावून ते जे देतील तो पाहुणचार स्विकारणार असल्याची स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद …
Read More »
Marathi e-Batmya