मराठी ई-बातम्या टीम देशातील पहिली सहकार परिषद पहिले केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथील प्रवरानगर लोणी येथे देशातील पहिली सहकार परिषद होत आहे. या परिषदेला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, चंद्रकांत पाटील, राज्य सहकारी …
Read More »चंद्रकांत पाटील पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला ‘धर्मांध वायरस’ शिवरायांचा सातत्याने अवमान करणाऱ्या भाजपा व चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी-! अतुल लोंढे
मराठी ई-बातम्या टीम भारतीय जनता पक्ष व त्यांचे नेते सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांना फक्त हिंदूंचे राजे म्हणून, हिंदुत्वाशी संबंध जोडून त्यांच्या महान कर्तृत्वाचा अपमान करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही असे विधान करून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी …
Read More »मुंबई शहर जिल्ह्याच्या २४० कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक
मराठी ई-बातम्या टीम मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत मुंबई शहर जिल्ह्याच्या सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी २४० कोटी रूपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. पालकमंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. सन २०२१-२२ साठी मुंबई शहर जिल्हा नियोजन विभागाचा १८० …
Read More »सहकार कायद्यातील “या” सुधारणांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता सदस्य पात्रता, सभेच्या कालावधीबाबत सहकार कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा
मराठी ई-बातम्या टीम सहकार कायद्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. ९७ व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने सहकार कायद्यात सन २०१३ मध्ये विविध कलमात सुधारणा करण्यात आल्या होत्या. या सुधारणा केल्यामुळे राज्यातील सहकारी क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला असल्याचे निदर्शनास येत …
Read More »मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेऊन ओबीसींना न्याय-हक्क द्यावा ओबीसींचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने डेटा गोळा करावा !: नाना पटोले
मराठी ई-बातम्या टीम इतर मागास वर्गाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणासाठी आवश्यक असलेला डेटा गोळा करण्याचे काम राज्य सरकारने तातडीने हाती घ्यावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः याकामी पुढाकार घ्यावा यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही असून मागास वर्ग आयोगाला आवश्यक असणाऱ्या सर्व त्या सोयी-सुविधा पुरवा व तात्काळ डेटा गोळा करून ओबींसीचे आरक्षण टिकावे …
Read More »शिवाजी महाराजांची नरेंद्र मोदींशी तुलना ही भाजपाच्या ‘छिंद्म’ प्रवृत्तीचे निदर्शक छत्रपती शिवरायांना हिंदू व्होट बँकेशी जोडण्याचा भाजपाचा हिन राजकीय प्रयत्न:- सचिन सावंत
मराठी ई-बातम्या टीम भारतीय जनता पक्ष सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी करुन शिवरायांचा अवमान करत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवरायांना हिंदू व्होट बँकेशी जोडून नरेंद्र मोदींनी त्यावर कळस केला अशी तुलना करण्याची केलेली हिम्मत हे त्यांच्या ‘छिंद्म’ प्रवृत्तीचे निदर्शक आहे. भाजपाच्या या ‘छिंद्म’ प्रवृत्तीचा …
Read More »सीमाभागात मराठी भाषकांवरील हल्याप्रकरणी भाजपा गप्प का ? महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दीपक दळवींवरील हल्ल्याचा निषेध: नाना पटोले
मराठी ई-बातम्या टीम बेळगावमध्ये महाराष्ट्र एकिकरण समितीच्या दीपक दळवी यांच्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे. सीमा भागात मराठी बांधवांची गळचेपी केली जात असताना कर्नाटकातील भाजपाचे सरकार बघ्याची भूमिका घेत असून मराठी भाषकांवरील हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्याने निषेध करण्याचे सौजन्यही दाखवले …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,…तर इथे शिवाजी देखील उभे ठाकले काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
मराठी ई-बातम्या टीम आक्रमण करणाऱ्यांनी या नगरीवर हल्ले केले आणि उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. औरंगजेबाने केलेले अत्याचार त्याच्या दहशतीची साक्ष देतात. त्याने तलवारीच्या बळावर येथे बदल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या देशाच्या मातीत इतर जगापेक्षा काही वेगळं आहे. येथे औरंगजेब आला तर शिवाजी देखील उभे ठाकले. कुणी सालार मसूद आला …
Read More »महाराष्ट्राबद्दलच्या आकसातून मोदी सरकारने आणखी एक संस्था दिल्लीला हलवली नागपूरमधले केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे कार्यालयही दिल्लीला गेले-सचिन सांवत
मराठी ई-बातम्या टीम केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महत्त्वाच्या संस्थांना महाराष्ट्राबाहेर हलवून महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये आता १९५८ मध्ये नागपूर येथे स्थापन झालेल्या केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे मुख्यालयही दिल्लीला हलवले. नागपुरातून हे मुख्यालय दिल्लीला हलवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध करत मोदी सरकारचा हा निर्णय …
Read More »युपीए सरकारच्या काळात फक्त एक महिना पुरेल इतकाच धान्य साठा होता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा गौप्यस्फोट
मराठी ई-बातम्या टीम देशात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना एक फाईल माझ्याकडे आली. ती फाईल महत्वाची होती. ती फाईल वाचल्यानंतर मी अस्वस्थ झालो. मी त्या फाईलीवर सही केली नाही. दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा मला फोन आला. त्यांनी त्या फाईलीबाबत विचारणा करत त्यावर अद्याप सही केली नसल्याबद्दल विचारणा केली …
Read More »
Marathi e-Batmya