Tag Archives: १२ वर्षे पंतप्रधान मोदी यांचे

चारच महिन्यात ४ थ्या अर्थव्यस्थेचा नंबर गमावला, ट्रम्पकडून अपमान तरीही पियुष गोयल यांचा दावा सामर्थ्यशाली भारताची आत्मविश्वासाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशांतर्गत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर चवथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्थेचा नंबर मिळविल्याचा डोगोंरा पिटला. मात्र तो नंबर चारच महिन्यात गेला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनकडून भारतात येणाऱ्या आयात मालात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्या तुलनेत चीम मध्ये होणारी भारताची निर्यात अत्यंत कमी आहे. तसेच …

Read More »