शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक स्व.विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी विनायक मेटे यांचा राजकिय वारसा चालविण्याची इच्छा व्यक्त करत लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु ज्योती मेटे या कोणत्याही राजकिय पक्षाच्या सदस्या नव्हत्या. या सगळ्या घडामोडीत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता जारी करण्यात आली. त्यामुळे अखेर निवडणूकीच्या रिंगणातून राजकारणात …
Read More »आशिष शेलार यांची घोषणा, मुंबईत ‘अब की बार चारसो पार’चा नारा
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई भारतीय जनता पार्टी तर्फे ६ एप्रिल रोजी चारशे कार्यक्रमाचे आयोजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला “अब की बार चारसो पार” हा नारा बुलंद करण्याचे नियोजन आहे. तसेच हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडव्या दिवशी राम मंदिराच्या निर्माणाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाची गुढी उभारून स्वागत करूया असे आवाहन मुंबई …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, राज ठाकरेंशी युती करून भाजपा कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार ?
भारतीय जनता पक्षाने राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेऊन भाजपाने उत्तर भारतीय बांधवांचा फक्त विश्वासघातच केला नाही तर त्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावला आहे. उत्तर भारतीय बांधवांना लाठ्या काठ्यांनी मारणा-या राज ठाकरेंना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार आहे? असा सवाल …
Read More »राज ठाकरे आणि अमित शाह यांची दिल्लीत चर्चा
लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता जाहिर होऊन आज जवळपास चार दिवस झाले. मात्र देशातील सर्व लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी कोणत्या राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांकडून अद्याप जाहिर करण्यात आलेली नाही. निवडणूकांची प्रत्यक्ष नोटीफीकेशन जाहिर होण्यास अद्याप काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. त्यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या युत्या-आघाड्या आणि राजकिय समीकरणं साधण्याला सध्या …
Read More »बिहारमध्ये भाजपा, जनता दल युनायटेडचे जागा वाटप जाहिर
सोमवारी जाहीर झालेल्या जागावाटप करारानुसार भाजपा बिहारमध्ये १७ जागा लढवणार आहे, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील JD(U) आगामी लोकसभा निवडणुकीत १६ जागा लढवणार आहे, असल्याची माहिती भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितले. बिहार एनडीए आघाडीच्या सदस्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी जागावाटपाची घोषणा केली. जागावाटप …
Read More »नाना पटोले यांची टीका,… भाजपासह फुटीरसेनेची झोप उडाली
शिवाजी पार्कवरील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या ऐतिहासिक सभेने एक नवा इतिहास रचला आहे. इंडिया आघाडीच्या देशभरातील नेत्यांच्या उपस्थितीत या सभेला ‘जनसागर’ लोटला होता. शिवाजी पार्कवरील सभेने भाजपाला आपला पराभव समोर दिसू लागला आहे त्यामुळे नैराश्येतून चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत सारख्यांना धडकी भरली …
Read More »राहुल गांधी यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदी यांचा केवळ मुखवटा…
नरेंद्र मोदींचे कार्यक्रम श्रीमंतासाठी आहेत तर काँग्रेसचे कार्यक्रम गरिब समाजासाठी आहेत. मोदींना प्रचंड अहंकार आहे. २०१४ साली देश स्वतंत्र्य झाला अशी मोदींची धारणा आहे. नेहरू, आंबेडकर यांचे योगदान ते नाकारतात. राहुल गांधी यांनी ज्या शक्तीचा उल्लेख केला ती शक्ती आरएसएसची शक्ती आहे, मनुवादची शक्ती आहे आणि या शक्तीने ते लोकांना …
Read More »सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांना चिंता पाच टप्प्यातील मतदानाच्या अंतराची
नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सार्वत्रिक अर्थात लोकसभा निवडणूकांचे वेळापत्रक जाहिर केले. त्यानुसार देशात ७ टप्प्यात मतदान घेणार आहे. तर महाराष्टात ५ टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. देशातील काँग्रेस इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी आणि भाजपाने एनडीए अर्थात महायुतीत सहभागी पक्षांना सोबत घेत आपापल्यापरीने महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला आपल्या विचार …
Read More »कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स शनिवारपासून लागू ४ हजार ६०० प्रति टन वरून ४ हजार ९०० वर पर्यंत वाढवला
नरेंद्र मोदी सरकारने शुक्रवारी १५ मार्च क्रूड पेट्रोलियमवरील विंडफॉल टॅक्स १६ मार्चपासून लागू केला असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तसंस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आली. अधिकृत सरकारी आदेशानुसार, क्रूड पेट्रोलियमवरील विंडफॉल टॅक्स ₹४,९०० प्रति टन करण्यात आला आहे, जो पूर्वीच्या ₹४,६०० च्या दरापेक्षा वाढला आहे. विशेष म्हणजे, डिझेल, पेट्रोल आणि एव्हिएशन टर्बाइन इंधन …
Read More »जयराम रमेश यांचा टोला, …. भाजपा आता बाँड जनता पार्टी
भाजपाची निती विधाजनकारी आहे, ते ध्रुवीकरणाचे राजकारण करतात, समाजात द्वेष पसवण्याची त्यांची निती आहे. काँग्रेसची लढाई आरएसएसच्या विचारधारे विरोधात तसेच राजकारणात भाजपाशी मुकाबला सुरु आहे. मोदींनी २०१६ मध्ये नोटबंदी केली आणि आता २०२४ काँग्रेसची बँक खातेबंदी केली. नरेंद्र मोदी वन नेशन,वन इलेक्शन करून वन नेशन आणि नो इलेक्शन करण्याचा डाव …
Read More »
Marathi e-Batmya