राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली. निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून आपला प्रस्तावित संप मागे घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देवून सेंट्रल मार्ड संघटनेने प्रस्तावित …
Read More »कोविड काळातील सेवेसाठी राज्य सरकारकडून डॉक्टरांना अशीही “भेट” सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोविड काळात मृत्यूशी सामना करत रूग्णांना वाचविण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावत अनेक डॉक्टरांनी आपल्या सेवेचे मौल्यवान योगदान दिले. या योगदानाबद्दल राज्य सरकारकडून सर्व शासकिय आणि पालिका रूग्णालयाच्या निवासी डॉक्टरांना राज्य सरकारने एक अनोखी भेट दिली. या कामाचा ऋणनिर्देश म्हणून १ लाख २१ हजार रूपये भेट देण्याचा निर्णय …
Read More »कोविड काळात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांना शुल्क माफी आणि प्रोत्साहन भत्ता शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी म्हणजेच निवासी डॉक्टर कोविड काळात अहोरात्र काम करीत आहे. या निवासी डॉक्टरांना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. मंत्रालयात महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी …
Read More »शासनाच्या सेवेतील बंधपत्रित- कंत्राटी डॉक्टर्सच्या पगारात मोठी वाढ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेसची संख्या कमी पडत आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना विरोधी लढ्यात शासकिय सेवेतील बंधपत्रित ( बॉण्डेड) आणि कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निर्णय घेतला असून यामुळे कोरोनाविरोधी लढ्याला निश्चित बळ मिळेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. वाढीव …
Read More »लष्कर मुंबईत येणार नाही, पण केंद्राकडे अतिरिक्त संख्याबळ मागितले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची स्पष्टोक्ती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिंवसेदिवस वाढत आहे. ही संख्या रोखण्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करत आहोत. मात्र काहीजणांकडून लॉकडाऊनचे नियम काटोकोरपणे पाळले जात नाहीत. तसेच राज्यातील पोलिसही ड्युट्या करून थकत, आजारी पडत आहेत. लॉकडाऊन काटेकोर पाळून ही कोरोनाची साखळी तोडायची आहे. त्याचबरोबर राज्यातील पोलिसांना काही प्रमाणात आराम देण्यासाठी आपण …
Read More »कोरोनाच्या डॉक्टर्स व आरोग्यसेवकांच्या काळजीपोटी राष्ट्रवादीचा पुढाकार संपूर्ण चेहरा झाकणाऱ्या मास्कचे वाटप करणार असल्याची शरद पवारांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी कोरोना रुग्णसेवेतील डॉक्टर्स व आरोग्यसेवकांसाठी संपूर्ण चेहरा झाकणारी सव्वा लाख सुरक्षा आवरणे तयार करून वितरित करण्याचे काम राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यावतीने हाती घेण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. कोरोना व्हायरसच्या संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा …
Read More »
Marathi e-Batmya