दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिग्री प्रमाणपत्र दाखविण्याची आरटीआयखाली केलेल्या मागणीवरून केजरीवाल यांना २५ हजाराचा दंड गुजरातमधील न्यायालयाने ठोठावला. यावरून नुकत्याच झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) महाविकास आघाडीच्या सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि त्यांच्या गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असून ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची १२ वी बैठक झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सार्वजनिक आरोग्य मंत्री …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची नाबार्डला सूचना, शेतकऱ्यांच्या कर्जासाठी सिबिल स्कोअरची अट लावू नका नाबार्डच्या बैठकीत पतधोरणावर बोलताना मुख्यमंत्र्यांची सूचना
“शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील या दृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज नाबार्डतर्फे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित स्टेट क्रेडिट सेमिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी …
Read More »नाना पटोले यांचा संतप्त सवाल, सुरत पाकिस्तानात आहे का? सुरतला जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांकडून अडवणूक
काँग्रेस नेते राहुल गांधी न्यायालयीन कामासाठी सुरतमध्ये आले होते पण सुरत शहर व आपसासच्या परिसात भाजपा सरकारने जुलूम व अत्याचार केले. सुरत शहरात कोणीही येऊ नये साठी पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांची बेकायदेशीरपणे धरपकड करत होते. मुंबई व महाराष्ट्रातून सुरतकडे जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांचीही गुजरात पोलिसांनी अडवणूक करुन दंडेलशाही केली, असा …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, मुंबईतील ‘हे’ एमयुटीपी प्रकल्प वेळेत पूर्ण करा सर्व प्रकल्प कालबध्द पध्दतीत पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टस (एमयुटीपी) हे मुंबई महागनर (एमएमआर) क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या प्रकल्पांसाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी राज्य शासनाच्या संबंधित सर्व यंत्रणांनी भू-संपादन, पुनर्वसन यांसह आर्थिक सहभागाच्या अनुषंगाने प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देशही …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप, मराठवाड्याशी उध्दव ठाकरे यांनी बेईमानी केली हातातली सत्ता गेल्याची मळमळ संभाजीनगरच्या सभेत दिसली
भाजपाचा विश्वासघात करून मिळवलेली सत्ता हातातून निसटल्याची, मंत्रीपदे हातातून गेल्याची मळमळ उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे या नेत्यांच्या संभाजीनगर येथील सभेत बाहेर पडली, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केली. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे – फडणवीस …
Read More »अजित पवार म्हणाले, डिग्रीवर काय आहे… पंतप्रधानांच्या डिग्रीवरून विरोधकांच्या भूमिकेवरून अजित पवारांचा टोला
नपुसंक सरकार असे सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केले आहे ते मिडियात ऐकले आणि वर्तमानपत्रात वाचले. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या शब्दाचा वापर करावा तो त्यांचा अधिकार आहे. त्याबद्दल मला कोणतेही वक्तव्य करायचे नाही. परंतु आम्ही राजकीय पक्ष म्हणून काम करतो. सरकारमध्ये कुणीही असले तरी ते महाराष्ट्राच्या साडेतेरा कोटी जनतेचे सरकार असते. तसे …
Read More »सुरत न्यायालयाने जामीन दिल्यानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, ही मित्रकाळाच्या विरोधात… राहुल गांधी यांना १३ एप्रिल पर्यंत जामीन
२०१९ साली कर्नाटकातील प्रचारादरम्यान मोदी आडनावाचे लोक चोर असतात का असे वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरतच्या खालच्या न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. तसेच एक महिना शिक्षेस स्थगिती देत अपील करण्याची परवानगी दिली. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी हे सुरत सत्र न्यायालयात खालच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करत जामीनासाठी …
Read More »अजित पवार यांचा टोला, सरकारला विसरू नये म्हणून जनतेच्याच टॅक्सरुपी पैशाने मस्तपैकी… केंद्रात, राज्यात सत्ता आहे मग सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कुठल्या वेळेची वाट बघताय? मुहुर्त बघताय का?...
अहो जाहिरातीवर आता ५५ कोटी नाही तर पार १०० कोटी रुपये खर्च जाणार आहे कारण सध्या त्यांच्याकडे काही मुद्दे राहिलेले नाहीत… लोकांसमोर कसे जायचे… जसे एखादे प्रॉडक्ट बाजारात विकण्याकरता सारखे – सारखे लोकांना जाहिरातबाजी करुन हॅमरींग करावे लागते आहे. अशापध्दतीने लोकांनी या सरकारला विसरू नये म्हणून जनतेच्याच टॅक्सरुपाने आलेल्या पैशाने …
Read More »आंतरराष्ट्रीय ब्राम्हण संघटनेच्यावतीने जयंत पाटील व अजित पवार यांचा सत्कार… महाविकास आघाडीने सत्तेवर असताना संविधानावर आधारीत काम केले-जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आंतरराष्ट्रीय ब्राम्हण संघटनेच्यावतीने आज राष्ट्रवादी भवन, मुंबई इथे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राज्यभरातील ब्राम्हण समाजाच्या बांधवांनी एकत्र येऊन हा सत्कार केला. दरम्यान, ब्राम्हण समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी कार्य करणारे मकरंद …
Read More »
Marathi e-Batmya