Tag Archives: amethi

राहुल गांधी यांचा आरोप, आर्थिक संकट घोंघावत आहे, पंतप्रधान इटलीत टॉफीत व्यस्त पंतप्रधान मोदी आणी जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीवरून टीका

लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी, इंधनाच्या वाढत्या किमती, भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना नुकतीच भेट दिलेली ‘मेलोडी’ टॉफीची पेटी या मुद्द्यांवरून, “व्यस्त” असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. गंभीर आर्थिक समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून, सरकार या समस्यांना गांभीर्याने …

Read More »

राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ पक्का अमेठीतूनच लढणार निवडणूक

देशातील लोकसभा निवडणूकांचा कालावधी आता जवळ आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील सहयोगी पक्ष असलेल्या उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाची चर्चा जाहिरही करण्यात आली. यावेळी अमेठी आणि रायबरेलीत आणि वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसकडून उमेदवार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार मागील …

Read More »

उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि सपाच्या इंडिया आघाडीचे जागा वाटप जाहीर

मागील काही दिवसांपासून देशातील काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाल्यापासून आणि जनता दल संयुक्तचे नितीश कुमार यांच्यापासून ते ममता बॅनर्जीपर्यंत अनेक जण इंडिया आघाडीतून बाहेर पडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे इंडिया आघाडीचे अस्तित्व संपुष्टात येते की काय असे वाटत असतानाच उत्तर प्रदेश …

Read More »

राम मंदिराचा ‘इव्हेंट’, आरोप करत काँग्रेसची घोषणा, अमेठीतून राहुल गांधीच

राम मंदिर हा देशातील कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. पण भाजपाने आणि खास करून मोदी-शाह या दोघांनी या विषयाचा इव्हेंट करून ठेवला आहे, अशी टीका उत्तर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अजय राय यांनी केली. मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांच्या निमंत्रणानुसार एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर आलेल्या अजय राय …

Read More »