राज्यातील संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांना पोलिसांनी अद्याप अटक का केली नाही असा सवाल काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा कलम ३२ अन्वये विधानसभा अध्यक्षांना नोटीस दिली. त्यावर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदरची नोटीस फेटाळून लावली. त्यानंतर उफमुख्यमंत्री तथा …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन भाजपाने संभाजी भिडेला दिले का ? लोकांना जीवे मारण्याचे हिंदुत्व भाजपा व फडणवीसांना मान्य आहे का?
मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हा व्यक्ती राजरोस महापुरुषांचा अपमान करत आहे परंतु भाजपाचे सरकार त्यावर कारवाई करत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले, साईबाबा यांच्यासंदर्भात गरळ ओकणारा भिडे नावाचा इसम अजून मोकाटच आहे. महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन भाजपाने संभाजी भिडेला दिले आहे का ? असा संतप्त …
Read More »प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या आर्थिक विवंटनेतून आत्महत्या केल्याची माहिती
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्येचे वृत्त सूत्रांकडून मिळत आहे. मुंबईजवळील कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.देसाई यांच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. नितीन देसाई यांनी ‘लगान’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘मिशन काश्मीर’, ‘देवदास’, ‘खाकी’, ‘स्वदेस’ यांसारख्या …
Read More »अतुल लोंढे यांची मागणी, परिक्षा पुन्हा घ्या, महाज्योतीच्या परिक्षेत गडबड घोटाळा प्रशासकीय अधिकारी बनण्याच्या गरिब मुलांच्या स्वप्नावर पाणी फेरणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी
महाज्योती, सारथी, बार्टी या संस्था गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा देऊन मोठ्या प्रशासकीय पदावर जाता यावे म्हणून शासनाने सुरु केल्या आहेत. पण महाज्योतीच्या नुकतीच पार पडलेल्या परिक्षेत गडबड घोटाळा झाला आहे. या परिक्षेतील भ्रष्टाचार मोडून काढून परिक्षा पुन्हा घ्यावी व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा …
Read More »पंतप्रधानांसमोरच शरद पवार म्हणाले, देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात लोकमान्य टिळक यांनी एक नवीन इतिहास तयार करण्याचं काम केलं
देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात लाल महालात झाला. शिवरायांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं कापली. हिंदवी स्वराज्याचा पाया शिवरायानीच रचला. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केलं. लोकमान्यांनी स्वराजाचे आंदोलन केले. केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजाना घाम फोडला. टिळक आणि महात्मा गांधींचे योगदान आम्ही विसरु शकत नाही असे राष्ट्रवादी …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, मोदीजी, गेल्या ९ वर्षात १०० लाख कोटी रुपयांचे कर्ज केले ते विसरलात का ? कर्नाटकवरचे कर्ज ४० टक्के कमीशनवाल्या भाजपा सरकारचेच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या कार्यक्रमात काँग्रेस पक्षावर खोटे आरोप केले. कर्नाटक व राजस्थान सरकारने कर्जाचा डोंगर उभा केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. वास्तविक पाहता कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येऊन दोन महिनेच झाले आहेत. त्याआधी कर्नाटकात भाजपाचे सरकार होते. कर्नाटकातील ४० टक्के कमीशनवाल्या भाजपा सरकारनेच कर्जाचा डोंगर उभा करुन …
Read More »कोकण, पश्चिम घाट माथ्यावरील भात शेतीच्या नुकसानीचा आढावा घ्या भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
कोकणातील तसेच पुणे,कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील भागात अतिवृष्टी, पुरामुळे भातशेतीचे नैसर्गिक चक्र पूर्णपणे विस्कटले असल्याने राज्य शासनाने या भागातील भातशेतीची पाहणी करून आवश्यकतेनुसार तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी पावले उचलावीत , अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी राज्य शासनाकडे केली आहे. या संदर्भात भांडारी यांनी मुख्यमंत्री …
Read More »ख्रिस्तियानो रोनाल्डो ठरला… सर्वाधिक गोल करणारा फुटबॉल खेळाडू अरब क्लब चॅम्पियन्स चषक सामन्यात एक गोल करण्याचा विक्रम
रियाधच्या किंग फहद इंटरनॅशनल स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या अरब क्लब चॅम्पियन्स चषक सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोने आणखी एक गोल करण्याचा विक्रम प्रस्थापित केला. रोनाल्डोने ७४ व्या मिनिटाला हेडरसह त्याचा १४५ वा गोल केला आणि हेडरसह सर्वाधिक गोल करण्याचा गर्ड म्युलरचा (१४४ गोल) विक्रम मोडला. या यादीत स्पेनचा कार्लोस सँटिल्लाना (१२५ गोल) तिसऱ्या …
Read More »नूहमध्ये कर्फ्यू, रात्रभर फ्लॅग मार्च, चार जिल्ह्यांमध्ये आज शैक्षणिक संस्था बंद हरियाणातील मेवात येथील नूह येथे घडली हिंसाचाराची घटना
हरियाणाच्या मेवात जिल्हा मुख्यालय नूह येथे सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर परिस्थिती तणावपूर्ण आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नूहमध्ये कर्फ्यू लावावा लागला आहे. राज्य सरकारने मंगळवारी नूह, गुरुग्राम, पलवल आणि फरीदाबाद जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. आज दोन्ही समुदायांच्या प्रतिनिधींमध्ये शांतता चर्चेची दुसरी फेरी होणार …
Read More »व्यावसायिक गॅस झाला १०० रूपयाने स्वस्त जेवण आणि नास्ता स्वस्त होण्याची शक्यता
सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि वायू विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ९९.७५ रुपयांनी कमी केली आहे. आजपासून नवे दर लागू होणार आहेत. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आता दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर १६८० रुपयांना मिळेल, जो पूर्वी १७८० रुपयांना मिळत होता. कोलकातामध्ये, हे १८०२.५० रुपयांना उपलब्ध होईल, जे आधी १८९५.५० …
Read More »
Marathi e-Batmya