मुंबईः प्रतिनिधी राफेल भ्रष्टाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान ‘द हिंदू’ या इंग्रजी वर्तमानपत्राने प्रसिद्ध केलेल्या सरकारी कागदपत्रांची नोंद घेऊन या प्रकरणी सविस्तर सुनावणी घेतली जाईल असा एकमताचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. खंडपीठाचा हा निर्णय स्वागतार्ह असून या प्रकरणाची तड लावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, असे प्रदेश …
Read More »राजकारण्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त व्हावं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मत
पुणेः प्रतिनिधी वयाच्या ६० व्या वर्षी राजकारणातून निवृत्त झालं पाहिजे असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं. राहुल गांधी यांनी पाच हजार महाविद्यालीयन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी राजकारणात निवृत्ती असली पाहिजे का? असा प्रश्न विचारला असता आपण त्याच्याशी सहमत असल्याचं सांगितलं. …
Read More »लुंग्यासुंग्याने टिका केली तर मी लक्ष देत नाही पंतप्रधान मोदींना शरद पवारांचा उपरोधिक टोला
अहमदनगर – शेवगांवः प्रतिनिधी अगोदर गांधी परिवाराला शिव्या घातल्या आता माझा नंबर लागला आहे. बिनपैशाने माझी प्रसिध्दी होतेय. मग मी काय साधासुधा आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतील आहे. त्यामुळे अशा लुंग्यासुंग्याने टिका केली तर मी लक्ष देत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींच्या टिकेचा …
Read More »तिहार जेलच्या इशाऱ्याने विरोधक सध्या सैरभर झाले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना तिहार जेलची भीत वाटत असल्याचा अप्रत्यक्ष इशारा दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सध्या घायळ झाली आहे. त्यामुळे त्यांनो नेमकं काय बोलाव हे कळतं नाही, म्हणून निवडणूकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस सैरभर झाल्याची टिका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना केली. आपण सगळया विरोधी पक्षांना एकत्र आणले …
Read More »मोदी विरोधासाठी भाजपच्या “वजनदार” नेत्याचे राष्ट्रवादीशी संधान भाजपमधील नाराजांना रसद पुरविण्याचे काम सुरु
मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील सत्ता हस्तगत करण्यासाठी पुन्हा एकदा मोदी-शाह यांच्या नेतृत्वाखालील भाजपने कंबर कसली आहे. मात्र निवडणूकीतील विजयानंतर देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांची नियुक्ती होवू नये यासाठी पक्षातील नाराजांना रसद पुरवून विजयी रथ रोखण्याचा प्रयत्न भाजपमधील एका वजनदार नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी संधान बांधून सुरु केल्याची …
Read More »मोदींसारख खोट बोलून प्रगती करतो असे सांगायचे नाही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची टीका
नागपूर : प्रतिनिधी महिना १२ हजार रुपये प्रति महिना उत्पन्नापेक्षा एकही व्यक्ती देशात नको हे आम्ही ठरवले आहे. देशात कोणत्याही वर्गाचे उत्पन्न महिन्याला १२ हजारांपेक्षा कमी नको. भारताच्या २० टक्के सर्वात गरीब वर्गाच्या बँक खात्यात काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर पैसे जमा होतील याचं आश्वासन मी तुम्हाला दिले आहे. १५ लाख …
Read More »कुणी कळ काढली तर जागा दाखवल्याशिवाय राहत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा भाजपला इशारा
उस्मानाबाद – उमरगा: प्रतिनिधी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतून आलो आहोत. कुणाची कळ काढत नाही परंतु कुणी कळ काढली तर जागा दाखवल्याशिवाय राहत नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना दिला. उस्मानाबादचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत शरद पवार यांनी मोदींवर …
Read More »शिवसेनेला अंगावर घेणे सोमय्यांना पडले महागात भाजपकडून ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना लोकसभेची उमेदवारी
मुंबईः प्रतिनिधी भाजप विरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला अंगावर घेणे भाजप खासदार किरीट सोमय्या यांना चांगलेच महागात पडले. शिवसेनेच्या विरोधात सातत्याने भूमिका घेत असल्याने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून यंदा विद्यमान खासदाराऐवजी नगरसेवक असलेल्या मनोज कोटक यांना ऐनवेळी उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपने घेतला असून त्यांचे नावही जाहीर करण्यात आले. २०१४ साली झालेल्या …
Read More »सोशल मिडीया बनले प्रचाराचे अड्डे ट्वीटर, फेसबुकवर फोटो आणि व्हीडीओंचा पाऊस
मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला रंगत येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित आघाडी या पक्षांकडून सोशल मिडीयावरील ट्वीटर, फेसबुक आणि व्हॉट्सअँपवरूनच एकमेकांवरोधात टीका टिपण्णी करत असल्याने सोशल मिडीयाच प्रचाराचे अड्डे होताना दिसत आहे. त्यामुळे जनताही या टीका टीपण्णीतून मनोरंजन करताना दिसत आहे. सद्यपरिस्थितीत तंत्रज्ञानातील क्रांतीचा लाभ …
Read More »युपीएचं सरकार आल्यावर २००९ सालासारखी कर्जमाफी देवू उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खा. सुप्रिया सुळेंचे आश्वासन
बारामतीः प्रतिनिधी आमचं युपीएचं सरकार आल्यावर २००९ मध्ये जशी कर्जमाफी केली तशी या देशातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन खा. सुप्रियाताई सुळे यांनी दिले. बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आणि पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. या सभेत …
Read More »
Marathi e-Batmya