Editor

अजित पवारांचा पलटवार, “त्या” यादीबाबत निर्णय झाला नाही हे कशात बसतं… हे योग्य आहे का? हे लोकशाहीत चालतं का? - पवारांचा सवाल

मराठी ई-बातम्या टीम १७० आमदारांचा पाठिंबा असणार्‍या सरकारने राज्यपालांकडे विधान परिषदेवरील नियुक्तीसाठी १२ नावे पाठवली. त्यांच्याबद्दल निर्णय झाला नाही हे कशामध्ये बसतं… हे योग्य आहे का? हे लोकशाहीत चालतं का? असे अनेक सवाल करतानाच नावे फायनल करण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे. परंतु लोकशाही पध्दतीने नावे आल्यानंतर जी नियमावली आहे त्यात बसतात …

Read More »

विद्यापीठाचे कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवणार भूखंड लाटण्यासाठी असे कायदा बदल करण्यास सुरुवात -भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार

मराठी ई-बातम्या टीम विद्यापीठ कुलगुरु नेमण्याचा राज्यपालांकडे असलेला अधिकार राज्य शासनाने आपल्याकडे घेतल्‍यामुळे यापुढे राज्यातील विद्यापीठातील कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवला जाईल, एखाद्या “सचिन वाझे” सारख्या व्यक्तीला कुलगुरू करायचे आहे का? अशा व्यक्तीच्या स्वाक्षरीने विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देणार का? अशी प्रश्नांची सरबती करत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार …

Read More »

मनसेच्या राज्य उपाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या हाती “घड्याळ” मालेगावमधील भाजपा, जनता दल, एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी हाती बांधले घड्याळ

मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी उपाध्यक्षा रुपाली पाटील – ठोंबरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी अजित पवार यांनी रुपाली पाटील – ठोंबरे यांचे पक्षात स्वागत केले. रुपालीताई पाटील – ठोंबरे यांचा राजकीय प्रवास …

Read More »

रिलायन्सने पाच वर्षांत गुंतवणूकदारांना केले मालामाल ठरली सर्वाधिक नफा देणारी कंपनी

मराठी ई-बातम्या टीम मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) मागील पाच वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना सर्वाधिक नफा देणारी कंपनी ठरली आहे. तर अदानी ट्रान्समिशन आणि अदानी एंटरप्राइझ या सातत्याने फायदा मिळवून देणाऱ्या कंपन्या ठरल्या आहेत. मोतीलाल ओसवाल यांच्या २६ …

Read More »

राज्यात बैलगाडा शर्यतीस सशर्त परवानगी, नेमके काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय? पेटा कायद्याचे पालन करण्याबाबत आदेश

मराठी ई-बातम्या टीम मागील चार वर्षापासून न्यायालयाच्या निर्देशामुळे बंद असलेली बैलगाडा शर्यत आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पुन्हा एकदा सुरु होण्यास मान्यता मिळाली. पंरतु आता या शर्यतीस सशर्त परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. शर्यतीमध्ये प्राण्यांबरोबर निर्दयी वर्तन न करण्याचे निर्देश देत या शर्यती prevention of cruelty to animal act कायद्यांतर्गत …

Read More »

एसबीआय म्युच्युअल फंड आणणार आयपीओ ७,५०० कोटी रुपये उभारणार

मराठी ई-बातम्या टीम स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) म्युच्युअल फंड कंपनी SBI Mutual Fund आता आयपीओ (IPO) आणण्याची तयारी करत आहे. आयपीद्वारे कंपनी ७,५०० कोटी रुपये उभारू शकते. म्युच्युअल फंड उद्योगातील हा सर्वात मोठा IPO असेल. यासंदर्भात बँकेच्या मध्यवर्ती मंडळाची कार्यकारी समिती मंजुरीसाठी तयारी करत आहे. एसबीआय फंड हाऊसमधील ६ …

Read More »

ICICI बँक आणि PNB ला आरबीआयकडून दंड नियमांची पूर्तता न केल्याने कारवाई

मराठी ई-बातम्या टीम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दोन मोठ्या बँकांना दंड ठोठावला आहे. खाजगी क्षेत्रातील दिग्गज ICICI बँकेला ३० लाख रुपये आणि सरकारी पंजाब नॅशनल बँकेला १.८० कोटी रुपयांचा दंड आकारला आला आहे. बचत खात्यात काही नियमांची पूर्तता न केल्यास हा दंड करण्यात आला आहे. कारणे दाखवा नोटीस आरबीआयने …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ५ निर्णय

मराठी ई-बातम्या टीम प्रत्येक जिल्ह्यात साकारणार “पुस्तकांचे गाव” राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात “पुस्तकांचे गाव” साकारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानुसार भिलारच्या धर्तीवर पुस्तकाचे गाव ही योजना राज्य मराठी विकास संस्थेच्या स्तरावर स्वतंत्रपणे उपक्रम म्हणून राबविण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव व्हावे अशा …

Read More »

पैठण येथे मोसंबीसाठी ६२ एकरावर “सिट्रस इस्टेट” होणार मोसंबीच्या शास्त्रोक्त लागवड पद्धतीच्या फळबागा विकसित

मराठी ई-बातम्या टीम औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील ६२ एकर जागेवर सिट्रस इस्टेट स्थापन करण्याची घोषणा २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यानुसार आज झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मराठवाड्यात सुमारे ३९ हजार ३७० हेक्टर क्षेत्रावर मोसंबीचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये औरंगाबाद आणि …

Read More »

सहकार कायद्यातील “या” सुधारणांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता सदस्य पात्रता, सभेच्या कालावधीबाबत सहकार कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा

मराठी ई-बातम्या टीम सहकार कायद्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. ९७ व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने सहकार कायद्यात सन २०१३ मध्ये विविध कलमात सुधारणा करण्यात आल्या होत्या. या सुधारणा केल्यामुळे राज्यातील सहकारी क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला असल्याचे निदर्शनास येत …

Read More »