काँग्रेस सरकारने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणली, बसमधून मोफत प्रवासाची योजना लागू केली, शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले, त्यासाठी काँग्रेस सरकारने इव्हेंट वा जाहिरातबाजी केली नाही, परंतु टेंडर घ्या व कमिशन द्या या भाजपा महायुती सरकारच्या धोरणानुसार ‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातीवर भाजपा युती सरकारने २०० कोटींची उधळपट्टी केली असल्याचा …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती, आरक्षण टिकवायचं असेल तर ‘वंचित’ च वंचित बहुजन आघाडीला सत्ता द्या
राजकीय पक्ष आरक्षण काढायला निघाले आहेत. आरक्षण वाचवायचे असेल तर एकमेव मार्ग म्हणजे वंचित बहुजन आघाडीला निवडून आणणे. ओबीसींचेही आरक्षण राहील, एससी एसटी यांचेही आरक्षण राहील. क्रिमीलेयर सुद्धा जाईल हे लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचा साथ द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. …
Read More »राज्यात विधानसभा निवडणूकीत ओबीसी मतांमधील स्पर्धा कोणाच्या पथ्यावर मराठा आणि ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर राजकिय धरिणांकडून प्रश्नचिन्ह
देशाचे पंतप्रधान तथा भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांनी स्वतःला ओबीसी समाजाचा प्रतिनिधी म्हणून जाहिर केल्यानंतर राज्यातील महिला वर्गाला आरक्षण देताना आणि आणि अनेक योजना जाहिर करताना नरेंद्र मोदी यांनी सातत्याने ओबीसी मतदारांना जपण्याचे भूमिका स्विकारली. त्यातच महाराष्ट्रातही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला. तर त्यांच्या भूमिकेला विरोध …
Read More »आदित्य ठाकरे यांची टीका, महायुतीचे रिपोर्ट नाहीतर गुजरातला पाठवण्याचा डीपोर्ट कार्ड लाडक्या बहिणीला दीड हजारापेक्षा जास्त पैसे देऊ आश्वासन
महायुती सरकारच्या वतीने मागील अडीच तीन वर्षात केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड जाहिर केले. या रिपोर्ट कार्डवरून शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी हे रिपोर्ट कार्ड नसून हे डिपोर्ट कार्ड असल्याची टीका केली. आदित्य ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभारावर …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा सवाल मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, शिंदे म्हणाले, विरोधी पक्षनेते ठरवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
महायुती सरकार हे काम करणारे सरकार असून महायुती सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविले आहे. या कामाची पोचपावती आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार महायुतीला देतील,असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी व्यक्त केला. मुंबईत बुधवारी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणीला हात लावाल तर करेक्ट कार्यक्रम… महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत विरोधकांवर टीका
राज्यातील महायुती सरकारने सुरु केलेल्या माझी लाडकी बहिण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून सातत्याने आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लाडकी बहिण योजनेतील रकमेत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर वाढ करणार असल्याचे जाहीर केले. तर दुसऱ्याबाजूला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डिसेंबर अखेरपर्यंत बहिणींना …
Read More »गणेश हाके यांनीही जाहिर केली भूमिका, मनोज जरांगे ज्याला मदत करेल… आरक्षण टीकविण्यासाठी तो ज्याच्या विरोधात त्याला मदत करणार
विधानसभा निवडणूकीचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहिर केल्यानंतर मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेची आचारसंहिता जाहिर केल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार आज मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भूमिका जाहिर केली. त्यास काही अवधी लोटत नाही तोच ओबीसी नेते गणेश …
Read More »नाना पटोले यांचा निर्धार, मोदी शाहंचा विचार महाराष्ट्रात रूजू होऊ देणार नाही रमेश चेन्नीथला यांचे आवाहन, भाजपा युती सरकारच्या चुनावी जुमल्यांना फसू नका
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व मविआ सज्ज आहे. भाजपा युती सकारने अडीच वर्षात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे, तिजोरीत पैसा नाही, निधीची तरतूद नाही असे असतानाही दोन महिन्यात युती सरकारने केवळ जनतेची दिशाभूल करणाऱ्या घोषणा केल्या आहेत. विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून केवळ घोषणाबाजी केली असून ते सर्व चुनावी जुमले आहेत. जनतेने या …
Read More »महायुतीच्या राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला दिलासा देण्यास नकार दिल्याने सर्वोच्च न्यायालयात
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिले होते. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यासंदर्भात कोणताच निर्णय घेतला नाही. तसेच याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या पत्रावर निर्णय …
Read More »गद्दारांचा पंचनामा जाहिरः मविआचा निर्धार, महायुतीची सत्ता हिसकावून घेण्याची वेळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण, अत्याचार, दिवसा ढवळ्या हत्या
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारला टक्कर देण्यासाठी मविआ अर्थात महाविकास आघाडी सरकारकडूनही जय्यत तयारी करण्यात येत आहे. या तयारीची माहिती देण्यासाठी आज महाविकास आघाडीच्यावतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. महायुती सरकारमधील गद्दारांचा पंचनामा यावेळी महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आला. तसेच या गद्दारांच्या विरोधातील आरोपपत्रही यावेळी ठेवले. हे सगळं जनतेच्या …
Read More »
Marathi e-Batmya