राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. अनिल देशमुख यांनी केलेले आरोप खरे आहेत का खोटे हे जाणण्याचा राज्यातील जनतेला अधिकार आहे. फडणवीस हे ७.५ वर्ष गृहमंत्री पदावर आहेत, त्यांना या खात्याचा मोठा अनुभव आहे, त्यांच्याकडे काही व्हीडीओ व ऑडिओ क्लिप्स आहेत असा …
Read More »अमित शाह यांच्याबद्दलच्या विधानाबद्दल शरद पवारांनी माफी मागावी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मागणी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना न्यायालयाने तडीपार केले होते,अशी टिप्पण्णी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अलीकडेच केली होती. त्याबाबत बोलताना पियुष गोयल यांनी अमित शाह यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषमुक्त ठरवले होते, याकडे लक्ष वेधले. अमित शाह यांना गुंतविण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले होते, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात स्पष्टपणे नमूद केले …
Read More »शरद पवार यांचा पलटवार, तो दिवा महाराष्ट्राच्या तुरुंगात… आरक्षणावर तात्काळ तोडगा निघावा ही आमच्या पक्षाची भूमिका
पुणे येथे काही दिवसांपूर्वी भाजपाच्या राज्य कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीच्या समारोपाच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर देशातील भ्रष्टाचाराचे सरदार असल्याची टीका केली होती. अमित शाह यांच्या या टीकेला शरद पवार यांनी आज या टीकेची परतफेड करत तो दिवा …
Read More »सुप्रिया सुळे यांचा आरोप, पुण्यातील पूर परिस्थितीला प्रशासनच जबाबदार पुणेकरांवर भयानक संकट, कपडे आणि ब्लँकेटची मदत करा
पुण्यातील सिंहगड परिसरातील एकतानगर आणि निंबजनगरला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला. अतिवृष्टी आणि पूरामुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. लोकांचे संसार उघड्यावर आले आहे. नागिरकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिसरात अजूनही वीज पूरवठा पूर्ववत झालेला नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. येथील नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे. ते …
Read More »देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शरदचंद्र पवार गटाकडून ओबीसी महिला कार्ड काँग्रेससोबत विधानसभा मतदारसंघ अदलाबदली करणार
लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या समाधानकारक यशानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानसभेसाठी आपला टक्का वाढविण्यासाठी व्यूहरचना केलेली आहे यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नागपुरातून ओबीसी आणि महिला कार्ड त्यांच्याकडून वापरले जाण्याची शक्यता आहे . लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने १० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते त्यापैकी …
Read More »नाना पटोले यांचे आव्हान,… क्लिप आहेत, मग कारवाई करा, धमक्या कसल्या देता भाजपाची ऑफर धुडकावणाऱ्यांवर ईडी, सीबीआयकडून कारवाई.
भारतीय जनता पक्षाचे सरकार ईडी, सीबीआय, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणांचा वारेमाप गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचे काम करते हे उघड आहे. ज्यांनी भाजपाची ऑफर स्विकारली ते पवित्र झाले व ज्यांनी नाकारली त्यांच्यावर यंत्रणाच्या माध्यमातून कारवाई करुन जेलमध्ये टाकण्यात आले. आपल्याकडे विरोधकांच्या ऑडिओ, व्हिडिओ क्लिप आहेत त्या उघड करेन असे देवेंद्र …
Read More »श्याम मानव यांचा मोठा गौप्यस्फोट: अनिल देशमुख यांनी दिला दुजोरा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथपत्र द्या, नाही तर अजित पवार यांच्या विरोधात द्या
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथ पत्र देण्यासाठी दबाव आणला जात होता. तसेच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जमत नसेल तर आदित्य ठाकरे याने दिशा सालियन हिच्यावर बलात्कार केल्याचे शपथपत्र द्यावे असा दबाव आणत नाहीतर तुमच्या विरोधात ईडी लावू असा धाक दाखविला …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचे शरद पवारांना सहभागी होण्यासाठी आमंत्रण छगन भुजबळ यांच्यानंतर शरद पवार यांना आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे. त्यांच्या सहभागी होण्याची मी वाट पाहत असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले आहे. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा २५ जुलैला चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार असून …
Read More »जयंत पाटील यांचा सवाल,…अन्यथा ही सरकारची मिलीभगत आहे का? शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात ढकलणाऱ्या बँकांवर कारवाई नाही
व्यापारी बँका व काही खासगी बँका अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिबिलची सक्ती करून पीककर्जाबाबत अडवणूक करत आहे. शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात ढकलणाऱ्या बँकांवर सरकार कडक कारवाई करत नाही असे म्हणत असताना सरकारची आणि बँकांची ही मिलीभगत आहे का असा सवाल उपस्थित केला. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सरकारच्या कारवाईच्या बडग्याला न भीता …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान, मराठा आरक्षणप्रश्नी तुमचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आरक्षणप्रश्नी भूमिका स्पष्ट करावी
मागील अनेक वर्षे राज्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार राज्यात होते. तसेच त्यांनी सत्तेत असताना मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविला नाही. मात्र आपले सरकार २०१४ साली सत्तेत आले आणि मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र पुन्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार राज्यात आले आणि मराठा समाजाचे आऱक्षण …
Read More »
Marathi e-Batmya