सिंधुदूर्ग (चिपी विमानतळ) : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते आणि केंद्रिय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी केंद्रीय सुक्ष्म, मध्यम आणि लघु मंत्री नारायण राणे, केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब …
Read More »सणासुदीच्या काळात ‘ह्या’ १० बँका देत आहेत स्वस्त गृहकर्ज, त्वरीत घ्या लाभ रिझर्व्ह बँकेने पतधोरण जैसे थे ठेवले तरी बँकाकडून स्वस्त कर्ज
मुंबई: प्रतिनिधी या सणासुदीच्या काळात तुम्हीही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. सध्या अनेक बँकां, गृहनिर्माण वित्त कंपन्यांनी गृह कर्जाचा व्याजदर कमी केला आहे. हे गृहकर्जाचे व्याजदर गेल्या १० वर्षांतील सर्वात कमी आहेत. 1. एसबीआय देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ …
Read More »ड्रग्ज पार्टीतील कंभोजचा मेहुणा रिषभ सचदेवासह दोघांना ताब्यात घेऊन NCB ने का सोडले ? दिल्लीतून भाजप नेत्यांच्या दबावामुळे तिघांना NCB ने सोडले-नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत १३०० लोकांमधून ११ लोकांना NCB ने ताब्यात घेतले होते, मात्र त्यातील तीन जणांना NCB ने का सोडले असा सवाल करतानाच रिषभ सचदेवा हा भाजपाचे नेते मोहित कंभोज यांचा मेहुणा असल्याने सोडण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी …
Read More »कोविड काळातील सेवेसाठी राज्य सरकारकडून डॉक्टरांना अशीही “भेट” सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोविड काळात मृत्यूशी सामना करत रूग्णांना वाचविण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावत अनेक डॉक्टरांनी आपल्या सेवेचे मौल्यवान योगदान दिले. या योगदानाबद्दल राज्य सरकारकडून सर्व शासकिय आणि पालिका रूग्णालयाच्या निवासी डॉक्टरांना राज्य सरकारने एक अनोखी भेट दिली. या कामाचा ऋणनिर्देश म्हणून १ लाख २१ हजार रूपये भेट देण्याचा निर्णय …
Read More »अनुवादकांना संधी: मानधन तत्वावर मिळणार रोजगार भाषा संचालनालयाकडून अनुवादकांना आवाहन
मुंबई : प्रतिनिधी प्रशासकीय, कायदेविषयक, शैक्षणिक, अभियांत्रिकी अशा विविध विषयातील इंग्रजी मजकुराचा मराठीत किंवा मराठी मजकुराचा इंग्रजीत अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांची नामिका तयार करावयाची आहे. त्यासाठी इंग्रजीतून मराठी व मराठीतून इंग्रजी अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांकडून भाषा संचालनालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक अनुवादकांनी आपले अर्ज मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह भाषा संचालनालय, नवीन प्रशासकीय …
Read More »गृह, कार कर्ज स्वस्त होण्याची आशा मावळली, आरबीआयकडून व्याजदर जैसे थे ऐन सणासुदीतही नागरीकांना महाग कर्जच घ्यावे लागणार
मुंबई: प्रतिनिधी गृह, कार कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आता कमी झाली. रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा समितीची (एमपीसी) बैठक शुक्रवारी पार पडली. आरबीआयने रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दरात काहीच बदल केला नाही. आढावा बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास …
Read More »विशेष न्यायालयाला सुणावनी घेण्याचा अधिकार: आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला एनसीबीचा युक्तीवाद न्यायालयाने केला मान्य
मुंबई: प्रतिनिधी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुजवर पार्टी करणाऱ्या आर्यन खान यांच्यासह तीन जणांना एनसीबीने अटक केली. मात्र एनसीबीने अटक केल्यानंतर विशेष सेशन न्यायालयासमोर करण्याऐवजी त्यांना किल्ला कोर्टात हजर करत त्यांना एनसीबीची कोठडी सुणावली. त्यानंतर आर्यन खान याला जामीन मिळावा यासाठी त्याच्यावतीने सतीश माने-शिंदे यांनी युक्तीवाद करत आर्यन खान याने अंमली …
Read More »मी बोलणार ना, पण पाहुण्यांना जावू तरी द्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती
पुणे : प्रतिनिधी आज सलग दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी संबधित कंपन्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर आणि उद्योगावर छापेमारी सुरुच ठेवली. यापार्श्वभूमीवर काही प्रसारमाध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी बोलणार ना, मला जी काही भूमिका मांडाणारच आहे. पण पहिल्यांदा सरकारी पाहुण्यांना जावू …
Read More »गुगललाही आहे तुमच्या सुरक्षेची काळजी, जाणून घ्या नक्की काय करते गुगल टू स्टेप व्हेरिफिकेशनच्या सुविधेमुळे बँकींग व्यवहार सुरक्षित
मुंबई: प्रतिनिधी बँकिंग तसंच आर्थिक देवाण-घेवाणीची सर्व कामं आता ऑनलाईन झाली आहेत. मात्र ऑनलाइन व्यवहारामुळे आर्थिक फसवणुकीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. सरकार आणि बँकांकडून लोकांना या ऑनलाईन फ्रॉडपासून काळ काळजी घ्यावी हे पण वारंवार सांगितलं जात आहे. त्यामुळे प्रत्येकजण आता त्याबाबत काळजी घेत आहे. आपण केवळ आपल्या ऑनलाइन सुरक्षेचीच काळजी …
Read More »पवार म्हणाले, “सत्ताधारी नेत्याने सांगितले जालियनवालाचा उल्लेख केल्याने पाहुणचार” भाजपातेर पक्षांनी एकत्र येवून लखीमपूरप्रश्नी विरोध करण्याची गरज
सोलापूर : प्रतिनिधी अजित पवार यांच्या घरी सरकारी पाहुणे आलेत. पण आपणाला सरकारी पाहुण्यांची कधी चिंता नसते. त्यामुळे त्याची चिंता करण्याचे कारण नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगत त्या दिवशी मला दिल्लीत सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, तुम्ही जालियनवाला हत्याकांडाचा उल्लेख केलात. ते काही रूचले नाही …
Read More »
Marathi e-Batmya