Tag Archives: Actor Allu Arjun first arrested then 14 days in police custody

अभिनेता अल्लू अर्जूनला आधी अटक नंतर १४ दिवसांची पोलिस कोठडी चित्रपटाच्या तिकीट रांगेत झआलेल्या चेंगरा चेगरीत महिलेच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी केली अटक

काही दिवसांपूर्वी पुष्पा-२ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ३०० कोटीहून अधिक गल्ला जमवित नवा रेकॉर्ड बनविला. परंतु या चित्रपटाच्या तिकीट रांगेत चेंगरा चेंगरी झाल्याने एका महिलेला प्राणास मुकावे लागले. या महिलेच्या मृत्यबद्दल या चित्रपटाचा नायक अभिनेता अल्लू अर्जून याने शोक व्यक्त करत २५ लाख रूपयांचे अर्थसहाय्यही कुटुंबियांना दिले. मात्र तरीही या …

Read More »