Tag Archives: सद्याची सदस्य संख्या ८५० पर्यंत जाण्याची शक्यता

३३ टक्के महिला आरक्षणानंतर लोकसभेची सदस्य संख्या ८५० पर्यंत वाढू शकते मतदारसंघ पुरनर्रचना प्रक्रियेत अनेक मतदारसंघ नव्याने वाढणार

केंद्र सरकारने लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. या निर्णयामुळे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला महिला आरक्षण कायदा लागू करण्याचा आणि नवीन मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा मार्ग मोकळा होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागाविस्ताराची रूपरेषा असलेले विधेयकाचा मसुदा खासदारांना देण्यात आला असून, सरकार संसदेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात महत्त्वाच्या …

Read More »