Tag Archives: नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार

मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाचाही दिलासा शिक्षा आणि दोषसिद्धला नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार सर्व प्रतिवादींना बजावली नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयानंतर आता उच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळाला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्या शिक्षा आणि दोषसिद्धला निर्णयाला दिलेली स्थगिती उठवण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. तसेच सर्व प्रतिवादींना नोटीस …

Read More »