मराठी ई-बातम्या टीम राज्यात नुकत्यात झालेल्या नगरपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक ठिकाणी विजय मिळविला. त्यानंतर आता नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून सर्वाधिक नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा अध्यक्ष निवडूण आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सहीने एका …
Read More »मालेगावच्या महापौरांसह काँग्रेसच्या २८ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बांधले हाती घड्याळ
मराठी ई-बातम्या टीम मालेगाव महानगरपालिकेतील कॉंग्रेसच्या महापौरांसह २८ नगरसेवकांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सर्व नगरसेवकांचे स्वागत केले. तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. मालेगावमधील या पक्षप्रवेशामुळे आता पुढील विधानसभा …
Read More »पडळकरांच्या आरोपानंतर अजित पवार म्हणाले… नेमकी बाजू काय हे जाणून घेणार पण प्रत्येकाला सुरक्षा पुरविणे राज्य सरकारची जबाबदारी
मराठी ई-बातम्या टीम विधान परिषदेतील भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडिओ जारी करत आपल्यावर सांगलीचे पालक मंत्री पाटील आणि पवार यांच्याकडून जमावाच्या माध्यमातून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, हे गंभीर असून राज्यातील प्रत्येकाला सुरक्षा पुरविणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. …
Read More »मनसेच्या राज्य उपाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या हाती “घड्याळ” मालेगावमधील भाजपा, जनता दल, एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी हाती बांधले घड्याळ
मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी उपाध्यक्षा रुपाली पाटील – ठोंबरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी अजित पवार यांनी रुपाली पाटील – ठोंबरे यांचे पक्षात स्वागत केले. रुपालीताई पाटील – ठोंबरे यांचा राजकीय प्रवास …
Read More »८१ व्या वाढदिनी जयंत पाटील यांनी सांगितले पवारांचे हे खास पैलू महाराष्ट्राचा सूर्य : शरदचंद्रजी पवार साहेब
पवार साहेबांनी वयाची ८० वर्ष पूर्ण केली. ८० वर्षाचं पवार साहेबांचं आयुष्य हि एक साधना आहे, तपश्चर्या आहे. एखादा व्यक्ती जे काही जीवन जगतो, ते जीवन, त्या व्यक्तीचा जन्म केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातील लोक साजरा करतात, हे अद्भुत आहे. मला वाटतंय कि कर्तृत्ववान या शब्दाचा जन्मच पवार साहेबांच्या …
Read More »जयंत पाटील यांनी दिला शेलारांना सल्ला म्हणाले, महिला भगिनीबाबत… २०२४ पर्यंत उद्धव ठाकरेच नेतृत्व करणार
मराठी ई-बातम्या टीम भाजपाचे आमदार आशीष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरला होता. याप्रकरणी पेडणेकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. त्यांनतर शेलार यांची जामिनावर सुटका करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे सांगत भाजपानेही त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी …
Read More »भारिप व भाजपाच्या या २३ नगरसेवक व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला
मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशिम, मावळ आणि ठाणे ग्रामीण भागातील भारिप, भाजपच्या अनेक नेत्यांनी व नगरसेवकांनी आज प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार सुनील शेळके, आमदार …
Read More »२ वर्षानंतर भाजपाने विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केली ही चांगली गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा भाजपाला उपरोधिक टोला
मुंबईः प्रतिनिधी भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे असा खरमरीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. भाजपा आता महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर केले. भाजपाने आपले मनोगत व्यक्त केले ही चांगली गोष्ट आहे. …
Read More »विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देत मंत्री जयंत पाटील यांनी केला लोकल प्रवास जयंत पाटील यांनी लोकलने सीएसएमटी ते उल्हासनगर केला प्रवास...
मुंबई: प्रतिनिधी पक्षाच्या कामासाठी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी चक्क सीएसएमटी ते उल्हासनगर असा लोकलने आज सायंकाळी प्रवास करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मुंबईमध्ये कमी वेळेत लांबचे अंतर कापायचे असेल किंवा वेळेत कुठे पोहोचायचे असेल तर मुंबई लोकल हा सर्वात उत्तम पर्याय ! हाच पर्याय जलसंपदा मंत्री जयंत पाटील …
Read More »एसटी कर्मचारी आमचेच…कधीच दुजाभावाने पाहिले नाही, पण भाजपाने… भाजपाच्या नेत्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात घुसखोरी आणि त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्ये
मुंबई: प्रतिनिधी एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच आहेत. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहिले नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्याची सरकारची पूर्ण इच्छा आहे. पण भाजपाचे नेते आंदोलनात पुढे जाऊन बसत आहेत… दंगा करत आहेत… अर्वाच्च बोलत आहेत. या सर्व राजकीय गोष्टी होत असल्यामुळे त्याला राजकीय पद्धतीनेच उत्तर दिले जात असल्याचे राष्ट्रवादी …
Read More »
Marathi e-Batmya