मराठी ई-बातम्या टीम राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडायला नकार दिला म्हणून ईडीच्या माध्यमातून माझ्या मित्र आणि माझ्याशी संबधित व्यक्तींवर धाडी टाकण्याचे आणि अटक करण्याचे काम सुरु आहे. ज्या भष्ट्राचाराचे नाव घेवून भाजपाचा तो दलाल-भडवा किरीट सोमय्या हा उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील नेत्यांवर करत आहे. परंतु पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसा राकेश …
Read More »छत्रपतींच्या घराण्यातील या तिघांनी पुढाकार घेतल्यास भाजपाचा पाठिंबा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली घोषणा
मराठी ई-बातम्या टीम मराठा आरक्षण व इतर प्रलंबित मागण्यांसाठी दि. २६ फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी जाहीर केले असून त्यांच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी केलेल्या आंदोलनात भारतीय जनता पार्टी पूर्ण समर्थन देईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुणे येथे …
Read More »चंद्रकांत पाटील समोरच सुप्रिया सुळे म्हणाल्या,… ३ नंतर राऊत टेकओव्हर करतील पुण्यातील कार्यक्रमात केले वक्तव्य
मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी विरूध्द भाजपा तर कधी शिवसेना विरूध्द भाजपा असा राजकिय सामना पाह्यला मिळत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर आले. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जी काही पब्लिसिटी करायची ती ३ …
Read More »शरद पवार म्हणाले, काही समस्या असतील तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाहकडे नेईन शिवकृपा सहकारी पतपेढीच्या नव्या प्रशासकिय इमारतीच्या उद्घाटनावेळी पवारांचे वक्तव्य
मराठी ई-बातम्या टीम गुजरातच्या हातात देशाचे पंतप्रधान पद आणि सहकार मंत्रिपद आहे. परंतु महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राबाबत विशेषत: पतपेढीसंदर्भात काही समस्या असतील तर मी तुम्हाला पंतपर्धान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे घेवून जाईन असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवकृपा सहकारी पतपेढीच्या …
Read More »किरीट सोमय्या म्हणाले, अनिल परबांचे रिसॉर्ट ९० दिवसात पाडण्याचे आदेश पर्यावरण विभागाच्या नागपूर विभागीय संचालकांना दिले
मराठी ई-बातम्या टीम मागील अनेक महिन्यापासून राज्याचे परिवहन मंत्री तथा रत्नागिरीचे पालक मंत्री अनिल परब यांचे अनधिकृत रिसॉर्टवरून आरोप करणारे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज अखेर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परब यांचे रिसॉर्ट ९० दिवसात पाडण्याचे आदेश पर्यावरण मंत्रालयाच्या नागपूर विभागीय संचालकांना दिल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार …
Read More »संजय राऊतांच्या इशाऱ्यावर नाना पटोले म्हणाले की, पण उद्याचा पेपर आज का फोडू? भाजपाच्या साडेतीन नेत्यांची नावे मला माहित आहेत
मराठी ई-बातम्या टीम शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांचा साडेतीन नेते असा उल्लेख केल्याने ते साडेतीन नेते नेमके कोणं? यावरून राजकिय वर्तुळाबरोबरच सामाजिकस्तरावरही मोठी उत्सुकता निर्माण झालेली असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्या साडेतीन नेत्यांची नावे आपल्याला माहिती आहेत. पण उद्याचा पेपर आज का फोडू ? असा प्रति …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका तर फडणवीसांवरून काँग्रेसवर नाराजी प्रवक्ते नवाब मलिक यांनी मांडली भूमिका
मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपाच्या निषेधार्थ काँग्रेसने आज विरोधी पक्षनेते तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु दुसऱ्याबाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायला विसरले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी भूमिका भाजपाच्या समर्थनार्थ …
Read More »काँग्रेसच्या आंदोलनावर फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या माफीबाबत… भाजपा कार्यकर्त्यांसमोर बोलताना स्पष्ट केली भूमिका
मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या प्रसाराला महाराष्ट्र काँग्रेसला जबाबदार ठरविले. पंतप्रधानांच्या या आरोपाच्या निषेधार्थ महाराष्ट्र काँग्रेसकडून भाजपा नेत्यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात येत आहेत. मागील वेळी नागपूरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर, काल भिवंडीमध्ये आणि आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर …
Read More »संजय राऊत म्हणाले, कोठडीत भाजपाचे साडेतीन नेते जाणार, उद्या महाराष्ट्र बोलणार शिवसेना भवनातील पत्रकार परिषद सर्वांनी ऐकावी
मराठी ई-बातम्या टीम मागील काही जण सांगतायत ना हा जाणार तो जाणार कोठडीत, अनिल देशमुख यांच्या शेजारी असलेल्या कोठडीत सॅनिटाईज करण्याची व्यवस्था करा सारखी वक्तव्ये काही जण करत आहेत. मात्र राज्यातही सरकार आहे हे दाखवून दिले जाणार असून भाजपाचे “ते साडे तीन नेते” कोठडीत जाणार असल्याचा इशारा भाजपाला देत उद्या …
Read More »‘माफी मांगो मोदी’ म्हणत फडणवीसांच्या घरावर काँग्रेसची धडक: पण आंदोलन स्थगित भाजपाचा महाराष्ट्रद्रोही चेहरा उघड; आंदोलन सुरुच राहणारः नाना पटोले
मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी यासाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी काँग्रेसने आज थेट धडक मारली. काँग्रेसच्या आंदोलनाला विरोध म्हणून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून गुंडगिरी करत मुंबईकरांना वेठीस धरले. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आजचे …
Read More »
Marathi e-Batmya