उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगिती करण्यात आलेली महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची चर्चा आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आली अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात …
Read More »नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, अजित पवार खोटे बोलतायत… आदेश आल्यानंतर मी, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात तिघे भेटलो
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लक्ष्य केलं. नाना पटोलेंनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजीनाम्याची माहिती दिली, असा आरोप अजित पवारांनी केला आहे. त्याला नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिले. प्रतोद नेमण्यापासून …
Read More »सुषमा अंधारे म्हणाले,…अजित पवार एकटेच विरोधी पक्षातील नेते आहेत का? मी तर अजित पवारांचे नावंही घेतले नाही
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर ढसाढसा रडत विरोधी पक्षनेत्यांनी विधिमंडळात त्यांच्यावरील अश्लाघ्य वक्तव्यावर प्रश्न विचारला नाही, अशी तक्रार केली. यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सुषमा अंधारेंनी शरद पवारांसमोर रडण्यापेक्षा उद्धव ठाकरेंसमोर रडा, असं म्हटलं. यावर आता सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली. सुषमा अंधारे म्हणाल्या, तो …
Read More »अजित पवार म्हणाले, ….कुणी मनातही आणू नका हे राजीनामा देतील अटलबिहारी वाजपेयींची उंची आणि आताच्या लोकांची उंची यामध्ये जमिन आस्मानचा फरक
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. सरकार स्थापन करण्यासाठीचे मार्ग, राज्यपालांची भूमिका या सगळ्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत अजित पवारांना विचारलं असता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस स्वप्नातही राजीनामा देणार नाहीत …
Read More »अजित पवार यांची खोचक टीका, मुख्यमंत्री काय बोलतात त्यांच त्यांनाच कळत की नाही… तुमचा अपमान तो आमचा अपमान, काही तारतम्यच नाही
मागील काही दिवसांपासून पत्रकार परिषदांमध्ये किंवा एखाद्या भाषणा दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत असताना त्यांना मध्येच कोणी तरी चिठ्ठी पाठवून देत मुद्दा सुचवितात. तर काही वेळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारून मुख्यमंत्री शिंदे तेच वाचतात किंवा त्यांनी इशारा की संबधित विषयावरून बोलण्याचे थांबवतात. यावरून अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या या …
Read More »राज ठाकरेंच्या मिमिक्रीवर अजित पवार यांनी उडविली खिल्ली, हा त्यांचा जन्मसिध्द अधिकार…. आमचे कल्याणचे एक सहकारी निवडूण आल्याने त्यांची पाटी लागली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतल्या सभेत शरद पवार यांच्या राजीनाम्यावर भाष्य करत असताना अजित पवारांवर टीका केली. तसेच त्यांची मिमिक्रीही केली. याबाबत आज अजित पवारांना यासंदर्भात विचारला असता अजित पवार यांनी राज ठाकरेंनी मिमिक्रीशिवाय दुसरे काय जमते, मिमिक्री हा त्यांचा जन्मसिध्द अधिकार असल्याचे सांगत खिल्ली उडविली. पुढे बोलताना अजित …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, उत्तराधिकारी नेमणे ही माझ्या ठरवलेल्या…. ज्यांना जायचं त्यांनी जावं, पण अशी वेळ येते तेव्हा नेतृत्वानं नरमाईचे धोरण घ्यायचं नसतं हे मला कळतं
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अचानकपणे जाहिर केलेला निवृत्तीचा निर्णय आणि त्यानंतर अजित पवार यांच्याबद्दल निर्माण झालेली संशयाची सुई आणि पक्षाचे कार्यकर्त्ये आणि नेत्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका या …
Read More »गैरहजेरीच्या संशयावर अजित पवार यांचा खुलासा, राष्ट्रवादी कुटुंब, साहेबांच्या नेतृत्वाखाली… पवारसाहेबांचे वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन येणाऱ्या काळात सर्वांनी अधिक जबाबदारी उचलावी...
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे हा राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन पदावर कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे. शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे, असा आग्रह …
Read More »शरद पवार यांनी जाहिर केला निर्णय; माफी मागतो, मी माझा निर्णय मागे घेतो कार्यकर्त्ये आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी दाखविलेल्या प्रेमाचा आदर करतो
राजकिय आत्मचरित्राच्या लोक माझे सांगाती या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत मोठा निर्णय घेतला होता. मात्र मागील दोन दिवस कार्यकर्ते आणि नेत्यांनी दाखविलेल्या प्रेम व आग्रहामुळे अखेर आपला निर्णय मागे घेत असल्याचे सांगत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद ग्रहण करत …
Read More »मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील तो प्रकार म्हणजे जातीभेदाला खतपाणी घालणारा रुग्णांना जात विचारण्याचा प्रकार तात्काळ थांबविण्याची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे अजित पवार यांनी केली मागणी
नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवताविरोधी, राज्य शासनाची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारा आहे. शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जावू नये. मनमाड उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात अन्यत्र कुठेही असे प्रकार सुरु असतील तर ते तात्काळ …
Read More »
Marathi e-Batmya