विधानसभा निवडणुकीचे २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर याचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. त्यामुळं आता प्रचाराला खऱ्या अर्थाने रंग चढला असून, प्रचारात सत्ताधारी-विरोधकांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. दरम्यान, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा चर्चेतील आणि महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला …
Read More »रामदास आठवले यांचा राज ठाकरेंना टोला, सभेला गर्दी होते पण मतं मिळत नाहीत अमित ठाकरे यांच्या लग्नाला उपस्थित होतो म्हणून पाठिंबा देणार नाही
मनसेचे राज ठाकरे उत्तम व्यवस्थापन करणारे नेते आहेत. त्यांनी माझ्याबद्दल उपहासात्मक बोलू नये. माझे पक्ष संघटन जरी छोटे असले तरी माझ्याकडे इमानदार कार्यकर्ते आहेत. राज यांच्या भाषणाला सभेला लोक गर्दी करतात, मात्र गर्दी जमवणारे नेते मतं मिळवीत नसतात, अशा बोचऱ्या शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास …
Read More »प्रविण दरेकर यांची माहिती, १४ तारखेला मोदींची मुंबईत सभा विषारी सापाच्या तोंडून मतांच्या लाचारीसाठी हिरवे फुत्कार येताहेत
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टिकेला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर देत टिका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांना पातळीच राहिलेली नाही. या राज्यात सगळ्यात विकृत मानसिकतेचा राजकीय पुढारी कोण असेल तर तो जितेंद्र आव्हाड आहे. आता निवडणुका जवळ आल्यात म्हणून या …
Read More »अमित ठाकरे यांच्या विरोधातील तक्रारीवर निवडणूक आयोगाचे शिवसेना उबाठाला पत्र दिपोत्सव कार्यक्रम खर्चाची आणि आचारसंहिता भंग प्रकरणाची चौकशी सुरु
राज्यातील विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख संपल्यावर दिवाळीच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून शिवाजी पार्क मैदानावर दिपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुंबई महानगरपालिकेने नियमबाह्य पद्धतीने परावनगी दिली. तसेच या कार्यक्रमात माहिम विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार अमित ठाकरे हे ही आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे या …
Read More »अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेना उबाठाची आचारसंहिताभंगाची तक्रार दिपोत्सव कार्यक्रमाचा खर्च निवडणूक खर्चात दाखवावा
यंदा विधानसभा निवडणूक आणि दिवाळीचा सण एकत्रित आला आहे. दरवर्षीप्रमाणे दिवाळी उत्सव साजरा करण्यासाठी मनसेकडून दिपोस्तव कार्यक्रमाचे आयोजन मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे भाजपाने सहानभूती दाखविलेले राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी नियमबाह्यपणे दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप करीत शिवसेना उबाठाने मनसेच्या दिपोत्सत्व …
Read More »अमित ठाकरे यांच्यासाठी भाजपा सरसावलीः बंडखोरांची भाजपा नेते मनधरणी करणार बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरणाऱ्या नेत्यांचा भाजपा आनंदोत्सव साजरा करणार
विधानसभा निवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच माहिम विधानसभा निवडणूकीत उभे राहिले आहेत. अमित ठाकरे यांचा विधानसभेतील मार्ग सुकर व्हावा यासाठी अमित ठाकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दादर-माहिममधील उमेदवार सदा सरवणकर यांना माघारी घेण्यासाठी सातत्याने शिंदेच्या शिवसेनेकडून विनंत्या, दबाव तंत्राचा वापर …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, अमित ठाकरेंना समर्थन.. महायुतीच्या नेत्यांशी चर्चा मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
“हिंदुत्वाची भूमिका घेणारे, आम्हाला मदत करणारे आणि नातेसंबंध जपणारे राज ठाकरे यांचे चिरंजीव निवडणुकीच्या मैदानात उतरले असतील, तर आपणही नाते जपायला हवे. आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढवत असतील, तर महायुती म्हणून त्यांना समर्थन द्यायला हवे, असे मला वाटते. यासंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार …
Read More »शिवसेना जन्मस्थळ कोणाकडे ? राज ठाकरे की उद्धव ठाकरे दादर-माहिम मध्ये ठरणार शिवसेनेचे जन्मस्थळ कोणाकडे राहणार
नवीन कुमार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या माध्यमातून शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला. अमित ठाकरे पहिल्यांदाच या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. हा परिसर दादरला लागून …
Read More »अमित ठाकरे यांची माहिमधून उमेदवारी जाहिर होताच आदित्य ठाकरे वरळीतून अर्ज दाखल आदित्य ठाकरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
वरळीची जागा मनसे लढविणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली होती. तसेच वरळीत राज ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमही घेण्यात येत होते. त्यामुळे अमित ठाकरे हे वरळीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाकडून आदित्य ठाकरे हे उमेदवारी …
Read More »राज ठाकरे यांच्याकडून वरळीत संदीप देशपांडे, तर माहिममधून अमित ठाकरे यांना उमेदवारी मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहिर
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची एक गुप्त बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी मनसेकडून वरळी विधानसभा मतदारसंघातून संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. तर सुरुवातीला वरळीतून इच्छुक असलेले अमित ठाकरे यांना माहिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी …
Read More »
Marathi e-Batmya