मराठी ई-बातम्या टीम शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर शिवराळ भाषेत केलेल्या टीकेची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गंभीर दखल घेत थेट मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रारवजा करत म्हणाले की, आवरा आता संजय राऊताना अशी विनंती केली. तर कोणी कोणालाही भेटू द्या …
Read More »अखेर ठरलं (?) बिगर रालोआ पक्षांची बारामतीत बैठक मुख्यमंत्री के.सी राव यांच्या इच्छेवर शरद पवारांचा होकार
मराठी ई-बातम्या टीम देशातील लोकसभा निवडणूकीला आणखी दोन वर्षाचा कालवधी असला तरी केंद्रातील मोदी सरकारला पर्याय निर्माण करण्यासाठी बिगर रालोआ पक्षांची एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. तत्पूर्वी अशा नेत्यांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच ही बैठक बारामती येथे होवू शकेल अशी माहिती तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव …
Read More »तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उध्दव ठाकरे म्हणाले, “सुडाचे राजकारण सुरु…” एकत्रित काम करण्याचे दोन्ही नेत्यांचे एकमत
मराठी ई-बातम्या टीम देशात सध्या सुडाचे राजकारण सुरु असून हे असले सूडाचे राजकारणाचे हिंदूत्व आमचे नसल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा तेलंगणा राष्ट्रसमितीचे सर्वेसर्वा के.चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भाजपाला टोला लगावत हे असेच सुरु राहीले तर देशाचे भवितव्य का? असा सवाल त्यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोदी …
Read More »तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव म्हणाले,”महाराष्ट्र से निकला मोर्चा कामयाब होता है” मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबरील चर्चेनंतर पत्रकार परिषदेत घोषणा
मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून भाजपाविरोधात ठाम भूमिका घेणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट होणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार आज अखेर मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेत जवळपास एक तासाहून अधिक काळ चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत …
Read More »सोमय्यांच्या खोचक सवालावर राऊत म्हणाले, “२०२४ नंतर हे चु## दिसणार नाहीत” १० मार्चनंतर तुम्हाला कळेल
मराठी ई-बातम्या टीम केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात असंतोष वाढत असून प्रादेशिक पक्षांनाही अडचणीचे ठरू लागले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाला सशक्त पर्याय उभारण्यासाठी बिगर भाजपा पक्षांची मोठ बांधण्यासाठी यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याशी उध्दव …
Read More »माजी एनसीबी संचालक समीर वानखेडेंवर “या” गुन्ह्याखाली ठाण्यात गुन्हा दाखल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुन्हा दाखल
मराठी ई-बातम्या टीम बॉलीवूड स्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यावरील कारवाईमुळे चर्चेत आलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात काल गुन्हा नोंदविला. सदगुरू परमीट रूम आणि बार हॉटेलचा परवाना घेताना कमी वय असतानाही खोटे दस्तावेज तयार करून परवाना घेतल्याप्रकरणी हा …
Read More »सोमय्यांचे पुन्हा आव्हान, आम्ही बाप-बेटे हजार वेळा तुरूंगात जावू पण तुम्ही पाठवणार का? मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर पुन्हा निशाना
मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे संजय राऊत आणि भाजपा आमदारा किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाचा सामना चांगलाच रंगलेला दिसून येत आहे. त्यातच किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तेची पाहणी केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी सोमय्यांना समन्स बजावित चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले. …
Read More »क्रिकेटपटू युवराज सिंग याच्याविरोधात एससी-एसटी अॅक्ट खाली गुन्हा इन्टाग्रामवर भंगी शब्दप्रयोग केल्याप्रकरणी
मराठी ई-बातम्या टीम प्रसिध्द क्रिकेटपटू युवराज सिंग यांनी इन्टाग्रामवरील त्याच्याच एका व्हिडिओ पोस्टमध्ये भंगी असा जातीवाचक शब्दप्रयोग केल्याप्रकरणी पंजाबमध्ये त्याच्या वर आयपीसी कलम १५३ ए आणि १५३ बी आणि एससी-एसटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने त्याच्यावरील आयपीसी अन्वये दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द केले …
Read More »फडणवीसांचा शिवसेनेला खोचक टोला, लग्न असले तरी, मुलं झाली तरी श्रेय घ्यायची सवय नारायण राणे आणि किरीट सोमय्यांच्या टीकेनंतर आता फडणवीसांची टोला
मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून किरीट सोमय्या विरूध्द संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे विरूध्द मुख्यमंत्री ठाकरे असा सामना रंगला असतानाच आता त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. शिवसेनेच्या एकूणच कार्यपध्दतीवर खोचक टोला लगावत म्हणाले की, कुणाचे लग्न असेल तरी त्याचे श्रेय घ्यायचे आणि कुणाला …
Read More »राज्यातील १.२५ कोटी कुटुंबांना मिळणार या दोन अन्न सुरक्षा योजनांचा लाभ राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या जिल्हानिहाय उद्दीष्टांमध्ये सुधारणा- मंत्री छगन मभुजबळ
मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यात सात कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातंर्गत जिल्हानिहाय उद्दीष्टांमध्ये सुधारणा केल्यानंतर राज्यात २५ लाख ०५ हजार ३०० अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना तर ५ कोटी ९२ लाख १६ हजार प्राधान्य कुटुंब लाभार्थींना सवलतीच्या दरात अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणार आहे. …
Read More »
Marathi e-Batmya