काही दिवसांपूर्वी अवेळी होणाऱ्या भोंग्यावरील अजाणच्या विरोधात मनसेने आंदोलन हाती घेतले. त्या आंदोलनाला चांगले यश मिळाल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला. त्यानंतर मुस्लिम समुदायाकडून हलाल पध्दतीने प्राण्यांची कत्तल करण्यात येत असल्याच्या विरोधात मनसेकडून आंदोलन हाती घेण्यात आली असल्याचे मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी जाहिर केले. मात्र काही वेळात ही अधिकृत पक्षाची …
Read More »नितीन गडकरी यांनी सांगितला किस्सा, चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये… श्रीकांत जिचकर यांनी दिलेल्या सल्ल्याचा सांगितला किस्सा
मागील काही दिवसांमध्ये दिल्लीतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पध्दतशीर पंख छाटण्याचे काम सुरु असल्याचे दिसून येत आहे. तसेच आता महाराष्ट्रातून गडकरी यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळणार असल्याचेही स्पष्ट होत आहे. यापार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या अनुषंगाने एक किस्सा सांगत व्यासंगी राजकारणी श्रीकांत जिचकर यांच्या सल्ल्यानंतर काय …
Read More »महाबळेश्वर तालुक्यातील २१४ कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री शिंदे यांची मंजुरी दुसऱ्याच भेटीत जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी दिली गती
महाबळेश्वर येथे जगभरातून पर्यटक येत असतात या पर्यटकांना उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी व पर्यटन विकास स्थळांचा विकास करण्यासाठी २१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी आपल्या दुसऱ्याच भेटीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठकीचे …
Read More »वाहतूक कोंडीचा फडका बसल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले ‘हे’ आदेश शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको
मुंबईहून आपल्या मूळ गावी जाताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यातून पुढे जाताना त्यांना चांदनी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका बसला. त्यामुळे तातडीने चांदनी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी लगेच बैठक बोलावून घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देत जनतेला दिलासा देण्यास सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक …
Read More »फोगाट मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, गरज पडल्यास सीबीआयकडे हरियाणा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या फोननंतर दिली माहिती
हरियाणातील भाजपा नेत्या तथा बिग बॉस फेम आणि टीक टॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी नवनवीन माहिती पुढे येत आहे. गोवा पोलिसांनीही याप्रकरणी गुन्हा दाखल करत तिच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली. दरम्यान या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाचा तपास गरज पडल्यास सीबीआयकडे सोपविण्याची तयारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत …
Read More »काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष; एका महिन्यानंतर निवडणूक ‘या’ तारखेला मतमोजणी ज्येष्ठ नेत्यांनी केले जाहीर
काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरून आणि निवडणूकांमध्ये सातत्याने होत असलेल्या पराभवामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निर्णय प्रक्रियेवर पक्षातंर्गत काही नेत्यांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यातच पक्षातील २३ नेत्यांनी वेगळी भूमिका स्विकारल्यानंतर त्यातील काही जणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यास सुरुवात केली. यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी लवकरच निवडणूक घेण्यात येणार असल्याचे काँग्रेसमधील वरिष्ठ …
Read More »९ वर्षाच्या लढ्यानंतरही वाचविता आले नाही ट्विन टॉवरला, अखेर जमिनदोस्त सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्फोटकांनी उडवून दिली इमारत
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या धर्तीवर नोएडा येथे सुपरटेक कंपनीने १०० मीटर उंच आणि २९ मजल्याच्या ट्विन टॉवरची उभारणी केली. मात्र हे टॉवर अनधिकृतपणे उभारण्यात आल्याने ९ वर्षे न्यायालयीन लढा आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊनही दिलासा न मिळाल्याने अखेर या टॉवरला स्फोटके लावत जमिनदोस्त करण्यात आले. दुपारी अडीच वाजता या इमारतीत …
Read More »शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के म्हणाले, दसरा मेळाव्याचा अधिकार आमचा एकनाथ शिंदे लवकरच निर्णय घेतील
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदारांना घेवून एकनाथ शिंदे यांनी आपली वेगळी चूल मांडली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर आपला हक्क सांगत निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्य बाणा वरही आपला हक्क सांगितला. आता एकनाथ शिंदे गटाने थेट शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावर आपला हक्क …
Read More »ठाकरे-पवार यांचा सरकारी तर फडणवीसांचा बिगर सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर भर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक खाजगी कर्मचारी, तर एकनाथ शिंदेकडे खाजगी व्यक्तींचा भरणा कमी
साधारणत: अडीच वर्षापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्री पदावर सांसदीय राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे विराजमान झाले. मात्र त्यांच्या कारकिर्दीतील अडीच वर्षापैकी शेवटच्या दिड वर्षात फक्त एका बिगर सरकारी व्यक्तीची खाजगी सचिव म्हणून नियुक्ती केली. मात्र त्यासही प्रशासनाकडून मंजूरी मिळाली नाही. तरीही त्यांनी शेवटपर्यत सरकारी यंत्रणा आणि त्या यंत्रणेतील …
Read More »रवी राणा यांना प्रत्युत्तर देताना बच्चू कडू म्हणाले, अबे हरामखोराची औलाद… तर रवी राणा म्हणाले मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही..
सत्तारूढ आघाडीतील आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद चांगलाच पेटला असून रवी राणांना प्रत्युत्तर देताना बच्चु कडू यांची जीभ घसरल्याचे दिसून आले आहे. रवी राणा यांची बच्चू कडू यांच्यावर टीका करताना म्हणाले, मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही, ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपया.. असे म्हणत रवी …
Read More »
Marathi e-Batmya