आर्थिक थिंक टँक GTRI च्या आकडेवारीनुसार, चीन २०२३-२४ मध्ये $११८.४ अब्ज द्वि-मार्गी वाणिज्यसह भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून उदयास आला आहे, यापूर्वी सर्वाधिक व्यापार अमेरिकेसोबत होत होता. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार २०२३-२४ मध्ये $११८.३ अब्ज होता. २०२१-२२ आणि २०२२-२३ दरम्यान वॉशिंग्टन हा नवी दिल्लीचा सर्वोच्च व्यापार भागीदार …
Read More »शरद पवार म्हणाले, बारामतीतील निवडणूकीची अमेरिकेतही उत्सुकता…
ही निवडणूक देशात लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी महत्त्वाची आहे. देशाला नवीन रस्ता दाखवण्याची गरज आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. भाजपच्या हातात देशाची सत्ता आहे. संपूर्ण देशाचे राज्य दिल्यानंतर देखील ज्याप्रकारे ते निर्णय घेतात यावर देश नाराज असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रचाराच्या सांगता सभेत …
Read More »भारताने अमेरिकेचा धार्मिक आयोगाचा अहवाल फेटाळला
भारताने गुरुवारी यूएस सरकारच्या आयोगाने – आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील आयोग (यूएससीआयआरएफ) – धार्मिक स्वातंत्र्यावर जारी केलेल्या अहवालाचे निष्कर्ष नाकारून म्हटले आहे की ती “राजकीय अजेंडा असलेली पक्षपाती संस्था” आहे. भारताचे वैविध्यपूर्ण, बहुलवादी आणि लोकशाही आचारसंहिता समजून घेण्यासाठी यूएस सरकारच्या आयोगाची गरज नसल्याचे मत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या खुलाशात नमूद केले. …
Read More »परराष्ट्र मंत्रालयाची तीव्र नाराजी, अमेरिकेचा मानवी हक्क अहवाल हा पक्षपाती
परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी म्हटले आहे की यूएस स्टेट डिपार्टमेंटने जारी केलेला मानवी हक्क अहवाल “खूप पक्षपाती” आहे आणि केंद्र सरकार “त्याला कोणतेही महत्व देत नाही” अशा तीव्र शब्दात भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपली नाराजी अमेरिकेला कळविली आहे. मे २०२३ मध्ये वांशिक संघर्षाचा उद्रेक झाल्यानंतर मणिपूरमधील “महत्त्वपूर्ण” गैरवर्तन, बीबीसीवर कर अधिकाऱ्यांनी …
Read More »राज ठाकरे यांचा सवाल, अमेरिकेत मराठी शाळा सुरु तर महाराष्ट्रात बंद…
मराठी भाषा आणि मराठी माणूस ह्यासाठी मी आणि माझ्या पक्षाने अनेक आंदोलनं केली, मी जेलमध्ये गेलो, अंगावर केसेस घेतल्या. मी अत्यंत कडवट मराठी आहे आणि माझ्यावरचे संस्कार पण तसेच आहेत. महाराष्ट्र ही काय ताकद आहे हे जसं जसं मला समजत गेलं तसं तसं मी महाराष्ट्राच्या प्रेमात अधिक पडत गेलो अशी …
Read More »मोदी सरकारच्या काळात शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ
२०१९ च्या लोकसभा निवडणूकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा भाजपाकडून भारत हा विश्वगुरु आणि जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उभी रहात असल्याचा प्रचार सुरु केला. तसेच अनेक पाश्चिमात्य देश भारतातील पुराणतील संदर्भाचा वापर करून पुढे जात असल्याचे जाहिरपणे सांगितले जाऊ लागले. तसेच देशाच्या शिक्षण पध्दतीत बदल करून रोजगारक्षम देणारी शिक्षण …
Read More »२९ व्या दिवशीही इस्त्रायलचे हल्ले सुरुचः तुर्कीने राजदूत परत बोलावला ओलिस नागरिकांना सोडत नाही तोपर्यंत हल्ले सुरुच ठेवण्याचा इस्त्रायचा निर्धार
हमासच्या हल्ल्याला प्रतित्युर म्हणून इस्त्रायलने सुरु केलेल्या गाझा पट्टीवरील हल्ले काही केल्या थांबवायला तयार नाही. इस्त्रायलने हमासच्या नायनाटासाठी गाझापट्टीवर हल्ले आज २९ दिवशीही कायम ठेवले आहेत. विशेष म्हणजे अमेरिका, युरोपमधील अनेक देशांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहु यांना मानवी वस्त्यांवर हल्ले करू नका असे आवाहन केलेले असतानाही हे हल्ले सुरुच ठेवले. …
Read More »भारतीयांच्यादृष्टीने अभिमानाचा क्षणः अमेरिकेतील जगप्रसिध्द ब्रॉड-वे ला डॉ आंबेडकर यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शेअर केला व्हिडिओ
अमेरिकेतील न्युयॉर्क येथील ब्रॉड-वे हा जगप्रसिध्द परिसर, या परिसर आणि या परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्यिक, कलाकार यांचा वावर सातत्याने होत असतो. तसेच अनेक कलावंत आणि साहित्यिकांना या या भागात कार्यक्रमही करायचा असतो. खरं पाह्यचं झालं ब्रॉडवेचे एक वेगळेच आकर्षण कलाप्रेमीकांच्या जगतात आहे. आता या ब्रॉड-वेला जाणाऱ्या रस्त्याला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, …
Read More »राहुल गांधी यांच्यावरील कारवाईवरून आता अमेरिकेपाठोपाठ, जर्मनीही म्हणाली,.. लक्ष आहे केंद्र सरकारच्या निर्णयावर तिखट प्रतिक्रिया
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील मानहानीचा खटला, त्यानंतर न्यायालयाने सुनावलेली शिक्षा आणि राहुल गांधी यांची रद्द झालेली खासदारकी यावरून आता देशातलं राजकारण चांगलंच तापलेले असून या केंद्र सरकारने केलेल्या या कारवाईवरून काँग्रेससह अनेक राजकिय पक्षांकडून केंद्रातील भाजपा सरकारवर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसऱ्याबाजूला भाजपाचे नेते आणि राष्ट्रीय …
Read More »महाराष्ट्र-अमेरिका दरम्यान व्यापाराच्या व गुंतवणुकीच्या विविध संधी खुल्या होतील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे अमेरिकेत व्यापार परिषद संपन्न
भारत हा वेगाने विकसित होत असलेला देश असुन भारताची अर्थव्यवस्था मजबुत असल्याने जगभरातील देश भारतात येऊ इच्छितात. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ ने अमेरिकेत व्यापार परिषदेचे आयोजन करून महाराष्ट्राला ज्या पध्दतीने सादर केले आहे ते पाहता महाराष्ट्र व अमेरिके दरम्यान गुंतवणुकीच्या नवीन संधी खुल्या होतील असा विश्वास भारताचे न्युयॉर्क मधील कॉन्सुलेट …
Read More »
Marathi e-Batmya