मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सध्या न्यायालयीन लढाई सुरु आहे. त्याचबरोबर मराठा समाजाच्या नेत्यांची बैठक घेत काल चर्चाही झाली. त्यावेळी मराठा समाजाचे नेते विनायक मेटे हे उपस्थित होते. मात्र ते कोणत्या पक्षाचे आहेत? असे सूचक उत्तर देत त्यांचे धोरण कोणत्या पक्षाच्या कार्यलयात ठरविले जाते जगजाहीरच असल्याचा टोला …
Read More »वाहन चालकांनो, कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर मिळणार कॅशबॅकची सवलत ११ जानेवारी, २०२१ पासून सवलत योजना
मुंबईः प्रतिनिधी फास्टॅग प्रणालीचा वाहनधारकांनी अधिकाधिक वापर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या अखत्यारीतील यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) पथकर नाक्यांवर फास्टॅगधारक वाहनांना ५ टक्के सवलत (कॅशबॅक) ११ जानेवारी २०२१ पासून दिली जाणार आहे. पथकर नाक्यावरुन जाणाऱ्या वाहनांचा प्रवास …
Read More »२४ वर्षानंतर शिवउद्योग सेनेच्या मायकल जॅक्सनच्या कार्यक्रमाला दिली करमाफी विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सीला करमणूक शुल्काची रक्कम परत करण्यास मान्यता
मुंबई : प्रतिनिधी साधारणत: २४ वर्षापूर्वी राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार असताना नवतरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जगविख्यात पॉपसिंगर मायकेल जॅक्सन याच्या कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सीला करमणूक कर भरावा लागला. मात्र तो भरलेला कर पुन्हा सदर कंपनीला परत देण्याचा निर्णय राज्य सरकारने …
Read More »राज्यातील ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित होणार सर्वसामान्यांना घरांसाठी होणार लाभ
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ज्या ठिकाणी ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या गुंठेवारी योजना अद्यापही नियमित झालेल्या नाहीत त्या नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्य शासनाने ऑगस्ट २००१ मध्ये गुंठेवारी नियमितीकरण अधिनियम हा कायदा मान्य करुन अस्तित्वामध्ये आणला होता. दिनांक ०१ जानेवारी, २००१ च्या पूर्वी …
Read More »३६७ कोटी मिळाल्याचा आनंदच पण ३० हजार कोटी रू.च्या खड्यांचे काय ? महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा मंत्र्यांना प्रश्न
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याच्या महसूल वाढीसाठी आणि गृहनिर्माण क्षेत्राला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीत ३६७ कोटी रूपयांचा रक्कमही मिळाली. परंतु मागील ८-९ महिन्यात पडलेल्या ३० हजार कोटी रूपयांच्या तूटीचे काय? ही तूट कशी भरून काढायची असा सवाल महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून महसूल …
Read More »लोककलांचे मर्म जाणून घ्यायचाय..मग या ठिकाणांना भेट द्या संवाद मालिका प्रसारित होणार- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत इथल्या मातीचा सुगंध ल्यालेल्या अस्सल लोककलांचे महत्वाचे योगदान आहे. शेकडो वर्षांची लोकप्रबोधनाची आणि लोकरंजनाची परंपरा असलेल्या राज्यातल्या लोककलांचा इतिहास, जडणघडण, लोककलांचे पूर्वीचे आणि आजचे स्वरूप यावर प्रकाश टाकणारी ‘लोककला रंग’ ही संवाद मालिका सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या फेसबुक पेज व यू ट्यूब वाहिनीवरून प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती …
Read More »केंद्रीय मंत्री दानवेंचा व्हिडीओ ट्विटरने ठरविला पोटेंन्शियल सेन्सिटीव्ह विभागाने केलेल्या कामाच्या जाहिरातीचा व्हिडिओ
मुंबई : विशेष प्रतिनिधी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीसह संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसऱ्याबाजूला भाजपा केंद्रीय मंत्र्यांकडून कृषी विभागाशी संबधित असलेल्या विभागांनी काय काय कामे केली याची जाहिरात करण्यात येत आहे. अशाच पध्दतीचा एक व्हिडिओ केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या ट्विटर अकॉऊंटवर …
Read More »मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनो, दोन वेळा उशीरा आलात तर माफी, ३ ऱ्यांदा थेट रजा वजा राज्य सरकारकडून आदेश जारी
मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयात काम करणारे ७ हजार ५०० कर्मचारी-अधिकाच्यांबरोबर राज्यातील सर्व शासकिय कार्यालयातील कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत नव्याने आदेश सरत्या वर्षाच्या शेवटी राज्य सरकारने जारी केले असून उशीराने येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वागणूकीला चाप लावण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने एक नवा आदेश जारी केला आहे. त्यानुसार दोन वेळा उशीराने येणे माफ केले जाणार आहे. …
Read More »उपजिल्हाधिकाऱ्यांसाठी खुशखबर : पद भरती प्रमाण आणि सेवाज्येष्ठता निश्चित न्यायालय, मॅटच्या अनेक दट्यानंतर अखेर महसूल विभागाच्या विशेष सेलकडून धोरण जाहीर
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महसूल विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या एकूण पद संख्या आणि पदोन्नती, थेट भरतीतून येणाऱ्यांचे प्रमाण आतापर्यत निश्चित नव्हते. मात्र न्यायालय, मॅटने अनेकवेळा आदेश दिल्यानंतर अखेर महसूल विभागाने याबाबतचे अंतिम धोरण तयार केले असून सेवाज्येष्ठता यादीही जाहीर केली. मागील अनेक वर्षे उपजिल्हाधिकाऱ्यांची पदसंख्या निश्चित करण्यात आली नव्हती. …
Read More »करदात्यांना दिलासा: आयकर भरण्याची मुदत वाढविली आयकर विभागाकडून प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती
मुंबई: प्रतिनिधी देशातील आयकरदात्यांना ३१ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत आपला कर भरण्याची वाढीव मुदत देण्यात आली होती. मात्र आता या मुदतीत आयकर विभागाने पुन्हा १० दिवसांची मुदत वाढ दिली असून आज ज्यांना कर भरणा आणि कर परताव्याचा अर्ज भरता आला नाही त्यांच्यासाठी १० जानेवारी २०२१ पर्यतची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर …
Read More »
Marathi e-Batmya