राज्यातील विधानसभा निवडणूकीचा प्रचार संपण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे स्टार प्रचारकांकडून त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रचारकांची धावपळ सुरु आहे. निवडणूका म्हटलं की प्रत्यारोप हे आलेच. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर तर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोपाच्या फैरी झडत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर काल रात्री अमरावतीतील दर्यापूर तालुक्यातील खल्लार गावी …
Read More »रश्मी शुक्ला यांना पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्त करु नका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे राज्यपालांना पत्र
वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून संजय वर्मा यांची नियुक्ती करताना निवडणूक आयागाने तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नसतानाही राज्य सरकारने मात्र निवडणुक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करत तात्पुरती नियुक्ती असा आदेश काढलेला आहे. रश्मी शुक्ला यांची पुन्हा नियुक्ती ही बेकायदेशीर, चुकीचा पायंडा पाडणारी व पोलीस दलातील …
Read More »मोदी आणि शाह यांनी दिलेलं आव्हान प्रियांका गांधी-वड्रा यांनी पूर्ण करत दिलं नवं आव्हान बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल दोन चांगले शब्द बोलण्याचे दिले होतं आव्हान
राज्यातील विधानसभा निवडणूकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर आणि विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरील उट्टे काढण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूनी होताना दिसत आहेत. त्यातच भाजपाच्या नेत्यांनी टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महाविकास आघाडीवर शरसंधान साधत आव्हानही दिली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही भाजपा आणि पंतप्रधान मोदी, अमित शाह यांना काही …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, धारावीची एक लाख कोटींची जमीन अदानीला देण्यासाठी मविआचे सरकार… जातनिहाय जनगणना व ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्यास इंडिया आघाडी आग्रही, भाजपा व पंतप्रधान मोदींचे मात्र मौन
देशात दोन विचारधारांची लढाई असून काँग्रेस इंडिया आघाडी संविधान व आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी लढत आहे तर दुसरीकडे भाजपा आरएसएस दररोज संविधानावर हल्ले करत आहे. महापुरुषांचे विचार असलेल्या संविधानाची भाजपा पायमल्ली करत असून महाविकास आघाडीचे सरकार चोरून भाजपाने महाराष्ट्रात असंवैधानिक सरकारची स्थापना केली. धारावीतील एक लाख कोटी रुपयांची जमीन उद्योगपती गौतम …
Read More »राज बब्बर यांची टीका,… हे लक्षात आल्याने पंतप्रधान प्रचार सोडून परदेश दौ-यावर पळाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ‘कटेंगें बटेंगे’ चालणार नाही
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने सर्वांनाच मान सन्मान, रोजीरोटी दिली आहे, महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न साकारले जाते. सर्व जातीधर्मांना सामावून घेणाऱ्या महाराष्ट्रात ‘कटेंगे बटेंगे’, ‘एक हैं तो सेफ है’, ‘व्होट जिहाद’ सारख्या घोषणा देऊन फूट पाडण्याचा प्रयत्न कदापी यशस्वी होणार नाही असे स्पष्ट करुन ‘कटेंगे बटेंगे’ वरून भाजपा व युतीतील नेत्यांमध्येच …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची टीका, व्होट जिहाद करणार असतील तर… नोमानींच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसवर केली टीका
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या जोरात सुरु आहे. त्यात भाजपा प्रणित महायुती आणि पुरोगामी विचारांच्या महाविकास आघाडीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्याच मुस्लिम उलेमाचे नोमानी यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवरून भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस, शिवसेना उबाठावर निशाना साधत …
Read More »अमित शाह यांच्या दौऱ्याआधी भामरागड येथे स्फोट नक्षलवादाविरोधातील लढाई अंतिम टप्प्यात आल्याच्या घोषणेला सुरुंग
मागील काही महिन्यांपासून देशातील नक्षलवाजाच्या विरोधातील लढाई अंतिम टप्यात आल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत होता. त्यामुळे शहरी भागात असलेल्या नक्षलवादाचा मुद्दा भाजपाकडून सुरु करण्यात येत आला होता. मात्र राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लवकरच भामरागड, गडचिरोलीत निवडणूक प्रचारासाठी जाणार होते. परंतु तत्पूर्वीच येथील …
Read More »विधानसभेच्या ६७ वर्षाच्या वाटचालीत आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार… महिला मतदारांचा टक्काही वाढलेलाच
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडणार एकूण ४ हजार १३६ उमेदवार या निवडणुकीत लढत आहेत. ज्यामध्ये ३७७१ पुरूष उमेदवार तर ३६३ महिला उमेदवार सहभागी आहेत. किती तरी आमदारांची निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. तर काही उमेदवारांची …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार, हमीभावाचा कायदा केल्याशिवाय राहणार नाही वंचितचे आमदार निवडूण द्या
शासन कोणाचेही असो हमीभावाचा कायदा केल्याशिवाय राहणार नाही. असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील प्रचार सभेत केले. वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आजही बाजारात ५०० रुपये कमी भावाने कापूस विकत घेतला जातोय. १५०० ते २००० प्रमाणे सोयाबीन स्वस्त विकत घेतले जात आहे. …
Read More »शरद पवार यांचे सूचक वक्तव्य, एवढे पैसे वाटले पण परिणाम होणार नाही… राज्यात लोकांना परिवर्तन हवंय, लोक परिवर्तन करतील
निवडणुका जिंकण्यासाठी ते पाऊल टाकत आहे, त्याचा परिणाम किती होईल हे बघायचं आहे. राज्यात लोकांना परिवर्तन हवंय. लोक परिवर्तन करतील. महाविकास आघाडीच्या बाजूने लोक उभे राहतील असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. शरद पवार बोलताना म्हणाले की,एकंदर चित्र …
Read More »
Marathi e-Batmya