पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ देऊन न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पूर्वीच्या कर्जमाफी योजनेत लाभ मिळालेल्या १२ लाख ७१ हजार शेतकऱ्यांनाही यंदाच्या योजनेत समाविष्ट करण्याबाबत शासन सकारात्मक असून, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत लवकरच निर्णय घेतला …
Read More »अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या या घोषणा अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला अर्थसंकल्प सादर
राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधऩ झाल्याने राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कडे अर्थ खाते असल्याने अजित पवार यांच्यानंतर अर्थ खाते कोणाकडे जाणार असा प्रश्नही निर्माण झाला होता. त्यानंतर मात्र अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीकडे अर्थ खाते कोणी सांभाळू शकणारे …
Read More »अर्थसंकल्पात शेतकरी, लाडक्या बहिणीसाठी कोणतीही घोषणा नाही, पण वाहनांवरील करात वाढ अर्थसंकल्पातून शेतकरी आणि लाडक्या बहिणींच्या तोंडाला पाणी
आधीच्या सर्व अर्थमंत्र्यांचे रेकॉजर्ड तोडत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा ११ व्यांदा अर्थसंकल्प मांडला. मात्र या अर्थसंकल्पातून ज्या लाडक्या बहिणींच्या मतदानाच्या जीवावर महायुती सरकार आले, त्या लाडक्या बहिणींना सत्तेवर आल्यानंतर २१०० रूपयांची घोषणा करूनही त्याची अधिकृत घोषणा अर्थसंकल्पातून केलीच नाही. तसेच राज्यातील शेतकऱ्यांवर वाढत असलेला कर्जाचा बोजा कमी …
Read More »
Marathi e-Batmya